महाशिवरात्रीच्या या पा’वन दिवशी तुळ राशीवर ब’रसणार भोलेनाथांची कृपा, येणार सुखाची ब’हार.

भगवान भोलेनाथ हे सृष्टीचे रचेता असून सर्व जगाचे पालनहार सुद्धा आहेत. महाशिवरात्रीचा अतिशय सकारात्मक प्रभाव तुळ राशीच्या जा’तकांवर दिसून येईल. महाशिवरात्रीला बनत असलेल्या महासंयोगा पासून आपल्याला अनेक ला’भ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या संयो गाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल.

महाशिवरात्रीच्या या पावन दिवसाला तुळ राशीची लॉ’टरी लागणार. आपल्या हिं’दू ध’र्मामध्ये महाशिवरात्रीला विशेष व अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. महाशिवरात्रीचा हा दिवस एखाद्या सणा प्रमाणे साजरा केला जातो. तसेच हा दिवस महादेवांना स’मर्पित आहे. त्यांच्या भक्तांसाठी सुद्धा हा दिवस खुप महत्त्वपूर्ण आहे.

या पावन दिवशी व्रत आणि उपवास करून मोठ्या श्र’द्धेने भगवान भोलेनाथांची पूजा केली जाते. पंचामृताने त्यांचा अभिषेकही केला जातो. यावर्षी 1 मार्च रोजी महाशिवरात्री आली आहे. यावर्षी महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी 28 फेब्रुवारीला सोमप्रदोष व्रत असून शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी अमावस्या येत आहे. आणि हा म’हासंयोग तुळ राशींच्या जिवनात आनंदाची ब’हार घेऊन येणार आहे.

याच महिन्यात 26 फेब्रुवारी रोजी मंगळाचे राशी परिवर्तन होणार असून, 27 फेब्रुवारी रोजी शुक्राचे राशी परिवर्तन होणार आहे. शिवरात्रीपासून पुढे येणारा काळ तुळ राशीसाठी अतिशय फ’लदायी ठरणार आहे‌. आता आपल्या म’नोकामना पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. उशीर होणार नाही.

या दरम्यानच्या काळात भा’ग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रात प्रगती होणार आहे. आपण जे काम करणार आहात त्यामध्ये आपल्याला भरघोस असे यश प्राप्त होण्याचे सं’केत दिसून आहेत. एक मार्च रोजी महाशिवरात्र असून या दिवसाला अतिशय पवित्र मानले जाते.

त्याचबरोबर सांसारिक सुखात देखील लक्षणिय वाढ दिसून येईल. अपूर्ण राहिलेल्या म’नोकामना या काळात पूर्ण होतील. वै’वाहिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. आता इथून पुढे आपला वि’जय होण्याचे सं’केत दिसत आहेत. ज्या पण कामात हात लावाल त्यामध्ये यश प्राप्त होणारच आहे.

जीवनातील अ’मंगल सिद्ध होणारा का’लखंड आता समाप्त होणार असून, मंगल काळाला सुरुवातच होणार आहे. तसेच आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल असणार आहे. आपली मेहनत फ’ळाला येणार आहे उद्योग व व्यापारात भरघोस यश प्राप्त होईल. मा’नसिक ता’ण त’णाव दूर होतील.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *