मित्रांनो, से क्स किंवा खरं तर अशी कोणतीच क्रिया नाही ज्याच्या मध्ये सगळ्यांच्या आवडी निवडी सारख्या असतील. प्रत्येक व्यक्तीला कशाने छान वाटतं हे त्या व्यक्ती लाच माहित असतं. त्यामुळे सगळ्याच मुलींना से क्स मध्ये कशात आनंद मिळेल असं सर सकट उत्तर देणं अवघड आहे. तरीही मुलींना कशात आनंद मिळतो हे तुम्हाला जाणून घ्यायचंय म्हणजे तुम्ही एक चांगले जो डीदार आहात हे नक्की.
एक लक्षात ठेवा, ज्या ना त्यात प्रेम नसते (वा स ना असते) तेथे फक्त दोन शरी रांचे मि लन होत असते आणि त्यांच्यासाठी सं भो ग हा केवळ एक खेळ असतो. पण ज्या नात्यात आ त्मिक प्रेम असते तेथे दोन आ त्म्यां चे मि लन होत असते आणि अशा जागी वा सनेला कण भर सुद्धा जागा नसते. येथे सं भो ग क्रिया आ त्म सम र्पणाचे प्रतीक असते.से क्स किंवा प्रेम ही दोघांनी मिळून करण्याची गोष्ट आहे. त्यामध्ये एक मेकांचा, एक मेकांच्या आवडी निवडींचा विचार महत्त्वाचा आहे. त्याबद्दल बोलायला पाहिजे, मतांचा आदर ठेवायला पाहिजे. ज्या गोष्टींचा त्रा स होतो त्या टाळायला पाहिजेत. से क्स मध्ये आनंद मिळवायचा असेल तर हे आवश्यक आहे. स्त्रीच्या शरी रात अनेक अशा जा गा आहेत, जिथे हळुवार स्प र्श केल्याने लैं गि क उत्ते जना मिळू शकते.
स्त्रीच्या शरी रात अनेक अशा जागा आहेत, जिथे हळुवार स्प र्श केल्याने लैं गि क उत्ते जना मिळू शकते. सं भो गाच्या आधी हळुवार पणे शरी राला स्प र्श करणे, एकमेकांचा सह वा स सुखाचा वाटेल अशा रि तीने संवाद साधणे आणि जेव्हा सं भो गा साठी मनाची आणि शरी राची तयारी होईल तेव्हा सं भो ग करणे या सुख कर सं बंधां साठी आवश्यक बाबी आहेत.स्त नां ना स्प र्श केल्याने तसंच स्त्री च्या यो नी मा र्गाच्या वर असणाऱ्या क्लि टो रिस या अव य वाला स्प र्श केल्याने लैं गि क उ त्ते जना निर्माण होऊ शकते. बाकी गोष्टी तुमच्या तुम्ही शोधून काढा. त्यात जास्त मजा येईल. आपण केवळ से क्स करण्यासाठी वापरलं जाणारं, जोडी दाराची शा री रिक ग रज भा ग वणारं श रीर आहोत, आपल्या भा व भाव नांचा, सु खाचा विचार से क्स मध्ये नाही अशी भा वना मुलींच्या मनात येत असेल तर ते त्यांना नक्कीच आवडणार नाही.
मर्जी वि रुद्ध, जोडी दाराला इ च्छा झाली म्हणून से क्स ची जब र दस्ती मुलींना आवडणार नाही. किंवा एखाद्या फिल्ममध्ये पाहिलेली क्रि या मर्जी वि रुद्ध करायला मुलींना आवडेल असंही वाटत नाही. आणि हेच सगळं पुरुषाच्या बाबतीतही तितकंच खरं आहे. अनेक मुलांना असं वाटतं की जो पर्यंत मुलीच्या डोळ्यात पाणी येत नाही तो पर्यंत तिला आनंद मिळत नाही. असले समज डो क्यातून काढून टाका.पुरुषांच्या बाबतीत लैं गि क इ च्छा झाल्यावर लिं गा ला ता ठ रता येणे, नंतर वि र्य प तन झाल्यावर अ त्यु च्य आनंद जाणवणे हे ठळ क पणे दिसते, कारण पुरुषांचे लैं गि क अव यव श री राच्या बाहेर असतात. पण महिलांचे लैं गि क अव यव शरी राच्या आत असल्याने ऑ रगॅ जम व त्याबाबत पुरुषां मध्ये व समा जात बरंच अ ज्ञान पहायला मिळते.
खूप लोकांना बा ईला असा आनंद मिळतो हेच माहित नसते. स्वत:चे वि र्य प तन झाले म्हणजे से क्स झाला असाच स मज पुरुषांचा दिसतो. बाईच्या ऑ रगॅ जम बाबत माहिती न सणं वा त्याबाबत असणाया उ दासीन ते बद्द्ल बोलणं आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या स्त्रीला अ त्यु च्य आनंद (ऑ रगॅ जम) जाणवतो तेव्हा यो नी व गुदा च्या आस पास ओ टी पो टाचा तळाच्या मां स पेशीं एक सारख्या लय बद्ध पदधतीने आ कुं चन व प्रसारण पावतात व सै ला वतात.कधी कधी ग र्भा शय ही आ कुं चन व प्रसरण पावते. काही मुली तर हा आनंद पूर्ण श रीर भर अनुभव तात. हा आनंद पूर्ण शरी राला रो मां चित करु शकतो. काही मुलीं मध्ये जी स्पॉ ट अ स्ति त्वात असतो. हे यो नी च्या 3 ते 5 सेमी आत वरच्या ना ण्याच्या आका राचे क्षेत्र असते. काहीं साठी हे खूप संवे दन शील असते. या भा गाला बो टांनी किंवा लैं गि क सं बंधां दरम्यान काही आसनां द्वा रे उत्ते जित केले जाऊ शकते. खरं तर आपलं पूर्ण श रीर आपल्याला लैं गि क आनंद देऊ शकते.
पण काही जागा ह्या स्प र्शा ने जास्त आनंद देतात. मुलीं मध्ये हा आनंद बा ह्यां ग, यो नी व शि श्नि का येथे स्प र्श केल्याने मिळतो. तसेच मान, हात, स्त न व नि तं ब ही संवे दन शील अं ग असतात. तुमच्या जोडि दाराला आवडणाया व आनंद देणाया जागा तुम्हीच शोधून काढा. त्यात जास्त मजा येईल.सं भो ग केल्यानंतर एकमेकां बरोबर प हुडणे, एकमेकांना थो पटणे, प्रेमाच्या ग प्पा मा र ल्याने चांगले वाटते. बयाच मुलींना सं भो गा नंतर केल्या जाणाया या कृती खूप महत्वाच्या वाटतात. खरं तर महिलांना मिळणारा ऑ रगॅ ज म समजणं सुरवातीला जरा किच कट आहे पण नंतरचा आनंद आणि सुखा पुढे ते काहीच नाही. बयाच वेळा ऑ रगॅ जम नक्की असतो कसा हे कळतंच नाही, पण त्याने जास्त फरक पडत नाही.
तुमच्या स्त्री जोडी दा राला ज्यातूनही तो अ त्यु च्च आनंद मिळतो ते करणं महत्वाचं असतं. प्रेमाची पुढची पायरी म्हणून किंवा निव्वळ शा री रिक ओ ढी साठीही से क्स केलं जातं. एकमेकांशी बोला, कशाने सुख मिळतंय आणि कशाचा त्रा स होतोय ते शोधा, तुमचं उत्तर तुम्हाला नक्की सापडेल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद