मकर संक्रांतीपासून पुढील 10 वर्ष खूप जोरात असेल, या राशींचे नशीब. योग जमून आला की नशिबाला कलाटणी घ्यायला वेळ लागत नाही. ग्रह-नक्षत्र शुभ असल्यास भाग्य बदलायला वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही वाईट काळ, दुःख आणि दारिद्र्याचे दिवस असु द्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी वेळ लागत नाही.
मकर संक्रातपासून असाच सुंदर काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आपल्या जिवनातील वाईट काळ आता संपला असून शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. आता भाग्योदय घडून यायला वेळ लागणार नाही. सूर्याच्या मकर राशित होणाऱ्या राशि परिवर्तनाला मकर संक्रांत म्हणतात. ते यावेळी सूर्यदेव 14 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजून 27 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे.
हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी तिळगुळाचे वाटप केले जाते. स्त्रियांसाठी हा सण विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. पौष महिन्यातील अतिशय आनंद देऊन जाणारा हा सण असतो. या दिवशी सूर्याचे मकर राशीत गोचर होणार आहे. त्यामुळे ज्योतिषानुसार हा दिवस विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. हा काळ काही खास राशि साठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.
या ग्रहांचे राजा ऊर्जेचे कारक मानले जातात. मानसन्मान आणि प्रतिष्ठेची मालक सूर्याचा सकारात्मक प्रभाव जेव्हा मनुष्याच्या जीवनावर पडतो तेव्हा जीवनातील दुःख दारिद्रय दूर झाल्याशिवाय राहात नाही. सूर्याच्या होणाऱ्या या राशी परिवर्तन आता सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पूर्ण 12 राशींवर दिसून येणार आहे.
1.मेष राशी : संक्रातपासून पुढे येणारा काळ मेष राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या धनसंपत्ती मध्ये या काळात भरपूर प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. पैशाला महत्त्व प्राप्त होणार आहे. व्यवसायात आपल्याला लाभ होणार आहे. व्यवसायात भरपूर नफा होण्याचे संकेत आहेत. परिवारिक सुख शांती मध्ये देखील परिवारात सुख-शांती मध्ये भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. सांसारिक सुख शांती मध्ये वाढ होईल. सुख शांती समाधान भरपूर प्रमाणात वाढणार आहे.
2.वृषभ राशी : संक्रांतीपासून पुढे येणारा काळ आपल्या प्रगतीसाठी अनुकूल असल्याचे संकेत आहेत. या काळात आपल्याला आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक उर्जेचा अनुभूती एखाद्या व्यक्तीच्या अनुभूती आपल्याला आपल्या स्वतःमध्ये होणार आहे. हा काळ आपल्या बहिणीला, शेतीच्या साधनांसाठी लाभदायी ठरणार आहेत. हे भोग विलासतेच्या साधनांची वाढ होईल. समाजात मान-सन्मान प्राप्त होईल. समाजात मानसन्मान सुख प्राप्तीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रात काहीतरी नवीन ओळख आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे भरपूर प्रगती घडून येत आहे. आपला फायदा होणार आहे. वैवाहिक सुखाचा हा काळ ठरणार आहे.
3.कर्क राशी : मकर संक्रांती पासून पुढे येणारा काळ अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. सूर्याचे मकर राशीत होणारे राशी परीवर्तन आपल्यासाठी अतिशय लाभदायी ठरणार आहे. आपले यश कीर्ती शत्रुवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी करू शकता. विरोधकांना नमते घेण्यास भाग पाडणार आहात. सुख साधनांमध्ये वाढ दिसून येईल. पैशांची आवक समाधान राहणार आहे. पैसा भरपूर प्रमाणात येणार आहे. पैसा खेळत राहील.
4.सिंह राशी : भौतिक सुख समृद्धीच या साधनांमध्ये आपल्याला वाढ दिसून येईल.या काळात पैशांचे आवक भरपूर प्रमाणात वाढणार आहे. पैशांची आवक चांगली राहणार आहे आणि नोकरी मध्ये काम करतात ते कामाचे होऊ शकते. सांसारिक सुख शांती प्राप्त देखील चांगले उत्तम राहणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात मिळणार आहे. मित्रांची मदत आपल्याला मिळेल. या काळात नवीन मित्र येणार आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला देखील चालना प्राप्त होणार आहे. जीवनातील वाईट परिस्थिती बदलणार आहे.
5.तूळ राशी : मकर संक्रांती पासून पुढे येणारा काळ हा शुभ आहे. व्यवसायात मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात शत्रुवर विजय आपल्याला होऊ शकतो. आनंद घेण्यासाठी भाग पाडणार. आर्थिक सुख समाधानात देखील वाढ होईल. नव्या योजना साकार होतील.ज्या योजना आपण या काळात बनवणारा किंवा मागणी या काळात बनविलेला साकार होऊ शकतात. गेल्या अनेक दिवसापासून आपण करत असलेले प्रयत्न त्यातील काही अडचणी असल्यास संबंधित होत्या त्या आता कमी होतील आणि सुखात पण भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे.
6.वृश्चिक राशी : आता त्या संघर्षांचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे या काळात मन लावून मेहनत करणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलणार आहे. आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी भरघोस मेहनत करणार आहात. या काळात देखील आपल्या प्रत्येक अडचण आल्यास जीवन सुख समाधानाने फुलून येण्याचे संकेत आहेत. सांसारिक सुख उत्तम लागणार आहे. त्यांच्या जीवनात प्रगतीचे नवे संकेत या काळात प्राप्त होतील.
7.कुंभ राशी : सूर्याचे राशी परिवर्तन एक नवा आकार देणारे राशि परिवर्तन होणार आहे. ते आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरेल. नक्षत्राची अनुकूल असल्यामुळे पैशात व आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ शुभ होण्याचे संकेत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने देखील हा काळ शुभ असेल. हिंमत बनणार आहे. व्यापारी वर्गासाठी अनुकूल काळ असणार आहे. नोकरीसाठी लाभ होऊ शकतो. हे तंत्र आता दूर होणार आहे. कार्यक्षेत्रात आता नव्या योजना आपण बनवलेले आहेत त्यादेखील आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने शुभ होणार आहे.