मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरातील न’कारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि आपल्या घरातील व्यक्ती आहेत त्यांना नजर दोष झाला असेल किंवा एकदा क’रणीबाधा केली असेल, वा’ईट शक्तीचा घरात वास आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी मूठभर काळे ती’ळ घ्या आणि घरातील प्रत्येक सदस्याचे डोक्यावरून 7 वेळ ओवालायचे आहेत.
पहिल्यांदा आपण मुठीमध्ये जे काळे तीळ घेणार आहोत, या तिळाचा वापर सर्व सदस्यांसाठी केला तरी सुद्धा चालेल. तर असे मूठभर काळे ती घेऊन सर्व सदस्यांच्या डोक्यावरून 7 वेळा ओवाळायचे आहेत. आता घराबाहेर थोडंसं दूरवर जायच आहे आणि उत्तर दिशेकडे तोंड करून उत्तर दिशेला हे काळे तीळ फेकायचे आहेत.
यामुळे तुमच्या घरात न’कारात्मक उर्जा आहे, क’रनी बा’धा आहे किंवा नजर दो’ष आहे या सर्वांचे निवारण नक्की होईल. मकर संक्रांति हा अतिशय प्रभावी उपाय नक्की करून पहा.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं’ध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं’ध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!