मंगळवारी चुकूनही करू नका ‘ही’ सहा कामे, अन्यथा गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल.

ज्योतिष शास्त्रानुसार असे म्हटले जाते की, मंगळवारीच्या दिवशी हनुमानची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व शारीरिक त्रास दूर होतात. रोज जाणून-बुजून नकळत एखादी व्यक्ती असे काही काम करत असते कि त्यामुळे त्याच्या जीवनावर अशुभ प्रभाव पडतो. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळवारी अशी काही कामे आहेत जी करू नयेत असे केल्याने आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच मंगळाचा अशुभ प्रभावही जीवनावर पडतो.

आपले पूर्वज आपल्याला नक्कीच काही ना काही उपदेश करत असतात आणि हे उपदेश त्यांना त्यांच्या आलेल्या अनुभवावरून ते आपल्याला सांगत असतात. की या गोष्टी या दिवशी करू नये. त्या गोष्टी या दिवशी कराव्यात. त्याच्या पाठीमागे काही ना काही कारण असतेच. म्हणून ते आपल्याला या गोष्टींची माहिती देत असतात.

आपण सुद्धा या गोष्टींचे पालन करणे खूप गरजेचे असते. यामुळे आपल्याला त्याचे फायदे होत असतात. म्हणूनच आज आपण अशा एका गोष्टीची माहिती पाहणार आहोत की, त्या दिवशी या गोष्टी केल्यामुळे आपल्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. या गोष्टी आपल्याकडून कळत-नकळत घडत असतात. त्या घडू नयेत व त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू नयेत. म्हणूनच आपण आजच्या लेखातून आपल्याला त्याची माहिती करून देणार आहोत.

मंगळवार हा मंगळाचा दिवस आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळवारी कर्जाची व्यवहार करू नये. मंगळवारी पैशाचे व्यवहार अशुभ मानले जातात. या दिवशी कर्ज घेणे कठीण होते आणि दिलेले पैसे परत मिळणे कठीण होते. दोसरी गोष्ट म्हणजे कौटुंबिक जीवनावर परिणाम होतो. मंगळवार चुकूनही मास आणि मद्यसेवन करू नये. ज्योतिष शास्त्रात मंगळाचे वर्णन अग्नीमय ग्रह म्हणून केला जातो.

अशा स्थितीत जर तुम्ही मास आणि दारूचे सेवन केले तर, तुमची आक्रमकता वाढेल. त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनावर दिसू लागतो. तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्या कुंडलीत मंगळाचा अशुभ प्रभाव आहे अशा व्यक्तींनी मंगळवारी लाल वस्त्र परिधान करावे आणि दान देखील लाल रंगाचे करावे. काळे कपडे घालू नयेत.

यामुळे शनीचा प्रभाव वाढतो आणि शनीचा सहयोग अत्यंत अशुभ आणि कष्टदायक मानला जातो. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रासात वाढ होते. चौथी गोष्ट म्हणजे नकारात्मक शक्ती राहतात. मंगळवारच्या दिवशी धारदार वस्तू जसे की चाकू, काटा, कात्री इत्यादी खरेदी करू नका. ज्योतिष शास्त्रात मंगळ हे युद्धाचे कारण मानले जाते.या वस्तू खरेदी केल्याने कुटुंबात कलह वाढतो. मंगळवारी केस कापले किंवा मुंडन करू नये.

तसेच नखे चावणे टाळा. असे मानले जाते याचा तुमच्या मेंदूवर परिणाम होतो. यामुळे संपत्ती आणि बुद्धीची हानी होते. त्यानुसार मंगळवारी केस कापल्याने आठ महिन्यांचे वय कमी होते. अशाप्रकारे या काही गोष्टी आहेत की, ज्या मंगळवारी अजिबात करू नये. ज्यामुळे आपले बरेच आर्थिक व मानसिक नुकसान होण्याची शक्यता असते. हे ज्योतिष शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे. म्हणून या गोष्टी कधीही मंगळवारच्या दिवशी करू नयेत.

पाचवी गोष्ट म्हणजे आर्थिक नुकसान होते. एखादे नवीन काम सुरू करणार असाल तर मंगळवारी सुरू करू शकता. मात्र मंगळवारी गुंतवणूक करणे शुभ मानले जात नाही. शक्य असल्यास मंगळवार ऐवजी बुधवारी नवीन गुंतवणूक करा. असे मानले जाते की, जर तुम्ही मंगळवारपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर, काही कारणास्तव योजना यशस्वी होत नाही किंवा पैशाचे नुकसान होते.

टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *