मंत्र जप करताना करू नका या चुका.

मंत्र म्हणजे काय? – मंत्र म्हणजे एक ध्वनी, एक शब्द, एक अक्षर किंवा अनेक शब्दांचा एकत्रित समूह ज्याच्या पुनरुच्चारणाने भौतिक, आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नती होते. म’न एकाग्र करून पूर्ण श्रद्धेने आपल्या आद्य दैवताला स्मरून केलेला विशिष्ट मंत्रांचा जप म्हणजेच नामस्मरण.

मननात्‌ त्रायते इति मंत्र: – ’म्हणजेच मंत्र ह्या शब्दाची फोड केली तर “मं” हे मानवी मनाचे प्रतिक आहे जे मनन अथवा चिंतन करण्यास सक्षम आहे आणि “त्र” ह्या प्रत्ययाचा अर्थ होतो संरक्षण म्हणजेच बाह्य विचारांपासून मनाचे संरक्षण करण्याची ताकद मंत्रांमध्ये आहे.

आपल्या वैदिक परंपरेत मंत्रांना अतिशय पवित्र स्थानआहे. ह्या मंत्रांच्या उच्चारणाने पवित्र ऊर्जा स्पंदने निर्माण होत असतात. आणि ह्याच ऊर्जा स्पंदनांमुळे आपल्याला आत्मिक सुखाची अनुभूती होते.

मंत्राचे वैज्ञानिक विश्लेषण – ऐक्य मंत्र :- ऐक्य मंत्राच्या पठणाने ओक्सिटोसिन नावाचे हार्मोन तयार होते. घरात समाजात मिळून मिसळून एकोप्याने राहण्याची भावना वाढीस लागते.

नवार्णव मंत्र :- मानवाच्या शरीरातील सर्व चक्रांना जागृत करते. नऊ अक्षरांचा या मध्ये समावेश आहे. मुलींनी बांगड्या घातल्याने त्यांच्या मनगटातील धमन्या व शिरा active होतात.

राम रक्षा स्तोत्रातील ‘र ‘ च्या उच्चाराने पित्ताशय, पित्त आणि आतड्यांचे काम balance होते. गायत्री मंत्र :- गायत्री मंत्राच्या पठणाने इपोनोप्रिन्स (Epinopnrins) नावाचे हार्मोन तयार होते. रोग प्रतिकारक शक्तीची वाढ होते.

काल भैरावाष्टक :- कालभैरावाष्टक स्तोत्राच्या पठणाने विशिष्ट प्रकारचे vibrations तयार होते त्यामुळे आपले ३ इंच पर्यंत संरक्षण होते. मुलांनी गंध टिळा लावल्याने भृकुटीमध्या वरील आज्ञाचक्र active होतात.

प्रज्ञा विवर्धन स्तोत्र :- याच्या पठणाने पिनियल gland ला धक्का बसून मेमरी चार्जेस ची निर्मिती होते. स्मृतीभ्रंश चे आजार होत नाहीत.

सरस्वती मंत्र , सुर्य मंत्र , गणपती अथर्व शीर्ष :- मेंदू मध्ये cortex नावाचा भाग असतो त्यात Cortizone नावाचे हार्मोन तयार होते. त्यामुळे बुद्धीमत्तेत वाढ होते सदबुद्धी वाढते.

विद्याप्राप्तीकारक स्तोत्र :- या स्तोत्राच्या पठणाने DHA नावाचे हार्मोन तयार होते. बुद्धीचा योग्य वापर या हार्मोन मुळे होतो. दत्त महाराजांचा मंत्र :- “द्रां ” हा दत्त महाराजांचा बीजमंत्र आहे. त्याच्या उच्चारणाने (सेल टिश्यू फॉरमेशन ) cell tissue formation चे काम प्रॉपर होते (जखम भरून येण्याचे काम ).

शाबरी मंत्र – Dopamine हार्मोन ची निर्मिती होते. विशेष महत्वाचे म्हणजे या हार्मोन चा balance राखला जातो. जर हा’र्मोन्स वाढले तर व्यसन गुन्हेगारी व कमी झाले तर नैराश्य.

प्रत्येक मंत्राचा विशिष्ट कलावधी असतो. मंत्रांची ठराविक आवर्तने असतात. सनातन धर्मात प्रत्येक एका विशिष्ठ देवतेच्या उपासनेसाठी विशिष्ठ मंत्राची रचना वेदांमध्ये आहे. वारंवार एका मंत्राच्या उच्चारणाने निर्माण होणाऱ्या ऊर्जेत वैश्विक शक्तीला आकर्षित करून इच्छित फलप्राप्ती करून घेण्याची ताकद असते. आणि साधकाला त्या मंत्राच्या नामस्मरणाचे योग्य ते फळ मिळते.

योग्य मंत्र साधना जितकी काटेकोर आणि पवित्र असेल तेवढीच उत्तम फळे साधकाला मिळतात. परंतु चुकीचे मंत्र उच्चारण, मंत्र साधकाला अनिष्ठ फळे देतात, त्यामुळे कोणताही मंत्र स्वतःच्या मनाने कधीच म्हणू नये. गुरुनी देलेला मंत्र आत्मसाद करून त्याचाच यथायोग जाप करावा.

मंत्र : १.मंत्र म्हणजे काही विशिष्ठ अक्षरांची, शब्दांची वैदिक जुळवणी करून थोर ऋषीमुनींच्या कृपेने मिळालेलेएक वरदान आहे. २.मंत्राचे काही विशिष्ठ प्रकार आहेत. वैदिक मंत्र, तांत्रिक मंत्र आणि शाबर मंत्र ह्याशिवाय काही बीजमंत्र असतात, काही मूळमंत्र असतात, काही शांतीमंत्र असतात, काही गुरुमंत्र असतात. प्रत्येक विशिष्ठ एक फलप्राप्तीसाठी विशिष्ठ एका मंत्राची उत्पत्ती झाली आहे. .

३.मंत्राच्या जपाने मनुष्याला भौतिक, अध्यात्मिक, आत्मिक तसेच अन्य अनेक फायदे होतात. ४.मंत्र म्हणण्याचे काही विशिष्ठ नियम असतात, म्हणजेच मंत्र कसा म्हणावा, मंत्राची जपसंख्या किती असावी, मंत्र जपण्यासाठी कोणत्या जपमाळेचा उपयोग करावा, कोणत्या मंत्राची कोणत्या विशिष्ठ वेळेस किंवा कोणत्या विशिष्ठ कालखंडात उपासना करावी इत्यादी.

५.विशिष्ठ एका देवतेसाठी तसेच योग्य फलप्राप्तीसाठी विशिष्ठ एका मंत्राचे उच्चारण करणे अनिवार्य असते.

मंत्र साधनेचे फायदे : १.म’नाची चंचलता कमी करून स्थिरता प्राप्त होते. २.एकाग्र चित्त आपल्या आद्य देवतेशी एकरूप होण्यास मददकरते. मंत्राच्या फलश्रुतीप्रमाणे साधनेचे फळ प्राप्त होते.

मंत्र जप करताना करू नका या चुका – हिंदू धर्मामध्ये पूजन कर्मात मंत्राचे विशेष महत्त्व आहे. धर्म ग्रंथानुसार मंत्र खूप प्रभावी असतात. यांच्या प्रभावाने अशुभ ग्रहांचे दोष दूर होऊन सुख-शांती, यश प्राप्त केले जाऊ शकते.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *