एक न’वरा म्हणून बा’यकोला हा’त ला’वण्याची मु’भा देखील त्याला नव्हती..

व’याचे सोळावे वर्ष हे धो’क्याचे आहे असे म्हणतात. पण हिचा पाय व’याच्या बत्तीसाव्या वर्षी घ’सरला. त्यामुळे तिचं वागणं बदललं. पण तिला 32 व्या वर्षात एक बॉ’यफ्रेंड भेटला. तिला सुरुवातीला आ’धारासाठी एक खां’दा भेटला. पण ती स्वतःला असं करण्यापासून रोखू शकत होती.

दहा ते बारा वर्ष पेक्षा मोठे असणाऱ्या मुलाशी तिचं ल’ग्न झालं होतं. त्याला खाजगी कंपनी मध्ये जॉब होता. परंतु खासगी कंपनीतील जॉब किती वेळ राहतो ते त्याच त्यालाच माहिती. तिने आपलं जीवन त्याला समर्पित केलेल होत.

जॉ’ब गेल्यानंतर तो एका पॉ’लिसी कंपनीकडे काम करत होता. त्यात त्याला घ’रख’र्च आणि स्वतःचे जे’मतेम पै’से मिळायचे. त्यामुळे तिने एका सलून मध्ये जॉब मिळवला. ती देखील आपल्या सं’साराला हा’तभा’र लावू लागली.

काही काळानंतर तो तिच्यावरच अ’वलंबून राहू लागला. त्यामुळे तिला कळू लागले की आता त्याचे पै’से शिल्लकच राहत नाहीत. पण अशावेळी तिला जास्त पै’से मिळत होते. मोठ्या स’लूनमध्ये मे’कअ’पसाठी अनेक मोठ्या ऑ’र्डरी असायच्या.

घर खर्च होऊन पै’से शिल्लक राहायचे. तिच्या न’जरेतून आता तिचा नवरा नि’सटत होता. म्हणजे त्याचं क’र्तव्य आणि काम बघून ती हळूहळू त्याला ना’कारत होती. हळूहळू तो आपला पती आहे की नाही हेच ती वि’सरून गेली होती.

इकडे बोलणे देखील कमी होत होते, आणि हळूहळू तिने शा’रीरिक सं’बंध बनवणं देखील बंद केल होते. तिने सांगितलं होतं की माझ्या श’रीराला हा’त लावायचा नाही. वयाच्या सोळाव्या वर्षी पाय घसरतो असं म्हणतात.

वयाचे सोळावे वर्ष हे धो’क्याचे आहे असे म्हणतात. पण हिचा पाय वयाच्या बत्तीसाव्या वर्षी घसरला. त्यामुळे तिचं वागणं बदललं. पण तिला 32 व्या वर्षात एक बॉ’यफ्रेंड भेटला. तिला सुरुवातीला आ’धारासाठी एक खां’दा भेटला. पण ती स्वतःला असं करण्यापासून रो’खू शकत होती.

पण तिने स्वतःला रोखलं नाही. तसं तिचं वागणं बोलणं सगळं बदलून गेल. च’प्पल, ड्रे’स, टि’कली कोणती लावायची ते सगळे अ’धिकार त्याच्या हातामध्ये देऊन बसली होती. इतकी त्याच्यामध्ये की गुं’तली होती. वाढत शा’रीरिक ना’तं आणि गुं’तागुंती मध्ये ती फसली होती.

न’वऱ्याच्या हातचा मा’र खाण्यापूरती की काय ती जोडली गेली होती. याउलट बॉ’यफ्रेंड काहीही करू दे हे तिला चांगलं वाटायचं. तिची मैत्रीण तिला जवळून पाहत होती. तिला ती सर्व काही सांगत होती पण तिच्या मैत्रिणीने तिला तिचा सं’सार रा’खायला सांगितल.

तिचा बाहेरचा बॉ’यफ्रेंड फक्त तिला फ़’सवून तिच्या श’रिराचा वापर करत आहे असं सांगीतलं. तेव्हा मात्र तिने आपल्या मैत्रिणीला ब्लॉ’क करून टाकलं. भे’टणं बो’लणं सगळं बंद केलं. अ’फेअर नावाच्या गोष्टींमध्ये ती पूर्णपणे फसली होती.

मैत्रीण वारंवार तिला सांगत होती की तू जर या जा’ळ्यामधून बाहेर आलीस तर तुला तुझ्या घ’रचा उं’बरठा नक्कीच दिसेल, उ’घड दा’र दिसेल, तर न’वऱ्याने दिलेल्या स्व’तंत्रतेचा प’श्चाताप देखील होणार नाही. पण तिला चांगले काय वा’ईट काय हे समजत नव्हतं.

ती फक्त वाहून गेली. व जेव्हा तिचा बॉ’यफ्रेंड तिच्या श’रीराला कं’टाळला तेव्हा तो तिला सोडून गेला. तेव्हा त्या बॉ’यफ्रेंडने एका वेगळ्या मुलीशी ल’ग्न केलं. तेव्हा ही पूर्णपणे को’लमडून पडली होती. आता तिचा न’वरा देखील तिला आ’धार देत नव्हता. मैत्रिणीने तर कायमची मैत्री तो’डली होती. शेवटी असा प’श्चाताप तिच्या वाटेला आला.

आपल्या सं’साराचा वा’ईट वेळ सुरू असताना तिने एकटे होऊन आपला सं’सार मोडला. आपण दुसऱ्या सोबत सं’बंध ब’नवले याचा आ’युष्यभ’रासाठी प’श्चाताप राहील. पण आता सर्व ठीक होण्याच्या पलीकडे गेले होतं. ना ह’क्काचा न’वरा होता, ना ह’क्काची मैत्रीण होती.

आवडल्यास शेअर करा..धन्यवाद..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *