मार्च महिन्यात या 3 राशीच्या लोकांवर अचानक येऊ शकतं आर्थिक संकटं, व्यवहार जपूनचं करावा.

या महिन्यात अनेक मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या राशी बदलाला खूप महत्त्व दिलं जातं. ग्रहांच्या बदलाचा मानवी जीवनावर संपूर्ण परिणाम होतो. काही राशींना ग्रहांच्या राशीतील बदलाबाबत काळजी घेणं आवश्यक आहे. जाणून घेऊया मार्च महिन्यात कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे.

मिथुन – महिन्याच्या सुरुवातीला म’न अस्वस्थ राहील. आत्मविश्वा साची कमतरता राहील. नोकरीत अधिकाऱ्यांशी ताळमेळ राहील, पण कामाचा ताण वाढू शकतो. परिणामी, तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. जीवन विसकळीत होईल. आरोग्याचीही काळजी घ्या. शैक्षणिक कामातही जागरूक राहा. वाहनाच्या देखभालीवर खर्च वाढू शकतो. मिथुन राशीच्या लोकांना या वर्षी त्यांच्या करिअरमध्ये प्रथम नुकसान आणि नंतर फायदा होईल. धनहानी होण्याची शक्यता आहे. पैशाची बचत करा. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आरोग्याशी निगडीत समस्या देखील तुम्हाला येऊ शकतात.

वृश्चिक राशी– म’न चंचल राहील. व्यवसायातही मेहनत जास्त घ्यावी लागेल. पण आरोग्याबाबतही जागरूक राहा. जीवनात गोंधळलेली स्थिती असू शकते. 15 मार्चपासून संयम बाळगण्या चा प्रयत्न करा. शैक्षणिक कार्यासाठी सहलीला जाऊ शकता.
तुमच्या इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात नियोजन केल्यास मोठा फायदा होईल. नोकरीच्या निमित्ताने विदेशात जाण्याची संधी मिळेल. प्रभावशाली लोकांसोबत भेटीगाठी होतील. 

कुंभ – म’न अस्वस्थ होऊ शकतं. म’नःशांतीसाठी प्रयत्न करा.
पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहनाच्या देखभालीवर खर्च वाढू शकतो. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो.
जीवनात गोंधळाची परिस्थिती असू शकते. ठरवलेल्या गोष्टी आणि कामं मार्गी लागतील. आपल्यासाठी हा दिवस लाभदायी असणार आहे. नोकरीमध्ये वर्चस्व असेल. प्रशंसा आणि सन्मान मिळेल.

मीन – आत्मविश्वासाची कमतरता असू शकते. 7 मार्चपासून व्यवसायात लक्ष द्या. अडचणी निर्माण होऊ शकतात. 15 मार्चपासून संयम कमी होईल. कुटुंबात शांततेसाठी प्रयत्न करा. घराची देखभाल आणि सामानावरील खर्च वाढू शकतो.
पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *