मार्च महिन्यात सर्वात भाग्यवान ठरेल ही एक राशी, यांच्या जीवनात या शुभ घटना घडण्याचे संकेत. ती रास आहे कन्या. कन्या रास या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे आणि त्यामुळेच या राशीचा आर्थिक नियोजन, बँकिंग क्षेत्र या क्षेत्राकडे जास्त कल असतो. त्यांना आवड देखील या क्षेत्रामध्ये जास्त असते. कन्या राशीचे लोक उत्तम सल्लागार होतात. ही मंडळी अतिशय तिक्ष्ण परंतु चिकित्सक स्वभावाची असतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवत नाहीत. चला तर मग बघुया मार्च महिना कन्या राशिसाठी कसा असणार आहे.
कन्या राशिसाठी मार्च महिन्यामध्ये घरातील सदस्यांसोबत धार्मिक प्रवासाला जाण्याचे बेत आखले जातील, ज्यामध्ये सर्वांचा सहभाग असेल. त्यामध्ये जबाबदारी तुमच्या खांद्यावर येईल जी तुम्हाला चांगल्या प्रकारे पार पाडावी लागेल. कौटुंबिक सदस्यांना चांगले जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळेल. सर्वांमध्ये परस्पर प्रेम देखील वाढेल. कौटुंबिक समस्या एकट्याने सोडवण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही तुमचा जास्तीत जास्त तुमच्या आवडीच्या कामांना देऊ शकता. या काळात तुमच्या मनात काहीतरी नवीन विचार येतील, जो भविष्यात फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना या महिन्यात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तर मित्र तुमच्या साध्या स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर एखाद्या गोष्टीवर तुम्ही खूप मेहनत केली असेल तर तुमचे मित्र त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे आधीच काळजी घ्या.
सर्वजण तुमच्या कामाची प्रशंसा देखील करतील, ज्यामुळे म न प्रसन्न राहील. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. काही परंपराच्या विरोधाला सामोरे जावे लागेल. व्यावसायिकांसाठी हा महिना संमिश्र स्वरूपाचा असेल, काही काळ फायद्यात राहाल तर काही काळ तोटाही सहन करावा लागेल. तुम्ही फायद्यात राहाल पण उत्पन्न तुमच्या गरजेनुसार होणार नाही, अशा वेळी संयमाने काम केलं तर परिस्थिती अधिक चांगली होईल. तुम्ही एखादं काम करत असाल तर या महिन्यात तुम्हाला त्यापासून थोडीशी विश्रांती घेण्याची गरज आहे.
अशा परिस्थितीत संयमाने काम केलं नाही तर परिस्थिती हाताळता येणार नाही. त्यामुळे जरा सांभाळून वागा. तसेच तुमची प्रे’मात पडण्याची शक्यता या महिन्यात आहे. या महिन्यात गुडघेदुखीची समस्या मात्र तुम्हाला जाणवेल. मधुमेहाच्या रुग्णांनी आधीपासूनच सावध राहा कारण या महिन्यात त्रास होऊ शकतो. ज्यामुळे समस्या वाढतील. तुम्हाला आधीच कोणताही गंभीर आजार नसला, तरी तुमचा अपघात होण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्यात कन्या राशीचा भाग्यशाली अंक सात आणि शुभ रंग राखाडी असल्यामुळे या महिन्यात राखाडी रंगाला प्राधान्य द्या. दुसऱ्या आठवड्यात जोडीदाराला त्याच्या आवडीची वस्तू खरेदी करून द्या. असं केल्याने परिस्थिती नक्कीच निवळेल आणि दोघांमधील प्रे’म आहे वाढेल.
तुम्हाला मा’नसिक तणावाचा सामना करावा लागेल. या महिन्यात मंगळ तुमच्यावर भारी आहे आणि राहू ग्रहाची दृष्टी चांगली नाही हे टाळण्यासाठी शनिवारी किंवा मंगळवारी शनी आणि हनुमान मंदिरात जाऊन गुळ आणि तीळ दान करा. तुमच्या प्रे’म जीवनाबद्दल बोलायचं झालं तर हा महिना अशुभ संकेत घेऊन आला आहे. जोडीदारासोबत काही गोष्टींवरून मतभेद होण्याची शक्यता आहे.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!