मित्रांनो, तुमच्या मनात असा प्रश्न पडतो की, स्वामींची सेवा करणारे व्यक्ती मां सा हा र करत असेल आणि घरातील इतर व्यक्ती मां सा हा र खात नसेल तर देखील स्वामी सेवा केली तरी चालते का ? मां सा हा र केल्यावर स्वामींची सेवा करणे योग्य की, अयोग्य? जर सेवा करणारी व्यक्ती खात नसले तर, त्याच्या घरचे खात असले तर स्वामींची सेवा केली तरी चालते का? किंवा
अशा बऱ्याच या प्रश्नांचे उत्तर आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. जेव्हा तुम्ही शाकाहारी जेवण करत असता तेव्हा तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका कुशंका नसते. तुम्हाला असे वाटते की, तुम्ही खूप शुद्ध आहात. म्हणून या वेळी केलेली श्रद्धा किंवा सेवा ही उत्तम मनाप्रमाने केले जाते. मनापासून केले जाते.
आणि सेवा करत असताना मनात श्रद्धेनेच कोणतीही मनात शंका न बाळगता केलेली सेवा देवाला मान्य होते. तर दुसरीकडे जर आपण मां सा हा र खाल्ला असेल आणि सेवा करत असाल तर तुम्हाला अशुद्धतेची भावना निर्माण होते. तुमच्या मनामध्ये शंका येऊ लागतात. आपण शुद्ध नाही. तरी देखील स्वामींची सेवा करत आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात.
मनातील विचारांमुळे आपलं मन अशुद्ध होते आणि ती सेवा देवाला मान्य होत नाही. त्याचबरोबर घरांमध्ये मां सा हा र केला जातो. तेव्हा तुम्हाला असे जाणवेल की, घरातील वातावरण नेहमी बदललेले आहे. घरात अशांतता निर्माण झाली आहे. आणि जेव्हा आपण शाकाहार घरात होतो तेव्हा घरातील वातावरण प्रसन्न आणि शांत असते. आणि असे वाटते की घरामध्ये सकारात्मकता पसरली आहे.
त्यामुळे आपले मन हि शुद्ध होते आणि आपण मनोभावाने व श्रद्धेने सेवा प्रार्थना करीत असतो. दुसरीकडे मां सा हा र व र्ज्य शिजवले असेल तर, घरातील वातावरण अशांत होते. त्यामुळे घरामध्ये नकारात्मक असल्यासारखे वाटते. त्यामुळे आपल्या मनामध्ये अनेक विचार मनात विचारांचे निर्माण होते. म्हणून मां सा हा र हा सेवेतील अडथळा आहे. म्हणून सेवा करताना कधीही मां सा हा र करू नये आणि ज्या दिवशी मां सा हा र केला असेल त्या दिवशी सेवा करून नये.
येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं हे पेज लाइक करा.. तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!