मे 2022 पासून पुढील 3 वर्ष वृषभ राशीसाठी सुखाचा काळ, प्रगतीच प्रगती होणार.

मे 2022 या काळात घडत असलेली ग्रहनक्षत्राची स्थिती वृषभ राशीसाठी अतिशय अनुकूल ठरण्याची संकेत आहेत. ग्रहनक्षत्राची बनत असलेली तिथी आणि होणारे राशातरे, ग्रहयुत्या आणि एकूणच ग्रहनक्षत्राचच्या बनत असंलेल्या स्थितीत एकूणच अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेवून येणार आहे. आता आपल्या जीवनात चालू असताना संघर्षाचा काळ समाप्त होणार असून प्रगतीला सुरुवात होणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, वृषभ राशी राशीचक्रातील दुसरी राशी मानले जाते. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. हे लोक फार मधुर बोलणारे, आता त्यांची वाणी फार मधुर असते. वृषभ राशीच्या बऱ्याच लोकांच्या चेहऱ्याचा आकार गोलाकार असतो. हे जमिनीशी जोडलेले लोक असतात. त्यामुळे शेत जमीन अथवा नैसर्गिक वातावरण त्यांना फार आवडते. यांचा राशीस्वामी शुक्र असल्यामुळे यांनी ठरवले तर हे जीवनात खूप मोठे यश प्राप्त करू शकतात किंवा जीवनामध्ये खूप पैसा आणि धनसंपत्ती कमवू शकतात.

पण कधीकधी हे फार आळशी बनतात आणि त्यामुळे आलेल्या अनेक संधी हातून निघून जातात, त्यामुळे त्यांचे बरेच वेळा नुकसान देखील होत असते. काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनातील सर्व समाप्त होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू आहे. हा काळ विशेष अनुकूल ठसणार आहे. त्यामुळे चालून आलेल्या संधीपासून आपल्याला लाभ प्राप्त करून घेता आला पाहिजे.

आलेल्या प्रत्येक संधी पासून आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागणार आहे. या काळात प्रयत्नाची पराकाष्टा केली तर नक्की जीवनात मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. वैवाहिक जीवनात देखील सुख प्राप्त होणार आहे. जीवनात पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार असून मनोमिलन होण्याचे संकेत आहेत.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल असणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ आपल्याला मिळू शकतो. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून सरकारी क्षेत्रात मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत अथवा एखाद्या सरकारी योजनेचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. शेतीतून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. शेतीमधून आर्थिक आवक वाढणार आहे, त्यासोबतच उद्योग व्यवसायामध्ये देखील चांगली प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

व्यवसायात प्रगतीचे मार्ग चालून येणार आहेत. एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत या काळात आपल्याला प्राप्त होऊ शकते. मित्रांवर जास्त विसंबून राहू नका स्वतःची मेहनत अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रात आपल्याला अनेक लाभ प्राप्त होतील. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

हे कार्यक्षेत्र प्रगतीच्या संधी आपल्या दिशेने चालू होणार आहेत त्यामुळे आलेल्या संधीचा लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यावे लागणार आहे. आता इथून पुढे प्रगतीची नवी दिशा आपल्या जीवनाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे या काळात व्यसनापासून दुर राहणे आवश्यक आहे. चांगले मित्रा सोबत राहून चांगले कामे केल्यास त्याचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होऊ शकते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *