मे महिन्यात जन्मलेले लो क असतात अत्यंत लकी, त्यांच्यातील ‘या’ 7 खास गोष्टी जाणून घ्या.

मित्रांनो मे महिन्यामध्ये जन्मणारे लोक कसे असतात? त्यांच्या आवडी निवडी, त्यांचा स्वभाव. तुमचा जन्म मे महिन्यामध्ये झाला असेल तर तुम्ही हे नक्की एकदा बघितले पाहिजे. तुमचा जन्म कोणत्या महिन्यामध्ये झाला आहे, त्यानुसारही तुमच्या स्वभावा बाबतच्या अनेक गोष्टी सम जणं शक्य होतं.

ज्योतिष शास्त्रानुसार, जन्माची वेळ, दिवस, महिना यासर्व गोष्टींचा माणसाच्या व्यक्तीमत्वावर परिणाम होत असतो. सध्या मे महिना सुरू आहे. असं म्हटलं जातं की, मे महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती अत्यंत भाग्यशाली असतात. ते आपल्या मेहनतीच्या जोरावर योजनाबद्ध पद्धतीने जीवन जगत असतात आणि मे महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्ती सेल्फ मोटिवेटेड असतात. त्या शांत स्वभावाच्या असण्यासोबतच परिपक्व असतात.

मित्रांनो सर्वात प्रथम मे महिन्यात जन्मणारे लोकांचा लकी नंबर , लकी कलर कोणता असेल. ह्या लोकांचा लकी नंबर आहे 2, 3, 7 आणि 8 . ह्यांचा लकी नंबर सफेद. ह्या लोकांसाठी लकी दिवस म्हणजे रविवार, सोमवार आणि शनिवार. मे महिन्यात जन्माला येणारे लोक अत्यंत आकर्षित असतात. खूप गर्दीमध्ये सुद्धा ते उठून दिसतात.

आणि त्याचबरोबर मित्रांनो ह्या लोकांच्या स्वभावामध्ये राजेशाही पणा जास्त असतो आणि या लोकांना सर्व शाही अंदाजामध्ये हवे असते पण हे त्याची अपेक्षा ते दुसऱ्यांकडून करतात. म्हणजेच आपले घर स्वच्छ असावे असे वाटते पण हे घर स्वच्छ घरातील बाकी लोकांनी करावे अशी त्यांची इच्छा असते. ह्या लोकांना एखादी जर वस्तू हवी असेल तर ती मिळवण्यासाठी काही हि करायची त्यांची मानसिक तैयारी असते आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेने कोणत्याही समस्येवर समाधानकारक उत्तर शोधण्याची कला ह्या लोकांमध्ये असते.

ज्योतिष शास्त्रानुसार, जन्माची वेळ, दिवस, महिना यासर्व गोष्टींचा माणसाच्या व्यक्तीमत्वावर परिणाम होत असतो. सध्या मे महिना सुरू आहे. असं म्हटलं जातं की, मे महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती अत्यंत भाग्यशाली असतात. ते आपल्या मेहनतीच्या जोरावर योजनाबद्ध पद्धतीने जीवन जगत असतात.

आणि त्याचबरोबर मित्रांनो मे महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींना फिरायला प्रचंड आवडतं आणि नवनवीन ठिकाणांबाबत माहिती करून घेण्याचा त्यांना छंद असतो. त्यांना जगभ्रमंती करण्याची इच्छा असते. विविध संस्कृती, इतिहास आणि निश्चित रूपातील कलांचा अनुभव घेण्याची इच्छा असते. तसेच त्यांना स्वतः सर्व गोष्टी करायच्या असतात. एवढचं नाही तर फिरण्यासाठीही त्यांना स्वतःचे पैसे खर्च करण्याची इच्छा असते.

मित्रांनो मे महिन्यात जन्म घेणारे लोकांचा एक विशेष गुण म्हणजे दुसर्यांना मदत करायला त्यांना खूप आवडते. निस्वार्थपणे मदत करायला ह्या लोकांना खूप आवडते आणि याच स्वभावामुळे खूप लोकप्रिय बनतात आणि लोक यांच्यावर लगेच विश्वास ठेवतात आणि विश्वासपात्र सुद्धा बनतात. त्यांची राहणीमान खूप चांगली असते. घरात कसेही राहत असले तरी बाहेर ते खूप निटनिटकेच राहतात आणि ह्याच गोष्टीमुळे ते उठून दिसतात .मे महिन्यात जन्मणारे लोक सर्वांचे ऐकून घेतात पण नंतर या व्यक्ती आपल्या मनाला पटेल तेच करत असतात.

जे हवे आहे आणि जसे हवे आहे तसेच ह्या लोकांना करायची सवय असते. करिअर च्या बाबतीत अतिशय वैचारिक असतात. खूप मेहनत केल्यावरच सफलता प्राप्त होंते या गोष्टीवर त्यांचा खूप विश्वास असतो आणि ह्या मेहनतीच्या जोरावरच हे लोक खूप सक्षम बनतात आणि खूप मोठेही बनतात आणि त्याचबरोबर मे महिन्यात ज्यांचा जन्म होतो त्या लोकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम मिळते. ह्या लोकांना जर एखादी व्यक्ती आवडली तर ते त्याच्यावर मनापासुन प्रेम करतात. ह्या लोकांचा स्वभाव अत्यंत रोमँटिक असतात. आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी काही हि करू शकतात.

कलेवर करतात प्रेम – मे महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींचं आपल्या कलेवर प्रचंड प्रेम असतं. तसेच या व्यक्ती कलात्मकतेसोबतच भावनात्मक गोष्टींनाही प्राधान्य देतात. त्यांना पुस्तकं, साहित्य वाचायलाही आवडतं.

फिरण्याची प्रचंड आवड – मे महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींना फिरायला प्रचंड आवडतं आणि नवनवीन ठिकाणांबाबत माहिती करून घेण्याचा त्यांना छंद असतो. त्यांना जगभ्रमंती करण्याची इच्छा असते. विविध संस्कृती, इतिहास आणि निश्चित रूपातील कलांचा अनुभव घेण्याची इच्छा असते. तसेच त्यांना स्वतः सर्व गोष्टी करायच्या असतात. एवढचं नाही तर फिरण्यासाठीही त्यांना स्वतःचे पैसे खर्च करण्याची इच्छा असते.

सेल्फ मोटिवेटेड – मे महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्ती सेल्फ मोटिवेटेड असतात. त्या शांत स्वभावाच्या असण्यासोबतच परिपक्व असतात. त्यांना त्यांचं आयुष्यातील उद्देश माहित असतो. ज्या गोष्टीचा ते विचार करतात त्या पूर्ण करण्यासाठी शक्य तेवढे सगळे प्रयत्न ते करतात.

इतरांचं लक्ष आकर्षित करणं – मे महिन्यामध्ये जन्मणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या लोकांचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करतात. त्यांना लोकांकडून आपली प्रशंसा ऐकणं आणि प्रेमाची अपेक्षा असते. याच कारणामुळे त्यांना कधी एकटं वाटत नाही. तसेच त्यांना नेहमी कोणच्या तरी साथीची गरज असते.

ज्या गोष्टीचा विचार करतात, त्या पूर्ण करतात – मे महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती जो विचार करतात, तो पूर्णत्वास नेतातच. कोणतंही काम ते प्लॅन न करता करत नाहीत. याव्यतिरिक्त ते आपल्या सोयीनुसार, योजना बनवतात. या व्यक्ती दूरदर्शी असतात. पुढे जाऊन त्यांना कोणत्याही नुकसाना सामोरं जावं लागलं तरी त्यांना त्या गोष्टीचा अजिबात फरक पडत नाही. या व्यक्ती व्यावहारिक असतात.

उत्तम पालक असतात – या व्यक्तीं कुटुंबाला अत्यंत महत्त्व देतात. या व्यक्ती उत्तम पालक बनतात आणि आपल्या मुलांना चांगली शिकवण देण्यासाठी मदत करतात. याव्यतिरिक्त त्यांना कोणत्याही परिस्थितीशी सांभाळून घेणं अगदी उत्तमरित्या जमतं. पैशापासून घर-कुटुंब आणि सोशल लाइफ सर्व गोष्टी या व्यक्ती मॅनेज करतात.

राग आहे विकनेस – मे महिन्यामध्ये जन्म झालेल्या लोकांचा राग हाच त्यांची कमजोरी असते. हे जाणून घेणं फार अवघडं असतं की, त्यांचा सध्या काय मूड आहे. यांना कधीही राग येतो किंवा कधीही या व्यक्ती स्वतःला एकटं समजत असतात.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *