मेष राशींच्या जीवनात मार्च महिन्यात या शुभ घटना घडण्याचे संकेत, सर्व अडथळे होतील दुर.

मेष रास ही राशीचक्रातील पहिली रास आहे. या राशीचे चिन्ह आहे ते म्हणजे मेंढा होय. मेंढा असा प्राणी आहे जो डोक्याने लढतो. याची सर्व ताकत त्याच्या डोक्याच्या मध्य भागामध्ये असल्यामुळे, डोक्याने मारलेली एकच धडक समोरच्याला गार करून टाकते. अगदी तसा स्वभाव या मेष राशीच्या लोकांचा असतो.

या राशीचा स्वामी ग्रह मंगळ असून अ’ग्नीतत्वाची छत्रिय वर्णाची ही रास आहे, त्यामुळे तडफदारपणा, नेतृत्वगुण आणि स्वभावामध्ये उघडता ही थोडीशी जास्त प्रमाणात या राशीमध्ये असते. ब्लड प्रेशर ऍसिडिटी किंवा र’क्तदोष असण्याची शक्यता सुद्धा त्यामुळे या राशीच्या लोकांना वाढते.

तर मार्च महिन्यात मुलांवरील तुमचं प्रे’म वाढेल. तुम्ही त्यांच्यासाठी खास करण्याचाही प्रयत्न करू शकता. एखाद्याची तब्येत खराब होऊ शकते. घरात सर्व काही शांत असेल, परंतु कोणीतरी हे शांत वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करेल. महिन्याची सुरुवात सर्वांसाठी चांगली होणार आहे, परंतु महिन्याच्या शेवटी कोणाशी तरी वाद होईल.

अशा परिस्थितीत संयमाने काम केलं नाही तर परिस्थिती नियंत्रणात राहणार नाही. वडील तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतील त्यांचे मार्गदर्शन खूप उपयोगी पडेल. तुम्हाला व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल, ज्यामध्ये नवीन करार होतील. आर्थिक दृष्ट्या परिस्थिती चांगली असेल, परंतु तुम्हाला तुमच्या बचतीकडे लक्ष द्यावे लागेल.

नवीन नोकरीच्या शोधात असाल तर त्यात यश मिळेल. अशा परिस्थितीत नवीन नोकरी मिळेपर्यंत जुन्या नोकरीचा राजीनामा मात्र देऊ नका अन्यथा गोष्टी उलटू शकतात. जर तुम्ही कोचिंग सेंटरमध्ये शिकत असाल तर वर्ग मित्रांसह काहीतरी नवीन करण्याचा विचार तुमच्या मनात येईल.

करिअरचे चिंता कायम राहील आणि त्यासंदर्भात असा निर्णय घेतला जाऊ शकतो जो भविष्यात हानीकारक ठरू शकतो त्यामुळे सावध राहा. त्यामुळे अशा परिस्थितीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा मला नक्की घ्या.

तसेच बचत केलेल्या पैशातूनच काहीतरी खरेदी ही करावा लागेल. अशा परिस्थितीत अजिबात संकोच करू नका आणि एखादी चांगली गुंतवणूक नक्की करा. महिन्याच्या शेवटी समाजात तुमच्याबद्दल चुकीचा समाज निर्माण होईल आणि जुने ग्राहकही बिथरतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकारी किंवा बॉस बरोबर तुमचा वाद होऊ शकतो.

तुम्ही तुमच्या प्रि’यकरापासून दूर असाल तर या महिन्यात त्यांची भेट देण्याची योजना बनवत आहे..तसेच यामध्ये येणारे अनेक अडथळे असतील जे तुम्हाला पार करावे अशा वेळी निराश होणे ऐवजी शहाणपणाने वागलात तर परिस्थिती चांगली होईल. लग्नाची वाट पाहणाऱ्यांना मित्रांकडून लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांची या नात्याबद्दल उत्सुकता दिसून येईल.

आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि तळलेले पदार्थ खाणं टाळा. तुम्हाला व्यायामाची देखील गरज आहे. महिन्याच्या मध्यात मनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. ईश्वराचे स्मरण करा तुम्ही आनंदी असाल. पण तुम्ही काहीतरी तुम्हाला अस्वस्थ करत असेल, तर त्याबद्दल योग्य व्यक्तींकडून सल्ला घ्यावा.

विवाहितांना जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जावं लागेल, तुमचा पार्टनरही तुमच्या सोबत आनंदी असेल. मुळव्याधाची समस्या तुम्हाला असेल, तर त्याचा आजार होऊ शकतो. महिन्याच्या चौथ्या आठवड्यात पोट दुखी राहू शकते. बाहेरून मागवलेलं जेवण जास्त खात असाल तर या महिन्यात फक्त घरचा जेवण करा. मार्च महिन्यासाठी मेष राशीचा भाग्यशाली अंक 8 तर शुभ रंग तपकिरी असेल.

टिप –‌ मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *