स्वामी म्हणतात, दूध आणि मध एकत्र करून या ठिकाणी शिंपडा, सात मिनिटात चमत्कार दिसेल, म’नातील सर्व इ च्छा पूर्ण होतील.

मित्रांनो आपण खूप कष्ट घेतो खूप मेहनत पण घेतो पण आपल्याला म्हणावे तसे फळ भेटेत नाही त्यामुळे आपण खूप नाराज होतो. आणि आपण को’णाचेपण ऐकून म’हागडे उ’पाय तोडगे करून पाहत आसतो पण त्याचे पण तुम्हाला फळ भेटत नाही आणि आपला पैसा आणि वेळ वाया जातो. 

आपल्या या धकाधकीच्या जीवनात सर्व साधने मिळवण्यासाठी आपण आपल्या परीने प्रयत्न करत आहोत. फक्त हा एक उपाय तुमच्या म’नातील सर्व गोष्टी तुम्हाला मिळवुन देईल, तुमच्या म’नातील सर्व इ च्छा पूर्ण होतील.

आपल्याला आपल्या जीवनात स्थिरता आणण्यासाठी मा’नसिक शांती आणि समाधान आवश्यक आहे. म’न अशांत असल्यास पावलो-पावली अडथळे येतात. आपल्या घरातील आणि कार्यक्षेत्रातील वास्तुदोष मा’नसिक ताण वाढवतात.

वास्तूमध्ये असे काही सोपे उपाय केल्याने, ते आपले मानसिक ताण शांत करतात, आपल्या म’नातील इ’च्छा पूर्ण होतात, घरातील न’कारात्मक ऊ’र्जा दूर होतात. तर सर्व सुरळीत होण्यासाठी तुम्हाला हा उपाय खूप महत्त्वाचा आहे.

भरपूर वेळेस आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नसते. आपण भरपूर प्रयत्न करतो. नोकरीसाठी प्रयत्न करतो अभ्यासात प्रयत्न करतो. काही तरी कामात प्रयत्न करतो किंवा कोणीतरी व्यवसाय सुरू करतो पण तिथेही आपल्याला आपल्या नशिबाची सा’थ मिळत नसते. आणि सगळीकडे आपल्याला अपयश मिळते.

तर यासाठी काय करावे हा प्रश्न सगळ्याच स्वामी भक्ताचा स्वामी सेवेकरीचा असतो. तर अश्या वेळी मित्रांनो काही तोडगे करून काही उपाय करून तुम्हला तुमच्या नशिबाची साथ मिळू शकते.  मानसिक शांतता मिळवण्यासाठी कधीही आपले घर एकांतात बनवू नका. घरा जवळ वर्दळ असावी. घराची सुरुवात स्वयंपाक घरापासून होत असते म्हणुन स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ ठेवा घराच्या कोप-यात अंधार होऊ देऊ नका.

झोपण्यापूर्वी आपल्या पलंगाची स्वच्छता करा. याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुमची झोपण्याची दिशा तुमच्या जीवनात खुप परिणाम करते म्हणुन झोपताना कधीही पाय दाराकडे कडून झोपू नये. झोपताना, उशाशी किंवा पलंगाजवळ कधीही जोडे-चपला ठेवू नये. तसेच झोपण्याच्या खोलीत मादक पदार्थ अजिबात ठेवू नका.

स्वयंपाक घर स्वच्छ ठेवणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच महत्त्वाचे म्हणजे संपुर्ण घर नेहमी स्वच्छ असावे, कुटुंबातील सदस्यांची नेहमी हळू आवाजात आणि प्रे’माने बोलावे. मित्रांनो घराच्या मुख्य दारावर दोन्हीकडे ओम आणि स्वस्तिकाचे चिन्ह बनवा सकाळ संध्याकाळ घरात कार्यक्षेत्रात उदबत्ती लावा दररोज गायत्री मंत्राचा जप करा. स्वामींच्या नामाचा जप करा सकाळी उठल्यावर वडीलधा-यांचे आशिर्वाद घ्या.

याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या उपायाविषयी आपण बोलत होतो, तो उपाय म्हणजे, एका मातीच्या भांड्यात कच्चे दूध आणि त्यात मध मिसळावा आणि हे मिश्रण घराच्या मुख्य दारावर शिंपडावे, आणि हे लक्षात ठेवा की हा उपाय करत असताना म’नात, ‘श्री स्वामी समर्थ’ हा नामजप करावयाचा आहे.

तर स्वामीभक्तांनो जर, तुम्ही हे सर्व नियम पाळले, ह्या सर्व गोष्टी म’नोभावे केल्या तर तुमच्या घरात चमत्कार घडेल, न’कारात्मक ऊर्जा नष्ट होईल, तुमच्याकडे पैसा आपोआप खेचला जाईल,
कौटुंबिक समस्यांमुळे अशांत असलेले म’न, आनंदी होईल. एवढे नाही तर स्वामींची कृपा दृष्टी तुमच्यावर सदैव राहील.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *