मिठाई घेउन तयार रहा, आज मध्यरात्री नंतर या 7 राशीच्या जिवनात येणार वर्षातील सर्वात मोठे खुशी.

आज मध्यरात्रीनंतर चैत्र कृष्ण उत्तराषाढा नक्षत्र 23 एप्रिल शनिवार लागत असून कालाष्टमी आणि भैरव सिद्धार्थ अष्टमी देखील आहे.. पंचांगानुसार दिनांक 23 एप्रिल चंद्र आणि बुध अशी युती होत असून असा योग या काही खास राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे..

भगवान शनिची महिमा अपरंपार आहे. शनीची कृपा होण्यासाठी भाग्य लागतं, जेव्हा शनिची कृपा बरसाये तेव्हा जीवनात कशाची म्हणून उणीव राहत नाही… व्यक्तीला जीवनात प्रचंड प्रगती करायची असेल स्वतःचे विश्व निर्माण असल्यास,तर व्यक्तीच्या जीवनावर आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे. भगवान शनि कर्मफल दाता मानले जातात. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात.

म्हणून शनीचा आशीर्वाद आपल्यासाठी आपल्याला प्राप्त करायचा असेल तर आपली कर्म चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण शनी हे फक्त कर्म फळाचे दाता आहेत, त्यामुळे आपल्या जसे कर्म असता तसेच आपल्याला प्राप्त होत असतात. जर आपले कर्म चांगले असतील तर निश्चित आपल्याला त्याचे चांगले फळ प्राप्त होणार आहे. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.. शनिदेवाची विशेष कृपा याच्यावर होणार असून प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात त्यांच्या जीवनात होणार आहे.. आपल्या जीवनात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत..

मेष राशी: मेष राशिवर शनीची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. महिन्याच्या शेवटी शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत,त्यामुळे परिस्थिती आपल्यासाठी अतिशय लाभदायक होऊ शकते. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. आता जीवनात प्रेम आनंद आणि आनंदाची बहार आपल्या जीवनात येणार आहे. प्रेम जीवनात आनंदाचे दिवस येतील. कोर्टकचेरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. या काळात आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे..

वृषभ राशी: शनि महाराज विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल.. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. महिलांसाठी वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. संततीकडून अपेक्षा पूर्ण होण्याचे संकेत आहेत.. शुभ काळाची सुरुवात होणार आहे.. महिला वर्गासाठी व्यवसायाच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरू शकतो.

सिंह राशी: यावर भगवान शनिदेव विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खऱ्या अर्थाने प्रगतीला सुरुवात होणार आहे. महिलां साठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. संसार जीवनात मन आनंदाने रमणार आहे. या काळात सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात..प्रेम साठी हा काळ अनुकूल बनत आहे. या काळात हे श्रेष्ठ आई म्हणून मान प्राप्त होण्याचे संकेत आहेत. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. आर्थिक प्रगतीचे अनेक मार्ग उपलब्ध होतील. शनीचा आशीर्वादाने जास्त मेहनत कराल तेवढे मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.

कन्या राशी: कन्या राशिवर शनिदेव प्रसन्न होणार आहेत.. करियरमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. आर्थिक प्राप्तीमध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे.. कामात यश प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात अतिशय शुभ अनुभव आपल्याला येणार आहेत. महिलांसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणारा आहे. आपल्या देशात मोठी वाढ दिसून येईल. अशा कामात निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार आहेत. चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होणार आहे.

तूळ राशी: या काळात अध्यात्माची आवड आपल्याला निर्माण होऊ शकते. धार्मिक कार्य देखील सहभाग घेऊ शकता. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होणार आहे आणि आर्थिक क्षमता मजबूत होईल. प्रत्येक शनिवारी शनिदेवाला अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. आर्थिक प्रगतीचे अनेक मार्ग उपलब्ध होतील. शनीचा आशीर्वादाने जास्त मेहनत कराल तेवढे मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.

वृश्चिक राशी: वृश्चिक राशीवर शनीची विशेष प्रभाव असणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे. आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या शब्दाने लोक प्रभावित होतील. कार्य क्षेत्रात मोठी प्रगती होण्याचे संकेत आहेत. प्रेम जीवनात निर्माण झालेला अडचणी दूर होणार असून प्रेमाचे नाते अधिक मजबूत बनणार आहे. महिलांसाठी काळ विशेष लाभकारी करण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

कुंभ राशी: कुंभ राशीवर शनीची विशेष अनुकूल ठसणार आहे. संसार सुखात वाढ होऊ शकते. इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. शनीचा आशिर्वाद आपल्या पाठिशी राहणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये मोठी सुधारणा दिसून येईल. आपल्या जीवना त अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे.. उद्याचा शनिवार आपल्यासाठी लाभदायक होऊ शकते. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार हा काळ आहे. नोकरीच्या कामात यश प्राप्त होईल. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *