गरुड पुराण, मृत्यूनंतरही या पाच गोष्टी आपल्या सोबत जातात.

मित्रांनो गरुड पुराणामध्ये कर्मा बरोबरच आणखीन चार गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत की ज्या व्यक्तीचा मृ’त्यू झाल्यानंतर ही व्यक्ती आपल्यासोबत घेऊन जात असते. या पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृ’त्यू हा होतच असतो, हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे परंतु ज्यावेळी

एखाद्या व्यक्तीचा मृ’त्यू होतो त्यावेळी त्या व्यक्तीने कमावलेला पैसा, संपत्ती, बंगला, गाडी इत्यादी. या सर्व गोष्टी ती व्यक्ती आपल्या सोबत घेऊन जाऊ शकत नाही. मे’ल्या नंतर फक्त त्या व्यक्तीने केलेले कर्म त्या व्यक्तीबरोबर जात असतात. त्या चार गोष्टी कोणत्या आहेत याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो त्या चार गोष्टींपैकी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या जीवनामध्ये केलेले पुण्य. जर आपण आपल्या जीवनामध्ये दा’नध’र्म करून पु’ण्य प्राप्त केले असेल तर त्याचा फायदा आपल्याला कितीतरी जन्मापर्यंत होत असतो. त्याचप्रमाणे जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने आपली मदत केली तर समजून जावे की आपण मागच्या जन्मी केलेल्या पुण्याचे हे फळ आहे. त्यामुळेच आपण आपल्या जीवनामध्ये पुण्य हे केलेच पाहिजे.

मित्रांनो त्यानंतरची पुढची गोष्ट आहे हे म्हणजे त्या व्यक्तीची इच्छा. गरुड पुराणानुसार मृ’त्यूनंतर त्या व्यक्तीला तिच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छेमुळे पुनर्जन्म मिळतो आणि त्या आत्म्याला नवीन श’रीराची प्राप्ती होत असते. म्हणूनच ज्यावेळी आपला मृ’त्यू जवळ आला आहे असे आपल्याला वाटते, त्यावेळी सर्व भौ’तिक गोष्टी त्यातून फक्त भगवंताचे ध्यान करावे. आपली जर एखादी इच्छा अपूर्ण राहिले असेल आणि ति जर आपण जाताना आपल्या बरोबर घेऊन गेलो तर नक्की आपल्याला ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पुनर्जन्म मिळत असतो.

एखाद्या व्यक्तीच्या मृ’त्यूनंतर तिच्याबरोबर या व्यक्तीने जीवना मध्ये केलेले कर्म देखील जात असते. त्या व्यक्तीने चांगले कर्म केले असेल किंवा वाईट केले असेल त्याला मृ’त्यूच्या वेळी आपले कर्म सोबतच घेऊन जावे लागते. मृ’त्यूनंतरही त्या व्यक्तीने केलेले कर्म त्या व्य’क्तीचा पाठलाग सोडत नाही, याबद्दल भगवद्गीतेमध्ये ही सांगितले आहे. मृ’त्यू जवळ आला की आपली आत्मा आपण केलेले कर्म एकत्रित करून घेते मृ’त्यूनंतर हेच कर्म आपल्याला परलोकात सोडून येतात. म्हणूनच मनुष्याने आपल्या जीवनामध्ये नेहमी चांगले कर्म करावे यामुळे पुढच्या जन्मात त्या व्यक्तीला त्याचे चांगले फळ मिळते.

क’र्मानंतर गरुड पुराणामध्ये क’र्जाबद्दल सागितले आहे. यानुसार जर आपण जिवंत असताना एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घेतले असेल, जि’वंतपणीच म्हणजे मृ’त्यूच्या अगोदरच आपल्याला ते क’र्ज परत केले पाहिजे कारण गरुड पुराणानुसार ज्या व्यक्ती कडून आपण क’र्ज घेतले आहे, ती व्यक्ती मृ’त्यूनंतरही लोकांमध्ये येऊन आपला पाठलाग करत असते आणि कर्जाची र’क्कम आपल्याकडून व’सूल करत असते. त्याचबरोबर जर आपल्यावर कर्ज असताना आपला मृ’त्यू झाला तर पुढच्या जन्मामध्ये आपल्याला त्या क’र्जाची परतफेड करावी लागते. कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला त्या क’र्जाची रक्कम द्यावीच लागते.

मित्रांनो गरुड पुराणानुसार व्यक्तीचा मृ’त्यू झाल्यानंतर या व्यक्ती बरोबर जाणारी पाचवी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीची वासना, वा’सना म्हणजे आपल्या संसारिक सुखाची इच्छा करणे. मित्रांनो गरुड पुराणामध्ये असे म्हटले आहे की एखादी व्यक्ती मृ’त्यूच्या वेळी जर आपला जोडीदार, आपली मुले आणि नातेवाईक यांच्याविषयी विचार करत असेल आणि त्याचबरोबर त्यांच्या सुख दुःखाचा विचार करत असेल.

असा आपल्या नातेवाईकांचा किंवा जोडीदाराचा विचार करत असतानाच जर एखाद्या व्यक्तीला मृ’त्यू आला तर यामुळे त्या व्यक्तीला ती व्यक्ती ज्याचा विचार करत आपला प्रा’ण सोडते त्या व्यक्तीच्या स्वरूपात तिला पुनर्जन्म मिळत असतो म्हणूनच मृ’त्यूच्या वेळी आपली कामना व वा’सना दूर ठेवावी.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *