मुलगी तुमच्या प्रेमात पागल होईल, करा हा एक उपाय.

मित्रांनो हा उपाय कराल तर मुलगी किंवा मुलगा तुमच्या प्रेमात पडेल. आश्चर्यचकित होऊ नका तर यासाठी पहा छोटासा एक टोटका. मित्रांनो यासाठी तुम्हाला पिंपळाची दोन पाने लागणार आहेत. आणि सोमवारच्या दिवशी पुढील उपाय करायचा आहे:

पिंपळाच्या पाना पेकी एका पानावर जी मुलगी आपल्याला आवडत असेल त्या मुलीचे नाव लिहायचे.आणि त्याच पानावर खालच्या बाजूला स्वस्तिकाचे चिन्ह काढावे.

त्यानंतर दुसर्‍या पानावर स्वतःचे नाव लिहावे आणि त्या पानावर खाली ॐ लिहावे. आणि हे दोन दोन्ही पान एकावर एक असे ठेवायचे की मुलीचा आणि मुलाचं नाव आणि ओम आणि स्वस्तिक हे एकावर एक आले पाहिजेत.

त्यानंतर एका मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे हा मंत्र खालीलप्रमाणे: ॐ भगवते वासुदेवाय नमः। नंतर मुलीचे नाव उदा., स्मिता मम् वस्यम कुरू स्वाहा॥

एक वेळेस या पूर्ण मंत्राचा उच्चार केल्यानंतर एक फुंकर त्या पानांवर मारायची आहे. असं 108 वेळा सोमवारच्या दिवशी करायचा आहे.

आणि 108 वेळा मंत्र झाल्यानंतर ते दोन्ही पान एकत्रित आपल्या प्रेमिकाचे नाव घेऊन वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *