नक्की वाचा, डोळ्यांत पाणी येईल

रात्री ११ ची वेळ, ती दादर च्या स्टेशन वर लोकलची वाट बघत होती. कानात हेड फोन घालून मस्त गाणी ऐकत होती. नेहमीची १०.५० ची लोकाल तिला चु’क’लेली. त्यामुळे आतापुढच्या लोकल ची वाट बघण्याखेरीज तिच्याकडे दुसरा पर्याय देखील नव्हता

जसा जसा वेळ जात होता तसं तसं तिला का’ळ’जी वाटत होती. तसं लहानपणापासून मुंबईत राहणारी. दादर ते डोंबिवली रोजचा प्रवास ठरलेला. पण तिला काळजी वाटत होती कारण आज
तिला बारा च्या आधी घरी पोहोचायचं होत. तिच्या आईचा वाढदिवस होता ना.!

सुरेखा, सुरेखा नाव तीच. जे’म’तेम २५ वय असेल तीच. पण वयाच्या मानाने तिने खूप काही सो’स’लं होत. मध्यम वर्गातील टिपिकल मराठी पोरगी दिसायला नावाप्रमाणेच सुरेख होती. बापाची नोकरी गेलेली, त्यात तो बे’व’डा, आई थोड काम करून पैसे जमवायची आणि बाप ते पैसे दा रू मध्ये घा ल वा य चा.

सुरेखा खूप शिकली चांगला जॉब पण मिळाला. अन नुकतच तीच लग्न पण ठरलेलं, २ महिन्यानंतर चा मुहूर्त होता. थोड्या वेळात लोकल आली. ती लगेच गाडीत चढली, आज गाडी रिकामीच होती. २, ३ मुली होत्या. त्या पण थोड्या वेळाने पुढच्या स्टेशन वर उतरल्या. अन अचानक, ट्रेन मध्ये ३-४ त’रुण चढले, तोंडावरूनच ते टपोरी वाटत होते.

सुरेखा थोडीशी बावरली. पण तिने गाण्यांचा आवाज वाढवला आणि म’स्त गाणी ऐकत बसली. हळूहळू गाडीनेही थोडासा वेग वाढवला. एवढ्यात ते ४ जण तिच्या जवळ येउन बसले. आता मात्र ती चांगलीच घा’ब’रली. त्यातल्या या दोघांनी शे’रे’बाजी सुरु
केली त्यांच्या तोंडातून अ’श्लील शब्द ऐकून तिला खूप वि’चि’त्रच
वाटल.

ती उठली, अन दरवाजा कडे जाऊन उभी राहिली. तिने म’ना’त सर्व देवांची वि’न व’णी केली. पुढे काय घडणार आहे. ते तिला चांगलंच कळून चुकलं होत. तेवढ्यात तिला तिच्या पा’ठी’वर स्प’र्श जाणवू लागला. आता मात्र, ती बि’थ रली. डोळ्यातून आ’स’व गळू लागली. तिने प्र’ति’कार करण्याचा प्रयत्न केला पण त्या द’ण’कट हातांसमोर तिच्या को’म’ल हातांचा प्र’ति’कार म्हणजे हत्तीला मांजराने प्रयत्न करण्यासारखे होते.

त्यांचे वा’स’ने’ने ब’र’ब’टलेले हाथ तिच्या पूर्ण श’री’रा’वरून फि’रत
होते. तिच्या छा’ती’व’र’ची ओ’ढ’णी दरवाज्यातून उडून गेली होती. ती नुसती थ’र’थ’रत होतीे. अचानक तिची हा’ल’चा’ल बंद पडली. तिचे श’री’र थंड पडले. तिने म’ना’शी एक निर्णय घेतला आणि त्या धा’व’त्या लोकल मधून तिने, स्व’ता’ला झो’कू न दिले.

या कु’त्र्यां’च्या हाती लागण्यापेक्षा तिला जास्त सो’यी’स्क’र वाटला. दगडांवर आ’प’टून तिच्या श’री’रा’चे तु’क’डे’तु’क’डे झाले होते. त्या न रा’ध मा ना याची काही काळजी नव्हती. खिशातली सी गा रे ट पेटवली आणि म्हणाला, ”मे’ली क’र्मा’ने आमच्या कामी आली असती ते पण नाही”.

तिच्या आईला रात्री बारा वाजता फोन आला. वाढदिवसाच्या शुभेच्छांचा नव्हे तर, एकुलत्या एक कमावत्या लग्न ठरलेल्या मुलीच्या मृ’त्यु’च्या बातमीचा. तिच्या सुरेखाचा हसरा चेहरा उभा राहिला.

पुढे मी काही लिहिण्याची गरज नाही कि, त्या मुलांनी अस का केले, तिच्या आईच काय होणार. तुमच्या वाचकांपैकी सर्व चांगल्या घरातून असाल आणि तुम्ही असे काही करणार नाही याची मला खा’त्री आहे आणि “त्या” लोकांनी जर हे वाचले तर त्यांच्यात काहीही फरक होणार नाही हे देखील मला माहित आहे. जाताजाता एवढंच,

“देवा तुझ्या गा’भा-याला उं’ब’राच नाही, कुठ सांग ठेऊ माथा, कळेनाच काही. देवा कुठं शोधू तुला, मला सांगना. स्त्री जन्म घेतला एवढाच रे गु’न्हा!”?

जर तुम्हाला वाटत असेल ही गोष्ट शे’अर करण का’ळाची ग’र’ज आहे तर शे’यर नक्की करा.

एक प्रियकर, M Jare♥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *