नववधू खळखळून हसली तर लगेचच करा हे एक काम, जीवनात शुभ घटना घडतील.

मित्रांनो, स्त्रीच्या आयुष्यातील जी ऊर्जा असते तिचा वापर आपण आपलं नशीब, आपलं भाग्य प्रबळ बनविण्यासाठी, चमकवण्या साठी करु शकतो. हा उपाय करण्यासाठी काही नियमांचे पालन करावे.

पहिला नियम म्हणजे तुम्ही वारंवार हा उपाय करत चला, कधी कधी आपल्या जीवनात इतके प्रचंड दुःख असते, कुंडलीत काही दोष असतील, काही पितृदोष असू शकतात किंवा तुम्ही ज्या वास्तूमध्ये असतात त्यातील वास्तुदोष असू शकतात, हे दोष इतके प्रबळ असतात हे आपण करत असलेल्या कामात अपयश येते. काही काही वेळेला आपले भाग्य हे आपल्या जवळच असतं, परंतु आपण मात्र ते इतरत्र शोधत असतो. आणि

आपल्या घराची खरी लक्ष्मी ही घरातील स्त्री, किंवा पत्नी असते. मग ती स्त्री कोणतीही असेल, मग ती आई असेल, पत्नी असेल किंवा मुलगी असेल, आपणाकडून त्यांना दिलेला योग्य सन्मान, आदर, तसेच त्यांची घेतलेली योग्य काळजी ही आपल्या जीवनामध्ये खूप सुख भरून टाकते. कारण जेव्हा स्त्री ही आपल्या घरात आपल्या बरोबर सुखाचा संसार करते, आनंदी राहते तेव्हा आपल्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी पाणी भरते असे म्हणतात.

त्यामुळे तुमचं अवघं जीवन सुखी आणि समृद्ध बनते. जेव्हा स्त्री खूप आनंदात असते तेव्हा ती खळखळून हसते आणि हेच स्त्रीच हास्य आपलं घर भरून, उत्साहित करून सोडतं. एखादी महिला लग्न होऊन एखाद्याच्या घरात जाते आणि त्या घराचं नशीबच पालटलं तर त्या घरातील लोक म्हणतात की या सुनेच्या रूपाने घरात साक्षात लक्ष्मीच आलेली आहे.

तर मित्रांनो आज एक असा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जो सर्वच पुरुषांनी करायचा आहे मात्र त्या उपायासाठी महिलेची गरज लागणार आहे. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय केला तर पुन्हा पुन्हा हा उपाय करा. जेव्हा तुमची पत्नी, तुमची बायको ही खळखळून हसेल, अगदी कोणत्याही गोष्टीवर, जेव्हा जेव्हा ती खळखळून हसायला लागते ते जे हास्य आहे त्या हास्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा लपलेली असते,

तुम्हाला असे काही सिद्धांत नक्कीच माहित असतील की जे एखादी ऊर्जा ही दुसऱ्या ऊर्जेत रूपांतरित होत असते केली जाते. दोष निवारण्यासाठी शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत, आपली पत्नी खळखळून हसल्यानंतर, ती हसली की किंवा हसताना आनंदाचे अश्रु वाहू लागतात.

आपण पाहिलं असेल की एखादी व्यक्ती जेव्हा खूप हसते तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागत. या ऊर्जेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. अगदी त्या स्त्रीचा पती असेल. कोणताही पुरुष घेऊ शकतो, शास्त्रांमध्ये असा उल्लेख नाही की पतीनेच हे करावं, हे अश्रू तिचे ऊर्जेने भरलेले असतात ते आपल्या जीभेने चाटावेत, अनेकांना ही विचित्र गोष्ट वाटू शकते.

पण काही उपाय असे असतात की त्याचे परिणाम खूप सकारात्मक राहतील. अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की ही स्त्री नवविवाहित असावी, तिचं नुकतंच लग्न झालेल असावं, अनेक शास्त्रांमध्ये याचा उल्लेख आढळतो की ही स्त्री नवविवाहित असावी असा उल्लेख काही शास्त्र करतात, पण स्वपत्नी, अर्धांगिनी जेव्हा खळखळून हसेल तेव्हा ती संपूर्ण कुटुंब सुखात असते व ही दैवी देणगी आहे याचा तुम्ही नक्कीच लाभ करून घेऊ शकता.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *