Neechbhang Rajyog : ‘या’ 3 राशींसाठी शुभ दिवाळी! शुक्र गोचरमुळे 1 वर्षांनंतर नीचभंग राजयोग

नीचभंग राजयोग : नोव्हेंबर महिना सुरुवातीला बँक टू बँक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रेम, आनंद, ऐश्वर्याचा कारक शुक्र देव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. सध्या शुक्र ग्रह सिंह राशीत विराजमान आहे.

येत्या 3 नोव्हेंबरला शुक्र सिंह राशीतून निघून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र देव कन्या राशीत गोचर केल्यामुळे तब्बल 1 वर्षांनी शुभ असा नीचभंग राजयोग निर्माण होतो आहे. या राजयोगामुळे तीन राशींची दिवाळी खऱ्या अर्थाने शुभ असणार आहे’या’ राशींची दिवाळी असणार शुभ !

सिंह राशी – सिंह राशीच्या लोकांसाठी नीचभंग राजयोग अत्यंत शुभ ठरणार आहे. शुक्रदेव या लोकांना तिजोरीत पैशाचा प्रवाह वाढविणार आहे. चहूबाजूने पैशांचा ओघ वाढणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. नीचभंग राजयोग हा लव्ह लाइफसाठीही उत्तम असणार आहे. त्याशिवाय जोडीदारासोबत तुम्ही क्वालिटी टाइम घालवणार असून सहलीवर जाणार आहात. तुमच्यासाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे.

धनु राशी- भंग राजयोगमुळे धनु राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगती घेऊन येणार आहे. तुमच्या पैशांचा सर्व चिंता दूर होणार आहे. या लोकांची कार्यक्षेत्रात उन्नती होणार आहे. तर वरिष्ठांकडून तुमचं कौतुक होणार आहे. जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ मिळणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. नोकरीमधील अडचणी दूर होणार आहे.

मकर राशी- मकर राशीच्या लोकांसाठी नीचभंग राजयोग भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांचा बँक बॅलेन्स झपाट्याने वाढणार आहे. बचत करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. ऑफिसमध्ये बॉसची साथ तुम्हाला मिळणार आहे. नवीन योजनांना पाठबळ मिळणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ या काळात तुम्हाला मिळणार आहे. दिवाळीपूर्वीच तुम्हाला धनाची पेटी लाभणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *