या झाडाची दोन पाने तुमचा चेहरा नेहमी ठेवतील चि’रतरूण, डोळ्यांखालील काळी वर्तुळे येणे, मुरुमांचे डा’ग सर्वांवर उपयुक्त.

महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाचे परिणाम लगेच दिसून येतात. त्वचेची योग्य देखभाल न करणे, वाईट सवयी आणि केमिकलयुक्त वस्तुंचा भ’डीमार यामुळे त्वचेवरील नैसर्गिक तेज आणि चमक नाहीशी होऊ लागते. ज्यामुळे कमी वयातच वृ’द्धत्वाची लक्षणे दिसू लागतात. 

महिला असो किंवा पुरुष, काही जणांचे वय त्यांच्या चेहऱ्यावरून लक्षात येते. वाढत्या वयोमानानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे, मुरुमांचे डाग इत्यादी परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतात. चेहऱ्याशी संबंधित स’मस्या उ’द्भवू नये, यासाठी योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे.

परंतु, या दोन झाडाची पाने आपला चेहरा नेहमी ठेवतील चिरतरूण. सौंदर्य प्रसाधनांऐवजी काही घरगुती उपाय केल्यास आपल्या त्वचा चिरतरुण राहण्यास मदत होईल, कसे ते सविस्तर जाणुन घ्या…

आपल्या सर्वांना माहित आहे की पेरू खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु आपल्याला माहित आहे का? पेरूची पानेही याबाबतीत कमी नाहीत. पेरू हे अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्याची पाने देखील खूप उपयुक्त आहेत किंवा असे म्हणा की ही पाने पेरू पेक्षा जास्त फायदेशीर आहेत. पेरूच्या पानाच्या फायद्यांबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे की हे बर्‍याच रोगांमध्ये फायदेशीर असतात.

आज आपण पेरू झाडाच्या पानांबद्दल बोलत आहोत, ज्याच्या सहाय्याने आपण आपली त्वचा चिरतरूण ठेवू शकता. पेरूची पाने त्वचेची काळजी घेण्यापासून ते केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी वापरले जातात. पेरुच्या पानांमध्ये तारुण्य प्रदान करण्यास आवश्यक असणारे गुणधर्म असतात. पेरुत मोठ्या प्रमाणात कॅल्शियमही असते. यासोबतच दिर्घकाळ तारुण्यासाठी व आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी पेरुची पाने अतिशय उपयुक्त असतात. आपण आपल्या चेहर्‍याचे सौंदर्य वाढविण्यासाठी याचा वापर करू शकता.

पेरूच्या पानांनी बर्‍याच रोगांचा उपचार केला जाऊ शकतो. पेरूच्या पानांचा वापर करून तुम्ही तुमच्या त्वचेला नवीन आयुष्य देऊ शकता, आज आम्ही तुम्हाला त्वचेसाठी पेरूच्या पानांच्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत. तुम्ही ते कसे वापरावे जेणेकरून तुमची त्वचा आणि शरीर तरूण राहील.

यासाठी आपण पेरूची काही पाने घ्यावीत आणि ही पाने मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करावी. पेरुच्या पानांची पेस्ट बनवण्यासाठी पाने स्वच्छ धुवून मिक्सर किंवा खलबत्त्यात ती वाटून घ्या. आता ही पेस्ट हलक्या हातांनी आपल्या चेहर्‍यावर व्यवस्थित लावावी आणि नंतर काही मिनिटे तशीच राहू द्यावी. आणि जेव्हा चेहरा पुर्णपणे सुकेल तेव्हा आपला चेहरा थंड पाण्याने चांगला धुवुन घ्यावा. आपल्याला ही पेस्ट आठवड्यातून दोन ते तीन वेळ लावावी लागेल.

पेरूच्या पानांचा वापर केल्याने तुमची त्वचा खुलते आणि त्वचेच्या इतर आ’जारांपासूनही मुक्ती होते. पेरूच्या पानांमध्ये बरीच अ‍ॅ’न्टी-ऑ’क्सिडेंट आणि अ‍ॅ’न्टीबायोटिक गुणधर्म असतात जे आपली त्वचा निरोगी ठेवतात. आपल्या तोंडावर सुरकुत्या दिसणार नाहीत आणि तसेच आपली त्वचा चमकदार देखील होईल.

पेरूच्या पानांची पेस्ट आपल्या चेहर्‍यावर लावण्याबरोबरच आपल्याला पेरूच्या पानांचा रसही प्यायला पाहिजे. तुम्ही एकतर पेरूच्या पानांची पेस्ट बनवून पाण्याबरोबर पिऊ शकता किंवा आपण पान चर्वण करून खाऊ शकता. हे आपल्याला जास्त फायदेशीर असेल.

असे केल्याने कांही दिवसांतच सुरकुत्या कमी होऊ लागल्याचे दिसते. आणि आपली त्वचा चिरतरूण राहते. चेहर्‍यावरचे डाग कमी करण्यासाठी ही पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने दिवसातून दोन वेळा चेहरा धुतला तर डाग कमी होतात. म्हणून जर तुम्हाला जास्त काळ तरूण रहायचे असेल तर आपल्या आरोग्यासाठी पेरूच्या पानांचा वापर करण्यास आजपासुनच सुरुवात करा.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *