नोकरी आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी स्वामींनी सांगितले हे शुभ रंग ठेवा जवळ…

मित्रांनो आपल्या घरातील आर्थिक स्थिती कोलमडली असल्यास तसेच कमवायचे सर्व प्रयत्न केल्यावर देखील आपणास बघावे तसे यश येत नसल्यास पारिवारिक स्थिती विस्कटून जाते. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे की यशासाठी कोणता रंग शुभ मानला जातो.

लाल पिवळे सोनेरी हे तीन रंग आपले नशीब परिवर्तीत करतात. नशीब बलवंत करण्यासाठी या रंगांचा वापर करावा. यश मिळते. पिवळा रंग नशिबाला झळकवतो. पिवळा रंग शुभ मानला जातो.

धर्मकार्यात सुद्धा पिवळ्या रंगाचा जास्त वापर केला जातो. असे म्हणतात की पिवळ्या रंगाचा वापर केल्याने मुलीला सासरी सौख्य मिळते. हळद हि लग्नकार्यासाठी शुभ मानली जाते. असे म्हणतात की हळदीमध्ये गणेशाचा वास आहे.

आणि ज्या कार्यात गणपती आहेत ते कार्य यशस्वी होणारच. कधी हळदीच्या ढेकण्यात गणपतीचे चित्र सापडते. लक्ष्मी अन्नपूरणेला हरिद्रा असेही म्हणले जाते. असेही म्हटले जाते की देवी लक्ष्मीने पिवळे वस्त्र धारण केले आहे.

यावरून हळद किती महत्त्वाचे आहे हे आपण समजू शकता. तसेच गुरुदेव बृहस्पतीचा रंग सुद्धा पिवळाच असतो. यामुळे आपल्याला बृहस्पतीचा आशीर्वाद मिळतो. यश मिळण्यासाठी कोणते रंग वापरावे हे आम्ही तुम्हाला सांगितले आहे.

अशा वेळेस देवाला प्रसन्न करण्यासाठी घराच्या देवघरात लाल रंग करावे. पण जिथे देवघरात पाठ ठेवाल तिथे लाल व पिवळ्या रंगाने रंगवून घ्यावे. आपल्याला काही दिवसातच फरक जाणवेल. जर आपल्याला कधी असं जाणवलं असेल की कोणी आपला हेवा करतो किंवा आपले बरेच शत्रू आहेत.

दक्षिण दिशेला पाणी ठेवल्यास लगेच तिथली जागा बदला. त्या जागेवर लाल व पिवळी मेणबत्ती लावावी. तसेच आग्नेय कोपऱ्यात लाला मेणबत्ती लावावी. घरात मुलीच्या विवाहाच्या वेळी जर कोणती अडचण येत असेल तर मुलीच्या झोपण्याच्या खोलीत भिंतीचा रंग हलका ठेवावा.

त्याच बरोबर झोपतेल्या चादरी चा रंग पिवळा ठेवावा. मुलीची खोली कोपऱ्यात असावी. कधीकधी सर्व योग्यता असूनही नोकरी मिळत नाही. त्याच बरोबर सर्व प्रयत्न अपयशी ठरतात. अशा परिस्थितीत एक उपाय करा.

आपण साक्षातकाराला जाताना लाल रंगाचा शर्ट घालून जा. आपल्याजवळ लाल रंगाचा रुमाल बाळगा. शक्य असल्यास लाल रंगाचा वापर करावा. लाल रंग शुभ्र असल्याने उग्र वाटतो.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *