सर्व लोक आपल्या जीवनात आनंदाची इच्छा करतात, जेव्हा एखादी व्यक्ती वाईट काळातून जात असते तेव्हा तो अशा परिस्थितीत वाईट वेळेवर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो आणि असे बरेच लोक आहेत जे अनेक उपाय देखील करतात.
असे अनेक उपाय आहेत, या उपयांनी व्यक्तीला त्याच्या वाईट काळापासून सुटका मिळू शकते. आज आपण अशीच एक सेवा पाहणार आहोत. ही सेवा केल्याने नोकरी मिळण्यातील सर्व अडचणी दूर होतील. आपण प्रत्येक दिवशी स्वामी महाराजांची विशेष सेवा करतो. याचबरोबर आपण नेहमीच स्वामींची एक विशेष सेवा किंवा पुजा करीत असतो.
आपण श्री स्वामीं महाराजाची एक विशेष सेवा केल्याने, विशेष लाभ आपल्या मनोकामना पूर्ण होतात. पण आपण प्रत्येक दिवशी श्री स्वामींची विशेष सेवा करावी, तुम्ही कोणतीही रोजची सेवा करत असाल, त्यामध्ये तुम्ही विशेष सेवा केल्याने अधिक लाभ होत असतो.
नोकरी मिळण्यासाठी विशेष सेवा – गुरुपुष्यामृताच्या योगावर ५१ वेळा गुरुचरीत्राची अवतरीका वाचावी, देवाजवळ पाटावर पिवळा कपडा टाकुन पुस्तक ठेवावे आणि दीवा उदबत्ती लावून शांत चित्ताने अवतरनीका वाचावी, वाचायला बसने आगोदर अर्धा कीलो साखर घालुन नवा स्टीलचा कटोरा त्यावर नवा शंख साखर भरुन ठेवावा आणि त्यावर पांढरा कपडा झाकावा.
ह्या वस्तु जवळ घेउन वाचावयास बसावे. वाचुन झाल्यावर ह्या वस्तु दत्त मंदीरात दान करावे. ह्या मनापासुन केलेल्या उपायाने नोकरीतल्या अडचणी दुर होतातच आणि चांगली नोकरी मिळते
ही सेवा गुरुवारी पहाटे केली तरी चालेल. श्री स्वामी समर्थ.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!