नवरा घराबाहेर पडल्यावर विवाहित महिलांनी चुकूनही आपले केस मोकळे सोडू नये, नाहीतर..

मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितच आहे की आपल्या हिंदू धर्मात बरेच शुभ शकुन व अप शकुनां बद्दल सांगितलेले आहे. त्यांच्यामागे बऱ्याच मान्यता सुद्धा आहेत. त्यापैकी काही कामे योग्य त्याच वेळेत करायला हवीत. त्यात कोणत्या गोष्टींची काळजी कशी घ्यावी हे देखील सविस्तर सांगण्यात आलेले आहे.

आपण बघतो की काही सवयी या ठरवून सुद्धा आपल्याला बदलता येत नाहीत. त्या आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनून जातात. अशाच काही सवयी बहुतेक महिलांमध्ये आढळून येत असतात. पण काही सवयी या शास्त्राच्या नियमात बसत नाहीत.

उदाहरण द्यायचं ठरवलं तर एखाद्या महिलेचे यजमान किंवा आपल्या सोप्या भाषेत आपण पती असे म्हणूयात तर त्या महिलेच्या पतीने घराबाहेर पाऊल टाकल्यानंतर, लगेचच त्या घरातील सर्व कामे करण्याच्या मागे लागतात.

जे पाहिलं तर एका दृष्टिकोनातून योग्यच मानले जाते, पण याचवेळी काही महिला एक अशी चूक करुन बसतात, ज्यामुळे त्यांना बर्‍याच परिणामांना सामोरे जावे लागते. किंवा आपण असेही म्हणू शकतो की त्या ‘स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतात’ ही म्हण त्यांच्यासाठी म्हणणे चुकीचे वाटणार नाही.

कारण या नकळत घडलेल्या या चुका हसत्या खेळत्या परिवाराला बरबाद करुन सोडतात. त्याच साठी वास्तुशास्त्रा बरोबरच आपल्या हिंदू धर्माच्या शास्त्रातही याचा उल्लेख केला गेला आहे. तर आज आम्ही तुम्हाला या लेखात यासंबंधीचे काही खास नियम सांगणार आहोत.

जर योग्य वेळ जर टळून गेली असेल आणि मग आपण ते काम करत आहात तर त्यांचा नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. यापैकी बरीचशी कामं तुम्हाला चांगलीच परिचयाची असतील कारण आपल्या वडिलधाऱ्यांनी आम्हाला तशी शिकवण सुद्धा दिलेली आहे. तसेच काही वेळा एखादं काम करण्यास मनाई देखील केली असेल.

जे केल्याने आपलं सुखी आयुष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर देखील पोहोचू शकते. तर मित्रांनो, आज आपण ती कामे कोणती आहेत व ती करण्याचं आपण का टाळायला हवं ते बघणार आहोत.

मित्रांनो, आपल्या धर्मग्रंथानुसार पत्नीने खाली नमूद केलेली ही कामे चुकूनही करु नयेत – विशेषत: जेव्हा तुमचा नवरा घराबाहेर पडतो. अशी मान्यता आहे की जी पण पत्नी नवरा घराबाहेर पडल्यानंतर यापैकी कोणतीही कामे करते. त्याचा परिणाम थेट नवऱ्याच्या आयुष्यावर पडतो.

श्रृंगार उतरवू नये – विवाहित महिलांनी पतीच्या घरातून निघताच चुकूनही त्यांचा श्रृंगार किंवा मेकअप उतरवू नये. हिंदू धर्मग्रंथां मध्ये, असे सांगण्यात आले आहे की जेव्हा एखाद्या स्त्रीचा पती म-रण पावतो तेव्हाच महिला आपल्या पतीच्या नावाचा मेकअप उतरवून ठेवतात.

नखं कापू नयेत – नवऱ्याने घर सोडल्यानंतर कोणत्याही महिलेने लगेचच आपली नखं कापू नयेत. असे मानले जाते की असे केल्याने राहू आणि केतूच्या दुष्परिणामांमुळे दोघं पती-पत्नीच्या विवाहित जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात.

आंघोळ करण्याचे टाळावे – नवरा ऑफिस मध्ये गेल्यानंतर किंवा इतर कामांसाठी बाहेर गेल्यावर पत्नीने लगेच अंघोळ करू नये. असे करणे देखील अशुभ मानले जाते.

अशी मान्यता आहे की घरात कुणी म-रण पावते तेव्हाच हे करणे योग्य असते. धर्मग्रंथानुसार जेव्हा घरातील एखादी व्यक्ती म-रण पावते तेव्हा त्याचे मृ-त श-रीर घराबाहेर काढल्यानंतर स्त्रीयांना आंघोळ घातली जाते, मग नंतर अंतिम निरोप देण्यात येतो.

नवऱ्याने घर सोडल्यानंतर लगेचच केस मोकळे सोडू नये – पती घराबाहेर पडल्यानंतर लगेचच कोणत्याही स्त्रीने कधीही केस मोकळे सोडायचे नसतात किंवा केस विंचरायचे देखील नसतात नाही या नियमांची जाणीव बर्‍याचदा महिलांना नसते. तसेच असे केल्याने घरदार कंगाल होऊ शकतं.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज लाईक करा आणि माहिती शे’अर करायला विसरु नका, धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *