मित्रांनो, हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीं मुनींनी प्रचंड तप आणि अभ्यास करून सामुद्रिक शास्त्राची निर्मिती केली. या शास्त्रानुसार ज्या स्त्रियांची मान छोटी असते. त्या अ’शुभ जीवनाचा सामना करतात. आज आम्ही तुम्हाला महिलांबद्दल काही सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. होय, महिलांची मान पाहून तुम्हाला त्यांच्या भवि’तव्याबद्दल बरेच काही कळू शकते.
भविष्य पुराणानुसार, ब्रह्माजी कुमार कार्तिकेयाला सांगतात की स्त्रियांचे सर्वोत्कृष्ट गुण त्यांच्या मानेवरून ओळखता येतात. चला तर मग आज तुम्हाला सांगू की, अशी कोणती रहस्ये आहेत जी महिलांची मान पाहुन समजू शकतात. ज्यामुळे तुम्हाला त्यांचे भविष्य जाणुन घेता येईल.
आदर्श मान – या प्रकारची मान पारदर्शक असते जी सहसा स्त्रियांमध्ये आढळते. अशी मान सद्गुणी, मृदू, ऐ’श्वर्य’वान आणि भो’गा’ची सेवक असते. असे लोक आनंदी आणि वैभवाचे जीवन जगतात, त्यांच्या आयुष्यात कधीही कमतरता नसते. ज्या स्त्रीचे खांदे आणि मानेचा मागचा भाग उंच नसतो, त्यांना दीर्घायुष्य लाभते आणि त्या दीर्घकाळ आपल्या जीवनसाथी सोबत सांसारिक सुखां’चा उपभो’ग घेतात.
ज्या महिलांची मान जाड आणि जड असते, अशा महिलांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्रास सहन करावा लागतो. त्यांना अनेक अडचणींसह जीवन जगावे लागते. ज्या स्त्रियांची मान छोटी असते, त्यांच्या जीवनात सतत गरिबी येत राहते. त्यांना हलाखीचे जीवन जगावं लागत. ज्यांची मान च’पटी, जाड आणि मांसल असते अशा स्त्रिया जिद्दी असतात, आक्रमक असतात. स्वभावाने संकुचित असतात. मनाने वाईट नसतात पण जिद्दी स्वभावाने अनेक अडचणी निर्माण होतात.
जर एखाद्या महिलेची मान लांब आणि चार बोटांच्या परिघावर तीन स्पष्ट रेषा असतील तर ती खूप भाग्यवान असते. अशा स्त्रिया नेहमी मौल्यवान रत्नांनी सजलेल्या असतात आणि त्यांच्याकडे अनेक दागिने असतात आणि त्यांचे वैवाहिक जीवन चांगले असते. ज्या स्त्रीची मान वाकडी असते ती चुगलखोर दुष्ट असते असं मानलं जातं. सुडौ’ल, सडपातळ मान असेल तर त्या स्त्रियांचे अनेक दोष कमी होतात. लांब मान असलेल्या स्त्रिया गंधर्व कलेत पारंगत असलेल्या दिसतात.
स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या मानेची लांबी ही त्यांच्या पाच बोटा इतकी असावी. सु’डौ’ल, चम’कदार, मां’सल न’सा विरहीत मान असणाऱ्या स्त्रि’यांना अत्यंत शुभ मानले जाते. मात्र पाच पेक्षा जास्त लांबीच्या मान असलेल्या स्त्रिया भौ’तिक सुखा’पासून दूर राहतात. यांना पैसा प्राप्त होत नाही तसेच संतान संबंधीत अडचणी असतात.
सामुद्रिक शास्त्रानुसार, स्त्रियांप्रमाणेच एखाद्या पुरुषाची मान बघून त्यांचे जीवन कसे असेल याचे भाकीत वर्तवता येते. मानवी शरीराचा प्रत्येक अवयव त्याच्या स्वभावाबद्दल आणि भविष्याबद्दल काहीतरी सांगत असतो. समुद्रशास्त्रानुसार मान हा देखील शरीराचा एक असा भाग आहे जो कोणत्याही माणसाचा स्वभाव उत्तम प्रकारे व्यक्त करतो.
ज्या पुरुषांची मान सरळ असते, असे लोक स्वाभि’मानी आणि त्यांच्या नियमांवर ठाम असतात. यांवर विश्वास ठेवता येईल. लांब मान असलेले लोक बोलके, मतिमंद, अस्थिर, निराश आणि चतुर असतात. ज्यांच्या मानेमध्ये मां’स आणि शिरा कमी असतात ते सुस्त, आळशी, रागीट, कमी समजूतदार असू शकतात.
ज्या पुरुषांची मान जाड असते, अशा लोकांना राग येतो. हे लोक स्वभावाने थोडे उ’द्धट आणि अहं’कारी असतात. मान गोलाकार मां’सल, छोटी किंवा चमकदार असणारे पुरुष शुभ असतात. ज्यांची मान लांब लचक असते ते पुरुष सतत दुःखी असतात. पुरुषाची मान जाड असेल तर ते सशक्त पणाच लक्षण आहे. असे पुरुष हे ध’नी असतात. मित्रांनो ज्याची मान शंखाकृती असते ते खूप नशीबवान असतात.
मानेच्या बाबतीत तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. चप’टी, सड’पातळ उंच मान असलेले पुरुष अशुभ असतात. असे लोकं अस्वस्थ राहतात, चिं’ताग्रस्त असतात. यांना पैसे असूनही उ’प’भोग घेता येत नाही. हे खूप बोलतात पण त्यात तथ्य काहीच नसते. पण असे लोकं धा’र्मिक असतात. सामान्यपेक्षा लहान मान असलेले लोक कमी बोलके, मेहनती आणि ग’र्विष्ठ असू शकतात. अशा पुरुषांवर सहजासहजी विश्वास ठेवू नये.
सु’खी मान – अशा मानेमध्ये मां’स कमी आणि शिरा स्प’ष्टपणे दिसतात, असे लोक सुस्त, कमी मह’त्वाकांक्षी, रागा’वलेले, त’र्कहीन आणि पराभ’वाच्या कामात अपयशी असतात. ज्या पुरुषाची मान रे’ड्या सारखी असते तो खूप शूर धाडसी असतो. तो त्याच्या जीवनात आलेल्या संकटांचा सामना खूप चांगल्या प्रकारे करून आपलं व कुटुंबाच रक्षण करतो. पुरुषाच्या मानेच मापं हे त्याच्या चार बोटा इतकं असावं असं सांगितलं आहे. मित्रांनो ज्यांची मान चार बोटंपेक्षा कमी असते असे पुरुष खूप भाग्यवान असतात. याउलट ज्या पुरुषाची मान चार बोटापेक्षा जास्त असते असे पुरुष अ’य्या’श भोग’वी’लासी असतात.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध’श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद!