प्रत्येक व्यक्ती 5 ऋणें घेऊ न जन्म घेतो, यातून मुक्ती साठी अवश्य करावी ही “पंच महायज्ञ”, साविस्तर वाचा.

प्रत्येक माणसाला पाच प्रकारची ऋणें असतात. म्हणजे जन्माला आल्यानंतर तो जीवात्मा खालील पाच ऋणे (कर्ज)घेवूनच जन्म घेतो व घेतलेल्या जन्मातून हया पाच ऋणातून मुक्तता करून घ्यायची असते. ही पाच ऋणे खालीलप्रमाणे आहेत.

देवऋण, पितृऋण, ऋषीऋण, मनुष्यऋण, भूतऋण, या पाच ऋणापासून मुक्त होण्यासाठी” पंच महायज्ञ” करायचा असतो. कुटुंबातील कोणीही स्त्री, पुरुष किंवा मुले यांनी सर्व कुटुंबासाठी हा कार्यक्रम केला तरी चालतो.

देवयज्ञ : रोज सकाळी एक चमचा शुध्द गायीचे तूप अग्नीत टाकणे. ज्यावेळी जवळ अग्नी नसेल त्यावेळी चतकोर कागदावर एक छोटा चमचा तूप लावून तो कागद पवित्र जागी पेटवून आपल्या पूज्य देवताचे स्मरण करावे.

ऋषीयज्ञ : नित्यनेम पोथी वाचन , रोज “श्री स्वामी समर्थ” हा मंत्र जप करणे. शक्य असल्यास त्यांनी एक घासभर अन्न गाईला दयावे.

पितृयज्ञ : रोज एक घासभर अन्न दुपारी 11 नंतर केव्हाही कावळयाला दयावे. वर्षभरातील श्राध्दपक्षादी , पितरांचे सण यथाशक्ती करावे.

मनुष्ययज्ञ : शक्यतो साधू, संत , महात्मा ,परोपकारी स्त्री- पुरूष यांना अन्न अथवा फराळ देणे.

भूतयज्ञ : चिमणीला थोडे धान्य टाकणे अथवा एक लहान चिमटीभर साखर मुग्यांना टाकणे.

वरील पंच महायज्ञ केल्याने जन्मजन्मांतरीचे “ऋण, वैर , हत्या “यांचे सर्व दोष जावून जीवनमुक्तीस मानव योग्य होतो.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *