श्री स्वामी समर्थ, मित्रांनो आता परिक्षा कालावधी चालू झाला आहे. मुलांच्या अभ्यासाचे टेंशन मुलांबरोबर आई वडीलांना देखिल येतेच. आपल्या मुलांना परिक्षेत यश मिळावे, अभ्यासात एकग्रता वाढावी, म्हणुन ही स्वामींची सेवा आपल्या मुलांना अवश्य करावयास सांगा.
21 दुर्वा आणि दोन रुईचे फुलं हातात घेऊन त्यावर किमान एक वेळेस गणपती अथर्वशिर्षाचे पठण करावे व एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावा आणि परिक्षेला जाताना हे लाल कापडात किंवा लाल कागदात बंद करुन सोबत ठेवावे.
शक्य असेल तर एक वेळ रामरक्षा स्तोत्र व एक वेळ मारुती स्तोत्र दररोज वाचावे. दररोज सकाळी एक माळ गायत्री मंत्र जप करावा.
आईच्या उजव्या अंगठ्यावर तीन पळी पाणी टाकून ते तिर्थ म्हणून दररोज प्यावे कायम यामुळे कधीही कोणत्याच कामात अपयश येत नाही.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!