मित्रांनो.., तुम्ही तुमच्या पार्टनरच्या मिठीत झोपण्याची सवय लावून घ्या. हे वाचल्यानंतर तुम्हाला कदाचीत आश्चर्य वाटेल परंतु, आपल्या लाइ पार्टनरला घट्ट मिठी मारून झोपण्याचे फायदे जर तुम्ही जाणून घेतलेत, तर तुम्हाला या मागचे गणित लवकरच पटेल.
आज पुन्हा आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. हे थोडंसं खा’जगी होतंय पण गरजेचं आहे. जर कधी तुमची पत्नी तुमच्या मि’ठीत झोपत असेल रोज झोपताना मि’ठीत झोपण्याची तुमच्याकडे मागणी करत असेल? जर कधी तुम्ही महिला असाल तर तुमचा पती तुमच्याकडे तशी मिठीत झोपण्याची मागणी करतो काय ?
तर मित्रांनो तसं होत असेल तर चांगलेच आहे. उलट तुमच्या लाईफ पार्टनर सोबत तुम्ही तसे झोपत नसाल तर, त्या सवयीत लवकरच बदल करुन घ्या. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या लाईफ पार्टनरला मिठी मारून झोपण्याचे एक नाही दोन नाही तर 5 फायदे आहेत.
वैज्ञानिकांच्या मते जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला बिलगून झोपत असाल तर हे तुमच्यासाठी तुमच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे. असे केल्याने तुमचे नाते अजुनही मजबूत होते. त्याचबरोबर असे अनेक फायदे या सवयीमुळे तुम्हाला मिळू शकतात.
साधारणपणे लोकांना एकटे झोपयला आवडते त्यामुळे ते संपूर्ण बेडवर पाय पसरून झोपू शकतात. बहुतांश लोकांना जवळ जवळ चिकटून झोपायला आवडत नाही. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला चिकटून किंवा कवटाळून झोपायला आवडत असेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचायला हवा. चला तर आता पाहूयात या सवयीचे कोण कोणते फायदे आहेत –
तुम्ही तणावापासून दूर राहतात – मित्रांनो, आपल्या रोजच्या रुटीन मध्ये दिवसभरात अनेक घ’टना होत असतात. काही वेळा आपला दिवस कधीतरी खूप खराब जातो आणि आपण तो संपूर्ण दिवस तणावात राहतो. अशा वेळी आपल्याला झोपही नीट येत नाही. अशावेळेस जर कधी तुम्ही तुमच्या जोडीदाराला बिलगून झोपलात तर नक्कीच तुम्हाला सुरक्षित वाटेल.
जर तुम्ही रोज असे तुमच्या लाइफ पार्टनर ला बिलगून झोपलात तर तुमचा थकवाही लगेचच दूर होतो. तुमच्या लाइफ पार्टनरला बिलगून झोपल्याने तुमचा दिवसभरातील थकवा दूर होऊन तुम्हाला उर्जा मिळते. असे केल्याने तुम्हाला दुसऱ्या दिवशी अगदी ताजेतवाने वाटते.
उदाहरण म्हणजे आपल्या मनातील गोष्ट जर कुणी ऐकली तर मनावरचा ताण कईक पटीने हलका होतो. आपली बुद्धी तल्लख होते, मिठी मारून बिलगून झोपण्याचा हा सर्वात मोठा फायदा आहे. जी लोक एकमेकांच्या मिठीत बिलगून झोपतात.
त्यांची बुद्धी इतरांच्या तुलनेत भरपूर तल्लख असते, असे एका सर्वेनुसार सिद्धही झालेले आहे. अनेक मानसशात्रज्ञांचा सुद्धा याला दुजोरा आहे. इन शॉर्ट पण महत्त्वाचे खरेतर माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे त्याला एकटे राहणेही आवडत नाही.
असे केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहाते, जर तुम्ही तणावात असाल तर त्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. पण जर तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरला बिलगून झोपलात तर तुमचे फक्त शा’रीरिकच नव्हे तर मा’नसिक आरोग्यही सुदृढ राहाते.
चांगली झोप मिळते – एका सर्वेनुसार जे पती आणि पत्नी एकमेकांना मिठीत घेऊन झोपतात त्यांची झोप गाढ तसेच चांगली होते. मित्रांनो, झोप ही आपल्या शरीराला खूप आवश्यक असते. आपल्या शरीराला दिवसातून सरासरी ७/८ तास झोप आवश्यक असते असे तज्ञांचे म्हणणे आहे.
तुम्ही रोज असे तुमच्या लाइफ पार्टनर ला बिलगून झोपलात तर तुम्हाला शांत वाटेल आणि झोपही छानपैकी लागते. त्याचबरोबर तुमची रोगप्रतिकारक शक्तीही कमालीची वाढते, तुमच्या जोडीदाराला बिलगून झोपल्याने तुमचे आरोग्य चांगले राहाते आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. असे झोपल्याने आपला मेंदू असे काही केमिकल्स रिलिज करतो ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती कमालीची वाढते.
या एका अलिंगनामुळे तुमच्या जोडीदाराला स्पर्श केल्याने तुमच्या धिवृक्क ग्रंथींना कोर्टिसोल थांबवायचा सिग्नल मिळतो. याने तुम्हाला खूप शांत वाटते आणि ताणही कमी होतो. याने तुमचा तणाव कमी होतो आणि मनातील भीती असते तीही मनातून निघून जाते.
वेदना शमवून आराम मिळतो, तुमच्या जोडीदाराला बिलगून झोपल्याने तुमच्या वेदना नाहीशा होऊन तुम्हाला खूपच छान वाटते. तुमच्या पार्टनर बरोबर झोपल्याने आपल्या मेंदुतू अनेक असे केमिकल्स रिलीज होतात ज्याने तुमच्या वेदना नाहीशा होऊन तुम्हाला बरे वाटायला लागते.
तर मित्रांनो, जर तुम्हाला तणाव आणि वेदना यांच्यापासून दूर राहायचे असेल तर तुमच्या लाइफ पार्टनरला कवटाळून नक्कीच झोपा, ही सवय नसेल तर आजपासुन ही सवय स्वतःला लावून घ्या. असे केल्याने तुम्हाला खूप चांगले वाटेल आणि तुमच्या नात्यातील बॉंडींग अजून सुधारेल तुमचं नातं आणखी दृढ होईल.