पितृ दो’षातून मुक्ती होईल, करा हे सोपे उपाय ! उपयुक्त माहिती वाचा सविस्तर..!

मित्रांनो, घरामध्ये गरीबी येणे, घरांमध्ये वारंवार वा’दविवाद होणे, आणि घरात माता लक्ष्मी स्थिर न राहणे यामागे अनेक कारणे असू शकतात. परंतु मित्रांनो असे होण्यामागे वास्तुदो’ष, पितृदो’ष, कुंडलीतील ग्रहांची स्थिती अयोग्य असणे यांसारखी महत्त्वपूर्ण कारणे असू शकतात.

आपल्या घरातील गरिबी दूर व्हावी आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी यासाठी आपल्यातील बरेचजण दिवस-रात्र मेहनत करत असतात त्याचबरोबर वास्तुशास्त्राची मदत घेऊन वेगवेगळे उपाय देखील घरामध्ये करत असतात परंतु अनेकदा या उपायांचा आणि मेहनतीचा काहीही परिणाम होत नाही आणि त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते.

परंतू या सर्व गोष्टीं आपल्याबरोबरच घडण्यामागे हि अनेक कारणे असू शकतात. जर आपण आपल्या कुलदेवतेचे पूजन न करणे व त्यांच्या दर्शनाला न जाणे आणि पित्रांचे श्राद्ध विधी न करणे, एखादा नवस बोलून पण तो पूर्ण न करणे, घरातील देवी-देवतांची देवपूजा न करणे, यांसारखे चुका करत असेल तर यामुळेही आपल्यावर पितृदोष याचप्रमाणे वास्तुदोष घेऊ शकतो.

मित्रांनो जर तुम्हालाही एक वर्षापासून अनेक संकटांना सामोरे जावे लागत असेल तर यासाठी वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा एक प्रभावी उपाय पाहणार आहोत. हा उपाय आपल्याला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. जर आपण या दिवशी आपल्या सर्व पूर्वजांची यादी करून त्या मधील सर्वांची नावे घेऊन आपल्याला श्राद्ध करून पिंडदान करायचे आहे.

यामुळे आपले सर्व पूर्वज हे संतुष्ट होतात आणि त्यांची संतुष्टता आपल्याला समाधान मिळवून देते. त्याचबरोबर जर आपण आपल्या बोलते ते ची पूजा करावी आणि वर्षातून दोन ते तीन वेळा त्यांच्या दर्शनासाठी जावे,आणि आपल्या पूर्वजांचे श्राद्ध देखील करावे.

मित्रांनो या गोष्टींचा कधीही कंटाळा करू नये. जरी या सर्व गोष्टींवर तुमचा विश्वास जरी नसला तरी वर्षातून एकदा आपल्या पूर्वजांसाठी एक विधी म्हणून आपण त्यांची ही सेवा अवश्य करावी. या दिवशी आपल्या पित्रांचा फोटो बाहेर काढून तो स्वच्छ करून घ्यावा आणि त्यांच्या कपाळावर गंध लावावा, त्याचप्रमाणे जर शक्य असेल तर त्यांना तुळशीचा हार देखील अर्पण करावा.

आपण ज्याप्रमाणे वर्षभर वेगवेगळे सण साजरे करत असतो त्याचप्रमाणे आपल्या पित्रांसाठी ही वर्षातील किमान एक दिवस तरी आपण त्यांची सेवा करून यांची पूजा करावे. त्याचबरोबर एक दिवस आपल्या कुलदेवतेच्या दर्शनासाठीही जरूर द्यावा, यामुळे तुमच्या अनेक समस्या व अडचणी दूर होतील.

मित्रांनो आपल्यावरील पितृदोष कमी करण्यासाठी उपाय व शांती करत बसण्यापेक्षा जर आपण वर्षातील एक दिवस आपल्या पित्रांसाठी आणि आपल्या कुलदेवते साठी दिला तर त्यामुळे आपल्याला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. जर आपण आपल्या पित्रांकडे लक्ष दिले नाही आणि त्यांचे श्राद्ध केले नाहीत तर त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक अडचणी व समस्या निर्माण होऊ शकतात.

यामध्ये लग्न न जमणे, वं श न वाढणे, घरात ग’रिबी येणे यांसारख्या मोठ्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते आणि मग या स’मस्या आपल्यावर आल्यानंतर आपण वेगवेगळे उपाय करत बसतो त्यापेक्षा आधीपासूनच दक्षता घेणे कधीही चांगले असते.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *