पूजा करताना आळस येणे, फुल पडणे, डोळ्यात पाणी येणे, दिवा फडफडणे, काय असतो यामागचा संकेत..?

मित्रांनो, ही सृष्टी निर्माण होण्यापूर्वी हे संपूर्ण ब्रम्हांड रिकामे होते. सगळीकडे फक्त अंधार पसरलेला होता. त्याचवेळी एक विशाल व भव्यदिव्य असे शिवलिंग प्रकट झाले आणि त्याचा प्रकाश सगळीकडे पसरला आणि अंधकार नाहीसा झाला. त्यानंतर ह्या सृष्टी वर वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती झाली. त्यामध्ये जल, अग्नी, वायू, धातू अशा कितीतरी गोष्टींची निर्मिती झाली.

प्राचीन ग्रंथ पुराणानुसार देव हा सर्वत्र समाविष्ट आहे. या सृष्टीतील सर्व सजीव व निर्जीव वस्तूंमध्ये त्यांचा वास आहे. ज्यावेळी आपण देवाचे ध्यान आराधना करत असतो त्यावेळी आपल्या अंतर्मनाचा संबंध भगवंताशी होतो.

त्यामुळे असे म्हटले जाते की, या सर्व वस्तूंमध्ये महादेवांचा वास आहे. पण जेव्हा केव्हा देवांची ध्या’न करण्यासाठी बसतो तेव्हा आपले संबंध हे देवांची जुळतात.

ज्यावेळी आपण देवाचे ध्यान करतो, त्यावेळी भगवंत आपल्याला काही संकेत देत असतो. हे संकेत खूपच सामान्य असतात. त्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे हे भगवंताचे संकेत आपण समजू शकत नाही.

जेव्हा आपण देवाचे ध्यान करत असतो त्यावेळी आपला आजूबाजूचे वातावरण हे सकारात्मक ऊर्जेने व्यापून जात असते. यामुळेच आपल्याला ध्या’न करताना किंवा पूजा करत असताना प्रसन्न वाटते.

एखादा विद्यार्थी अभ्यास करत असतो आणि त्याला अचानक देवी सरस्वतीचा आठवण येते. त्यावेळी त्याच्या डोळ्यातून अचानकपणे अश्रू येतात याचा अर्थ असा की, देवी सरस्वती चा आशीर्वाद प्राप्त होता आहे.

काही वेळा असे होते की, आपण भगवंताचे ध्या’न करत बसलेला असतो आणि आपल्या डोळ्यातून अश्रू येण्यास सुरुवात होते याचा अर्थ असा की, तुमची भगवंताची भेट झाली आहे.

अशावेळी आपली जी काही इच्छा किंवा म’नोकामना असेल ती भगवंतांना सांगावे. त्याच बरोबर याचा सं’बंध असाही जोडला जाते की, आपल्या म’नातील वाईट भावना त्यांचा नाश होत आहे व नकारात्मक शक्तिचा हे नाही होत आहे आणि सकारात्मक शक्ती व चांगल्या भा’वनांचा प्रवेश होत आहे.

आपले मन निर्मळ व पवित्र होत आहे. जर आपण पूजा करत बसलो आणि दिव्याची ज्योत अचानक वाढली तर याचा संकेत असा असतो की, भगवंत आपल्यावर प्रसन्न आहेत. जेव्हा आपण पूजा करतो नामस्मरम करतो भजन आरती जे काही ईश्वरी देवाची भक्ती करतो. त्या वेळेला काय होत असते की आपली मन शुद्धी होत असते आपली आत्म शुद्धी होत असते.

ती जी ईश्वरी शक्ती आहे जी स्वामींची शक्ती आहे. ती आपल्यातल्या या नकारात्मकतेला बाहेर काढून ती शक्ती दैवी शक्ती तिथे जागा घेत असते. आपल्या मनात स्वताची जागा निर्माण करत असते. पण या नकारात्मकतेला जेव्हां बाहेर काढलं जात त्यावेळी ती अशी सहसा सोप्या सध्या पद्धतीने जात नाही तर ती भरपूर विरोध करते.

जर तुम्ही पूजा करत असाल आणि अगरबत्ती किंवा दुधाचा धूर अचानकपणे भगवंताकडे वळला तर असे समजून घ्या की, भगवंताने तुम्ही केलेली पूजा मान्य झाले आहे. ते तुम्ही केलेला तुझी अशी खूप प्रसन्न आहेत. जर तुम्ही पूजा करत असताना अचानक पणे तुम्ही देवाला वाहिलेले फूल जर पडले.

तर याचा संकेत असा असतो की, तुम्ही केलेली पूजा मान्य केली आहे. त्याचे फळ तुम्हाला लवकरच मिळेल. जर तुम्ही पूजा करत असाल आणि अचानक पणे तुमच्या दाराच्या समोर गाय आली तर, हा देखील खूपच शुभ संकेत मानला जातो, अशावेळी गाईची पूजा करावी आली व तिला नेवेद्य खाऊ घालावा.

शास्त्रामध्ये लिहिले आहे की, निर्मळ मनाने व भक्तिभावाने केलेली पुजा सदैव देव स्वीकार करतात. त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. पण,जर कोणत्याही व्यक्तिला पुजा करताना जांभई किंवा झोप येत असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की, ती व्यक्ति द्विधा म’नस्थितीत आहे व त्या व्यक्तीच्या मनात अनेक प्रकारचे विचार चालू आहेत, पूजेत त्याचे लक्ष नाही.

विचारांची गुंतागुंत चालू आहे व ती मनाला शांतता मिळू देत नाही. जर तुम्ही काही संकटात आहात व त्यातून बाहेर पडण्यासाठी देवाची भक्ति करीत आहात, तर तुम्हाला जांभई किंवा झोप येऊ शकते.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *