बहुउपयोगी आयुर्वेदिक उपाय, हे एक फळ सकाळी उपाशी पोटी खा पोटाची चरबी, मुळव्याधाचे कोंब, पोट साफ न होणे, सर्व समस्या 5 दिवसात गायब होतील.

मित्रांनो, आज आपण एक उपाय पाहणार आहोत. या उपायात आपल्याला दोन फळांचे सेवन करायचे आहे. फक्त पाच दिवसच या फळांचे सेवन आपण केल्यामुळे आपल्या पोटाशी संबंधित ज्या काही समस्या असतील त्या सर्व दूर होतील.

त्याच बरोबर आपले पोट सकाळी साफ होण्यास मदत होईल आणि जर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास होत असेल किंवा मुळव्या धाचे कोंब आले असेल, तर हा ही आजार लगेच दूर होईल. तुमचा मूळव्याधाचा त्रास कितीही जुना असेल हा उपाय केल्याने त्यातून तुमची लगेच सुटका होईल.

आपल्यातील बऱ्याच जणांना शरीरातील उष्णतेमुळे मूळव्याधाचा त्रास असतो. त्याचप्रमाणे पोटाच्या संबंधित काही समस्या असता त. त्याचप्रमाणे आपल्यातील बऱ्याच जणांचे पोट सकाळी वेळे वर साफ होत नाही. त्यामुळे त्यांना दिवसभर अस्वस्थ वाटत असत.

बऱ्याच जणांना सकाळी दोन वेळा टॉयलेटला गेल्याशिवाय त्यांचे पोट साफ होत नाही. अशा वेगवेगळ्या समस्या आपल्यातील बऱ्याच जणांना असतात. तर आज आपण या सर्व समस्यांवर प्रभावी उपाय पाहणार आहोत.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोनच वस्तूंची आवश्यकता आहे. त्यातील पहिली गोष्ट आहे अंजीर. शक्यतो हे अंजीर सुक्क असावे हे सुख म्हणजे आपल्याला बाजारांमधील कोणत्याही दुकानात किंवा किराणा दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल.

आपल्याला माहीतच आहे की अंजीरा मध्ये विविध प्रकारचे पोषक तत्व असतात आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली बनते. आणि दुसरी वस्तू आहे तूप.

आपल्याला शक्यतो देशी गायीचे तूप वापरायचे आहे आणि जर देशी गायीचे तूप तुम्हाला मिळाले नाही तर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या गाईचे तूप या उपायासाठी वापरू शकता. पण हे तूप गाईचे असावे. म्हशीचे तूप वापरू नये.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला रात्रीच्या वेळी दोन अंजीर या गाईच्या तुपामध्ये भिजत घालायचे आहेत आणि रात्रीच्या वेळी अंजीर तुपामध्ये भिजत घालण्यापूर्वी ते तूप थोडसं गरम करून घ्यायचा आहे.

त्यानंतर सकाळी तोंड न धुता आणि त्याचबरोबर काहीही न खाता-पिता आपल्याला हे दोन अंजीर खायचे आहे. हा उपाय आपल्याला नियमितपणे फक्त पाच दिवसच करायचा आहे, असे तुम्ही फक्त पाच दिवस करा यानंतर तुमचे पोटासंबंधी त्याच प्रमाणे संबंधित सर्व त्रास दूर होतील आणि तुमचे पोट सकाळी उठल्या उठल्या लगेच साफ देखील होईल.

त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये कधीही पोषक तत्वांची कमतरता राहत नाही आणि आपली रोगप्रति कारक शक्ती वाढण्यास मदत होते, त्यामुळे आपल्या आरोग्यही चांगले राहते.

टिप – तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *