मित्रांनो, प्रत्येकाच्या म’नात काही ना काही तरी इ’च्छा असते आणि ती इ’च्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप प्रयत्न सुद्धा करत असतो. काही लोकांच्या म’नातील इ’च्छा पूर्ण होतात तर काहींच्या अपूर्ण राहतात. काही मध्येच आपल्या म’नातील इ’च्छा बदलुन सुध्दा टाकतात. म’नातील इ’च्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यामध्ये एक इ’च्छा शक्ती नि र्मा ण झाली पाहिजे. जर आपले लक्ष अचूक असेल तर हे नक्की घडू शकते.
तसेच सतत म’नामध्ये जर न’कारात्मक विचार येत असतील तर त्याचा वाईट परिणाम आपल्या कामावर होतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळणे कठीण होऊन बसते आणि आपले काम व्यवस्थितरीत्या पूर्ण न झाल्यामुळे अनेक जणांना मा’नसिक ता’णतणाव काही होत असतो. आपल्यातील बरीच जण सतत काही ना काही विचार येत असतात तर त्यामध्ये काही लोक स’कारात्मक विचार करत असतात म्हणजेच पॉझिटिव्ह थॉट्स येत असतात आणि तुमच्या मनामध्ये न’कारात्मक विचार म्हणजेच निगेटिव्ह थॉट्स येत असतात.
हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही पंचमी तिथीला आपण हा एक उपाय केला तर म’नातील प्रत्येक इ’च्छांची पूर्तता होते. आणि नकारात्मक विचार म’नात येत नाहीत. जर तुम्ही दोन ते तीन प्रदोष सलग जर हा उपाय केला मित्रांनो उपाय अत्यंत प्रभावशाली आणि अत्यंत कमी सामग्री मध्ये होईल असा आहे.
जर तुमचे अनेक वर्षापासून एखादे काम अडलेले असेल त्या कामामध्ये कितीही प्रयत्न करा यश मिळत नसेल तर हे काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही पंचमी तिथीस हा उपाय करू शकता. यासोबतच जीवनामध्ये अशा काही स’मस्या असतात त्या काही सुटत नाही त्या स’मस्येतून मु’क्ती मिळवण्यासाठी सुद्धा हा उपाय करता येतो म’नामध्ये कोणतीही इ’च्छा आहे अगदी संतानप्राप्ती असेल कोणतीही इ’च्छा नक्की पूर्ण होईल.
यासाठी आपल्याला गुळाचा एक छोटासा खडा लागणार आहे बेलपत्र लागेल शमी वृक्षाचे पान लागेल थोडेसे हिरवे मूग चिमूटभर घेतले तरीही चालेल. एका तांब्यावर पाण्यामध्ये ही सर्व सामग्री टाकायची आहे आणि आपल्या जवळपास कुठे शिवालय असेल महादेवाचे मंदिर असेल त्या शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन शिवलींगा वरती म’नोभावे हे जल अर्पण करायचं आहे हे सर्व सामग्री जी तुमच्या ताब्यात आहे ती शि’वलिं’गावर मनोभावे अर्पण करायचे आहेतुम्ही तुमच्या इच्छेनुसार शि’वलिं’गाची पूजा करू शकतो शिव लिं’गावरती बेलपत्र वाहू शकता फुले वाहू शकता.
तर मित्रांनो अशा प्रकारे सर्वोत्तम वेळ आहे सायंकाळी साडेसहा ते साडेसात जेव्हा सूर्य मावळून लागतो त्याला वेळेला प्रदोष काळ असे म्हणतात जर पंचमी तिथीला हा उपाय केला तर शिवशंभो नक्कीच प्रसन्न होतात. हे जल अर्पण केल्यानंतर किंवा करताना आपण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या महामं’त्राचा सा’तत्याने जप करा महिलांनी नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम या मंत्राचा जप करावा त्यानंतर म’नोभावे आपली जी काही म’नोकामना आहे ती बोलून दाखवावी.
शिवशंभो अत्यंत द’याळू आहेत. आपल्या भक्तांनी आपल्यासाठी केलेली अगदी साधी पूजा किंवा तांब्याभर पाण्यात सुद्धा ते प्र’सन्न होतात. तर मित्रांनो दोन ते तीन प्रदोष हा उपाय करून पहा भोले बाबांच्या कृपेने आपल्या इ’च्छा आ’कांक्षा स्व’प्न नक्की पूर्ण होईल.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!