प्रियकर प्रेयसीला हॉटेलमध्ये जाऊपर्यंत मनावर राहिला नाही ताबा,भररस्त्यावर गाडीवरच केले सुरू…

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये बाईकवर रोमान्स करत असलेल्या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांनाही पोलिसांनी अ-ट-क केली.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुण दुचाकी चालवत आहे.

तरुणी चालत्या मोटारसायकलच्या टाकीवर त्याला मिठी मारून बसली आहे. दोघांच्या या रोमान्सचा व्हिडिओ कुणीतरी बनवला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.व्हायरल झालेला व्हिडिओ विशाखापट्टणममधील स्टील प्लांट रोडचा आहे.

हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या दोघांना अ-ट-क केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवणे प्रकरणी कायदा कलम 336, 279, 132 आणि 129 अन्वये गु-न्-हा दाखल करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाटयाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच अनेकजण हा व्हिडीओ शेअर करत आहेत. या व्हिडिओवर काही जणांच्या संतप्त प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *