आजचा ‘प्र’पोज डे’ खास बनवण्यासाठी काही ह’टके टिप्स.. या टिप्स’चा वापर करून आपला आजचा खास दिवस सं’स्मरणीय बनवा.

आजच्या दिवशी प्र’पोज करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला काही अनोख्या टिप्स सांगणार आहोत, ह्यांचा वापर करून आपण आपला आजचा खास दिवस सं’स्मरणीय बनवू शकतात.

जर आपले खरोखर एखाद्या व्यक्तीवर प्रे’म असेल तर, ते त्यास म’नापासून सांगावे लागेल आणि त्याच्या समोर आपल्याला आपल्या भा’वना व्यक्त कराव्या लागतील. परंतु, हे बोलणे जितके सोपे आहे, तितकेच हे करणे अतिशय कठीण आहे. तुम्हीसुद्धा बर्‍याच काळापासून या सं’धीची वाट पाहत असाल, तर आज 8 फेब्रुवारी 2022 चा ‘प्र’पोज डे’चा दिवस अजिबात चुकवू नका. अन्यथा, असे आपण नुसताच म’नात विचार करत रहाल आणि ती व्यक्ती इतर कुणाची तरी होईल.

जर आपले खरोखर एखाद्या व्यक्तीवर नि’तांत प्रे’म असेल तर, ते त्या व्यक्तीला म’नापासून सांगावच लागणार नाही का? आणि त्या व्यक्तीच्या समोर आपल्याला आपल्या भा’वना व्यक्त कराव्या लागणार. म्हणूनच प्रे’म व्यक्त करण्याचा ‘हा’ रो’मँटिक अं’दाज बनवेल आजचा दिवस खा’स!

आजचा तुमचा ‘प्रपोज डे’ खास बनवण्यासाठी काही ह’टके टिप्स – आपल्या खा’स व्यक्तीचे काही निवडक फोटो घ्या आणि त्यातील काही फोटोंचे छान व्हिडिओ बनवा आणि त्या व्यक्तीला एखाद्या रो’मँटिक ठिकाणी नेऊन तो व्हिडीओ मोठ्या स्क्रीनवर प्ले करा. यासह आपण आपल्या म’नातल्या भा’वना देखील सांगा.

आपण आजच्या संपूर्ण दिवसाची योजना देखील बनवू शकता. आणि आ’वडत्या व्यक्तीसह संपूर्ण दिवस वेळ घालवू शकता. आपल्या स्वत:च्या हातांनी त्यांच्यासाठी काहीतरी खा’स बनवा आणि रात्रीच्या वेळी रेस्टॉरंटमध्ये रिंग देऊन त्या खास व्यक्तीला प्र’पोज करा.

आपल्या खा’स व्यक्तीस एखाद्या सुंदर ठिकाणी नेऊन, हृ’दया शेपसारखा केक कापू शकता. केकवर आपला आणि आपल्या जो’डीदाराचा फोटो असल्यास तो आणखी सुंदर दिसेल. या व्यतिरिक्त त्या व्यक्तीस एक लाल गुलाबाचा पुष्पगुच्छ आणि एखादी भेट देखील देऊ शकता.

आपण आपल्या खास व्यक्तीला स्वत:च्या हातांनी बनवलेले, प्रे’मळ शब्दांनी ओ’तप्रोत ग्रीटिंग कार्ड देखील देऊ शकता. त्या कार्डमध्ये, आपल्या भा’वनांसह, काही आठवणी आणि फोटो तसेच त्याच्याबरोबर घालवलेले क्षण नमूद करा.

एक वर्ड क्लाऊड तयार करा, त्यावर काही शब्द आणि ओळी लिहा. ते पाहून तिला खूप आनंद होईल आणि आपण तिच्या सर्व गोष्टींचे किती निरीक्षण करता हे तिला जाणवेल. आपण तिला वारंवार बोलत असलेला प्रत्येक शब्द लिहा.

आपण आपल्या आवडत्या व्यक्तीच्या नावाचा टॅटू बनवून तो आपण हातावर गोंदवून घेऊ शकता. यानंतर, आपण आपल्या खास व्यक्तीस एका सुंदर रेस्टॉरंटमध्ये रात्रीच्या जेवणासाठी नेऊन तिथेच गु’डघ्यावर बसून गुलाबाचे फूल द्या आणि आपल्या हातावरील त्यांच्या नावाचे गोंदण दाखवा. तुमची ही शैली त्यांना नक्कीच खूप आवडेल.

आपण इ’च्छित असल्यास, एखाद्या लाँ’ग ड्रा’इव्हवर देखील जाऊ शकता. लाँ’ग ड्रा’ईव्ह दरम्यान एखाद्या सुंदर ठिकाणी नेऊन त्या खा’स व्यक्तीस ल’ग्नाचा प्रस्ताव द्या. तसेच रात्री कँ’डल लाईट डिनरचे आयोजन करू शकता.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *