एक Promise माझ्याकडून, जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल, काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईल. “हैप्पी प्रॉमिस डे”.❤
चंद्राचा तो शीतल गारवा, म’नातील प्रेमाचा पारवा या न’शिल्या संध्याकाळी हात तुझा हाती हवा, वचन दे तु मला कधीही न ये दुरावा.❤
जेव्हा भेट होईल आपली, तेव्हा एक Promise तुझ्याकडून हवं आहे.. ह्याच जन्मी नाही तर, प्रत्येक जन्मी तुच मला हवा आहेस…!
आपले नाते अधिकाधिक घट्ट व्हाजे यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन. तुला माझ्याकडून नेहमीच साथ मिळेल.
आज स्वतालाच एक असं Promise करा की, Life मध्ये कितीही नवीन Friend भेटले तरी, ‘जुन्या दोस्तांना कधी विसरायचं नाही.
मी तुझ्यावर आयुष्यभर प्रे’म करेन तुला वचन आहे. मला तुझ्याकडून फक्त एक Promise हवंय, कितीही भां’डण झालं ना, तरी तु आपलं नातं कधीही तोडून जाणार नाहीस.
तुझ्यासाठीच जगायचंय मला, तुझ्या हृ’दयात राहायचंय मला, तुझ्या सुखातील जोडीदार तुझ्या दुःखातील भागीदार व्हायचंय मला.
जवळ तिच्या असताना, शब्दांना फुटली ना भाषा, विसरुन जात म’न माझं सार, अशी तिच्या प्रे’माची न’शा…
“तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण, प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण, राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर. मला तुझी आयुष्यभर साथ नकोय तर तू जोपर्यंत माझ्यासोबत आहेस तोपर्यंत आयुष्य हवंय…’प्रॉमिस डे’ च्या खूप साऱ्या शुभेच्छा!
“तू सोबत असलीस की, मला माझाही आधार लागत नाही.. तू फक्त सोबत राह, मी दुसरं काही मागत नाही.
“ओढ लागलीया तुला मिळवायची, तु मला समजुन घेशील का..? लागलंय वे’ड तुझ्या प्रे’माचं, प्रे’म तुझं देशील का..? थांबव आता खे’ळ हा स्वप्नांचा, कायमची माझी होशील का..?😘
हृ’दयाच्या जवळ राहणारं, कुणीतरी असावे, असं तुला वाटत नाही का? मी तर तुलाच निवडलं, तू मला निवडशील का…?😘
तुझ्याशिवाय जगण काय जगण्याचा स्वप्नसुद्धा पाहु शकत नाही, श्वासाशिवाय काही क्षण मी जगू शकतो, पण तुझ्याशिवाय एकही क्षण मी जगू शकत नाही….!❤
“तुझ्यापासून सुरु होऊन तुझ्यातच संपलेला मी, माझे मी पण हरवून तुझ्यात हरवलेला मी”❤