प्र’पोस डे स्पेशल रो’मँटीक शायरी : आपल्या जो’डीदारला या रो’मँटीक शायरीने ह’टके अंदाजात आपले प्रे’म व्यक्त करा.

ओढ लागलीया तुला मिळवायची, तु मला समजुन घेशील का..? लागलंय वे’ड तुझ्या प्रे’माचं, प्रे’म तुझं देशील का..? थांबव आता खे’ळ हा स्वप्नांचा, कायमची माझी होशील का..?😘

हृ’दयाच्या जवळ राहणारं, कुणीतरी असावे, असं तुला वाटत नाही का? मी तर तुलाच निवडलं, तू मला निवडशील का…?
प्रे’म दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

एक खडूस, तु खूप आवडतोस रे मला…😘
म’रायच्या आधी मला तुझ्यासोबत जगायचंय..
Happy Propose Day❤

श्वास असेपर्यंत तुला साथ देईन, दुःखाच्या वादळातही तुझ्या सोबतच राहीन, माहित नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल, आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन…!
प्रे’म दिवसाच्या प्रे’मळ शुभेच्छा!

नाही आज पर्यंत बोलता आले, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…. नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे…. प्रे’म दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

तुझ्याशिवाय जगण काय जगण्याचा स्वप्नसुद्धा पाहु शकत नाही, श्वासाशिवाय काही क्षण मी जगू शकतो, पण तुझ्याशिवाय एकही क्षण मी जगू शकत नाही….!

“तुझ्यापासून सुरु होऊन तुझ्यातच संपलेला मी,
माझे मी पण हरवून तुझ्यात हरवलेला मी”
प्रे म दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

“हातात हात घेऊन तुझा एका शांत किनारी बसायचे आहे
तुला माझ्या म’नातील सगळे काही सांगायचे आहे”
प्रे’म दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

“सखे हातात हात घेशील जेव्हा भी’ती तुला कशाचीच नसेल अंधारातला काजवाही तेव्हा सूर्यांपेक्षाही प्रखर असेल”.
प्रे’म दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

“आयुष्यभर साथ द्यायची कि नाही हा निर्णय तुझा आहे…
म’रेपर्यंत तुझी साथ देईन हा शब्द माझा आहे…”
प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

“प्रेम काय आहे माहिती नाही मला पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर प्रत्येक जन्मी हवय मला”

“तू सोबत असलीस की, मला माझाही आधार लागत नाही..
तू फक्त सोबत राह, मी दुसरं काही मागत नाही..”
“प्रा’ण माझा असला तरी, श्वा’स मात्र तुझाचं आहे..
प्रे’म माझे असले तरी, सुगंध मात्र तुझाचं आहे….!!

शुभेच्छा आवडल्यास नक्किच शे’अर करा, धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *