पुढील २० दिवस या तीन राशी होणार मालामाल?

नमस्कार मित्रांनो. या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. बुध ग्रह संपत्ती, व्यवसाय, वाणी, बुद्धिमत्ता, संवादाचा कारक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रहाचे संक्रमण अथवा उदय होतो त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो.

दरम्यान ग्रहांचा राजकुमार मानला जाणाऱ्या बुध ग्रह १६ सप्टेंबरपासून सिंह राशीत मार्गी झाले आहेत. तर आधीपासूनच सुर्यदेव सिंह राशीत असल्याने बुधादित्य राजयोग बनला आहे. यांच्या संक्रमणामुळे अनेक राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम मिळू शकतात.२० दिवस ‘या’ राशींचे लोकं मालामाल होणार?

मेष राशी- बुधदेव मार्गी झाल्याने मेष राशीच्या व्यक्तींना या काळात अनेक लाभ मिळू शकतात. व्यवसाय आणि नोकरीमध्ये यश मिळू शकते. पैशाची आवक वाढण्याची दाट शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात प्रगती होऊ शकते, वैवाहिक जीवनात आनंद राहू शकतो. या काळात कुटुंबासोबत प्रवास घडू शकतात.

वृषभ राशी- बुधदेवाचे मार्गी होणे वृषभ राशीतील मंडळींसाठी फलदायी ठरु शकते. या राशीच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. राजकारणाशी संबंधित लोकांना मोठी जबाबदारी मिळू शकते. समाजात मान-सन्मान, पद मिळू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. नवीन नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. अचानक धनलाभ होऊ शकतो.

मिथुन राशी- मिथुन या राशीच्या लोकांना या काळात भौतिक सुखाचा आनंद मिळू शकतो. गाडी, मालमत्ता खरेदीचे योग आहेत. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. नातेसंबंधातील वाद मिटू शकतो. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ उत्तम ठरु शकतो. लव्ह लाइफमध्येही सकारात्मक परिणाम दिसू शकतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *