पुरुषांकडून फक्त हे एक सुख घेण्यासाठी आतुरलेल्या असतात स्त्रिया, ही गोष्ट जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल…

देवाने खूप सुंदर सृष्टी निर्माण केली आहे, या सृष्टीचा, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, त्याने स्त्री आणि पुरुष अशा दोन जी’वांची निर्मिती केली. आणि त्यामधील पुरुष हे स्वभावाने क’ठोर, रा’गीट स्वभावाचे मानले जातात. तर स्त्रिया या अतिशय गोड, प्रेमळ आणि मऊ व हळव्या स्वभावाच्या असतात. स्त्रिया नेहमीच आपल्या भावना वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत असतात.

परंतु त्यातील काही भावना पुरुषांना समजतात, आणि काहीवेळा त्यांना समजण्यास वेळ लागतो. किंवा समजत नाही. स्त्रियांना पुरुषांकडून काय हवे असते? हे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत? ज्याचा तुम्हाला खूपच फा’यदा होईल. स्त्रिया या आपल्या प्रियजनांसमोर आपल्या भावना व्यक्त करतात. स्त्रियांना नेहमी असं वाटतं असतं की, समोरच्या व्यक्तीने आपण न बोलता,

आपले मन सहज समजून घेतलं पाहिजे. स्त्रिया या नेहमी सरळ कधी बोलत नाही. तर त्या वेगवेगळी कारणे सांगून बोलतात. त्यामुळेच पुरुषांना हि स्त्रियांची महत्त्वाची गोष्ट समजत नाही. यासाठी स्त्रियांना काय हवे आहे? हे सहजपणे बोलून मोकळे व्हावे. त्यामुळे पुरुष देखील त्यांच्या इच्छा पूर्ण करतील. पुरुष नेहमी आपल्या पत्नीवर खूप प्रेम करत असतात. आणि तिला नेहमी समजून घेण्याचा प्रयत्न ते करत असतात.

त्यामुळे ती स्त्री खूप आनंदी आणि खूष होते. स्त्रियांना नेहमीच प्रेम हवे असते. आणि त्या खूपच भावनिक असतात. त्याचबरोबर त्या संवेदनशील मनाच्या सुद्धा असतात. त्यामुळेच ती प्रत्येक नाती अत्यंत निस्वार्थपणे हाताळते. जर तिला योग्य प्रेम आणि आदर मिळाला नाही, तर ती पतीला म्हणते कि, तुझे माझ्यावर पूर्वीसारखे प्रेम राहिले नाही. अशा स्थितीत पुरुषांनी आपल्या पत्नींना वेळ द्यायला हवा.

तिला वेळ दिल्यामुळे, त्या सहवासाने दोघांचे सं’बंध सुधारतात. दोघांचे नाते चांगले बनते. म्हणूनच तिला तिचा वेळ देणं, खूप गरजेचं आहे. स्त्रिया नेहमी सहज बोलतात कि, तू माझ्याकडे आणि घराकडे अजिबात लक्ष देत नाहीस. त्यावेळी तुम्ही तिला असं विचारू शकता, तू ठीक आहेस ना? घरी काही झाले आहे का? तुला काय हवे आहे का? असे प्रश्न तुम्ही तिला प्रेमाने विचारू शकता.

यामुळे तिला बरे वाटेल. यामुळे ती तुम्हाला सर्व काही गोष्टी आदराने सांगेल. जेव्हा घरची स्त्री म्हणते कि, मला खूप कंटाळा आला आहे, तेव्हा अशावेळी घरच्या पुरुषांनी तिला थोडं समजून घ्यावं. ती घरातील कामांनी थकलेली आहे, कंटाळा आला आहे. यावेळी तिला विश्रांतीची अत्यंत गरज आहे. त्यावेळी तुम्ही तिच्या आवडत्या गोष्टी करू शकता, तिला फिरायला घेऊन जाऊ शकता.

तुम्ही तिला घरच्या कामात मदत करू शकता, अशा गोष्टी केल्यामुळे तिचा कामांचा कंटाळा येईल. ती प्रत्येक काम पूर्वीप्रमाणे, हसतमुखाने पूर्ण करेल. तिला कधीही मान’सिक किंवा शा’रीरिक त्रा’स होणार नाहीत. याची जबाबदारी पुरुषाने नेहमी घेतली पाहिजे. काही पुरुष कामामुळे बायकोला वेळ देऊ शकत नाहीत. अशा वेळी तिला तुमच्या प्रेमाची, सहवासाची आणि स्प’र्शाची गरज असते.

त्यावेळी तुम्ही तिला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता. तुम्ही तिच्या आवडीसाठी काहीही करा. खरंतर स्त्रियांना फार काही गोष्टीची गरज नसते. छोट्या छोट्या गोष्टीत देखील त्यांना खूप आनंद मिळतो. आणि या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्या आनंद शोधत असतात. तुम्ही तिला काहीतरी अनपेक्षित भेटवस्तू देऊ शकता. यामुळे तिला आनंद होईल.

तसेच तिला गुलाब, फुले देऊन तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. तिने बनवलेल्या जेवणाचे तुम्ही मनापासून कौतुक करू शकता. या गोष्टी करून पहा. तुमची पत्नी तुमच्यासाठी खूप सुंदर जी’वन निर्माण करेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *