मित्रांनो आपल्या ज्योतिष शास्त्रानुसार, हे एखाद्या व्यक्तीच्या राशीशी संबंधित आहे. काही राशींमध्ये रा’गाचा वेग जास्त असतो आणि म्हणूनच त्यांच्या रा गाचा वेग असा आहे की त्यांच्याशी पं’गा घेणे म्हणजे स्वत: साठी अडचणींना आमंत्रित करणे होय.
कोणत्याही व्यक्तीला रा’ग येणे स्वाभाविक आहे. तुम्हाला सुद्धा एखाद्या गोष्टीचा राग येत असेल. परंतु प्रत्येक मनुष्याच्या रागाच्या वेगामध्ये एक फरक आहे, ज्याची तुम्हालाही जाणीव झाली असेल. काही लोकांना चटकन राग येतो आणि खूप राग येतो.
आज आपण अशाच प्रकारे लवकर राग येणाऱ्या पाच राशींच्या व्यक्तीबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर बोलताना आणि व्यवहार करताना खूप संयम ठेवण्याशी अपेक्षा आहे, याबद्दलही सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.
मेष रास – आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांनाही खूप राग आहे. खूपच रागीट स्वभावाचे असतात हे लोकं. रागाच्या भरात ते अ’क्राळ वि’क्राळ रूप धारण करतात ज्याची आपण कल्पना करू शकत नाही. त्याचप्रमाणे हे लोक कधीकधी इतरांनी केलेला विनोद सुद्धा ते गंभीरपणे घेतात आणि म्हणूनच रागाच्या भरात असताना या लोकांपासून दूर राहणे चांगले.
सिंह रास – मित्रांनो या राशीतील लोकांचा राग हा चिन्हानुसार म्हणजे सिंहा समान भ’यानक असतो. रागाच्या भरात ते सर्व म’र्यादा ओलांडतात. ते चुकीची गोष्ट मुळीच सहन करून घेऊ शकत नाहीत. म्हणूनच त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवणे अशक्य असते. अशा परिस्थितीत, त्यांना एकटे सोडणे हा एक उत्तम पर्याय आहे. या राशीचे लोक जेवढे चांगले मित्र असतात त्यापेक्षाही भयानक श’त्रू असतात. हार मानणाऱ्यापैकी ते नाहीत.
वृषभ रास – मित्रांनो वृषभ राशीच्या लोकांना लवकर राग येत नाही पण एकदा का राग आला तर, तो शांत करणे फार कठीण होते. त्यांना कधी कोणत्या गोष्टीचा राग येईल याचं अंदाज लावणे कठीण आहे. काही वेळा ते रागाच्या भरात असे निर्णय घेतात ज्यासाठी त्यांना नंतर प’श्चात्ताप करावा लागतो. ते स्वत: चे नुकसान करतात. या राशीचे लोक आपली चूक त्वरित स्वीकारत नाहीत, जरी गोष्टी त्यांच्या बाजूने नसल्या तरीदेखील वाद घालून म’न वळवण्याचा प्रयत्न करतात.
वृश्चिक रास – वृश्चिक राशीचे चिन्ह विं’चू आहे आणि या राशीच्या लोकांचा राग विंचूच्या डंखासारखाच आहे. सिंह राशीनंतर त्याचा राग सर्वात वाईट मानला जातो. असे म्हणतात की त्यांच्या नाकावर नेहमी राग असतो. त्यांना छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो. त्यांच्या क्रो’धावर त्यांचे नियंत्रण नसते अशा परिस्थितीत ते स्वतःहून स्वत: चे नुकसान करतात. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत जिंकणेही फार कठीण आहे.
धनु रास – धनु राशीचे लोकांना सत्य बोलणे आवडते. हेच कारण आहे की त्यांना कृ’त्रिम आणि खो’ट्या लोकांच्या सहवासात राहणे आवडत नाही. त्यांना खरे आणि नि’ष्ठावंत मित्र बनवायला आवडते आणि त्याचबरोबर विनाकारण देखावा करणारे लोक त्यांना आवडत नाहीत. धनु एक अ’ग्नि तत्वाची राशी आहे. यामुळेच त्यांना अधिक रागही येतो. असे मानले जाते की धनु राशीचे लोक खूप सकारात्मक विचारांचे असतात. परिस्थिती कशीही असो ते आपल्या चांगुलपणाच्या बळावर त्यातून मार्ग काढतात.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!