16 मार्च रोजी राहू मेष राशीत केतू तूळ राशीत गोचर करणार आहेत. हिंदू शास्त्रात राहू आणि केतूला विशेष महत्व प्राप्त आहे. हे दोन्ही ग्रह अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात. राहू आणि केतू हा ग्रहांचा पापी ग्रह देखील मानले आहे आणि त्यांचे होणारे राशी परिवर्तन विशेष परिणाम करेल. राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह वक्री गतीने राशी परिवर्तन करत असतात. ग्रहांच्या होणाऱ्या परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशीवर होणार आहे. तर त्यातील काही भाग्यवान राशींसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे.
ज्योतिषानुसार ग्रह-नक्षत्रात वेळोवेळी होणारे बदल मानवी जीवनात खूप मोठे परिवर्तन घडवून आणत असतात. ग्रह- नक्षत्राची शुभ अशुभ स्थिती मानवी जीवनावर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पाडत असते. ग्रह नक्षत्रात होणारे बदल नकारात्मक असतात. तेव्हा व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नकारात्मक परिस्थिती व्यक्तीला जीवन नकोसे करून सोडते, पण जेव्हा हीच दशा शुभ सकारात्मक असते तेंव्हा व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
16 मार्च पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. 16 मार्च पासून पुढे येणारा काळ या राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. ग्रह नक्षत्रात होणारे बदल यांच्या राशीसाठी लाभदायक ठरणार आहेत. आता आपल्या जीवनात प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.
जीवनात असणाऱ्या नकारात्मक काळ समाप्त होणार असून शुभ कार्याची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. जीवनात वारंवार येणा-या समस्या आता दूर होतील. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. उद्योग व्यापार आणि व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय अनुकूल काळ ठरणार आहे. कार्यक्षेत्रात आडलेली कामे पूर्ण होणार आहेत. 16 मार्च रोजी राहू आणि केतू हे राशि परिवर्तन करणार आहेत.
वृषभ राशि : वृषभ राशीसाठी हे अतिशय लाभदायी ठरणार आहे. ज्योतिषानुसार वृषभ राशीसाठी राहू आणि केतू चे होणारे परिवर्तन लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या जीवनात अतिशय घडामोडी घडण्याचे संकेत आहेत. या राशी परिवर्तनाचा आपल्या जीवनावर अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल.
करिअरच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे. करिअरमध्ये मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे करिअरच्या दृष्टीने प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधी पासून लाभ प्राप्त करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. राजकीय जीवनाविषयी काळ विशेष अनुकूल ठरत आहे. उद्योग-व्यापार आपल्याला भरघोस यश प्राप्त होत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने अनेक लाभ आपल्याला होणार आहेत. प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.
मिथुन राशी : राहू आणि केतूचे होणारे राशि परिवर्तन मिथुन राशि साठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. मिथुन राशि साठी हा काळ अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. आपल्या आर्थिक क्षमते मध्ये चांगली सुधारणा होण्याचे संकेत आहेत. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने शुभ काळ राहील. व्यवसायाच्या दृष्टीने शुभ स्थती आहे. चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. एखादी चांगली नोकरी आपल्याला मिळू शकते. आडलेले सर्व कामे या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत.
कन्या राशी : कन्या राशीवर ग्रहनक्षत्राचे अतिशय अनुकूल प्रभाव दिसेल. कन्या राशि साठी काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रा तील कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. योजना पूर्ण होतील. संसारी जीवनात प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होणार आहे. सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होण्याचे संकेत आहेत. आर्थिक क्षमता या काळात मजबूत बनेल. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक गुंतवणूक लाभकारक ठरणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
सिंह राशी : सिंह राशीवर ग्रह नक्षत्राचे विशिष्ट कृपा बरसणार आहे. सिंह राशि साठी हा काळ लाभदायी ठरणार आहे. भाग्य या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. अनेक दिवसापासून मनावर असणारा मानसिक तणाव, भीतीचे दडपण किंवा चिंता दूर होणार असून नकारात्मक विचार सुद्धा दूर होणार आहेत आणि नकारात्मक विचारांची समाप्ती होतील. आपल्या मनामध्ये समाधान राहील. आपल्या काम करण्याच्या ऊर्जेमध्ये वाढ होईल. म’न आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. व्यवसायात प्रगती करण्याचे संकेत आहेत व धन प्राप्त होण्याचे संकेत आहेत. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. कोर्टकचेरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
तुळ राशी : ज्योतिषानुसार तूळ राशीसाठी कुंडलीमध्ये तूळ राशीच्या कुंडलीमध्ये राहू आणि केतू हे शुभ स्थितीमध्ये आहेत. त्यामुळे आपल्याला या काळात भाग्योदय होण्याचे संकेत आहेत. या काळात होणारे परिवर्तन आपल्यासाठी खूप लाभदायी ठरणार आहे. त्या काळात भरघोस लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. आपल्या कमाई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत.
आर्थिक क्षमता मजबूत बनेल. कमाईचे अनेक साधने उपलब्ध होतील. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग देखील मोकळे होणार आहेत. सांसारिक जीवनात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे. नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल. प्रेम आणि आपुलकी चे वातावरण निर्माण होणार. प्रत्येकाशी नम्रतेने राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात. मानसिक ताण तणावातून मुक्त होण्याचे संकेत आहेत.
कुंभ राशी : कुंभ राशीसाठी केतूचे होणारे राशीपरिवर्तन कुंभ राशीसाठी राहू आणि केतू चे होणारे गोचर अतिशय लाभदायी ठरणार आहे. हा काळ आपल्यासाठी लाभदायक ठरू शकतो. व्यवसायाच्या दृष्टीने काळ लाभकारक ठरणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. आर्थिक मिळकतीचे नवे मार्ग मोकळे होतील. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. आर्थिक वाढ दिसून येईल. आपल्या प्रत्येक कामाला आता यश प्राप्त होणार आहेत. अनेक दिवसापासून आडलेला पैसा आपल्याला प्राप्त होईल. मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांनी चांगली मदत मिळणार आहेत. लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत.