मित्रांनो, पौष महिन्यात येणार्या पौर्णिमेला शा’कंभरी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. या दिवशी गंगास्ना’नाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मान्यता आहे की जो कोणी तिर्थाला जाऊ शकत नाही त्यांनी घरी अं’घो’ळीच्या पाण्यात गंगाजल 2 थेंब टाका. गंगास्ना’न केल्या सारखे होईल. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे आणि त्याच महिन्यात येणारी पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते.
शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला माता शांकभरी ची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मान्यता आहे की, या दिवशी माता शाकंभरीचा जन्म झाला होता तेव्हा ती प्र क ट झाली होती. मातेला पालेभाज्या आणि वनस्पतीची देवी मानली जाते. या दिवशी सूर्योदयापूर्वी स्ना’न करा, पौष पौर्णिमेच्या दिवशी उपवास करून भगवान सत्यनारायणाची पूजा केली जाते. सत्यनारायणाची पूजा केल्याने अनेक पु ण्य फलांची प्रा प्ती होते. हा दिवस माता शाकंभरी चा प्र क ट दिन म्हणून साजरा केला जातो.
पौष पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान केल्याने व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षाचे देखील प्राप्त होते. पौष पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव या काही खास राशींवर होण्याचे संकेत आहेत. या दिवशी केलेल्या धर्म कार्याला विशेष महत्व प्राप्त आहे. दानाचे अतिशय उत्तम आणि शी घ्र फ ल प्रा प्त होते.
शुक्लपक्ष नक्षत्र 16 जानेवारी रोजी उत्तर रात्री 11 वाजून 19 मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून 17 जानेवारी रोजी रात्री 4 वाजून 19 मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या काही भा ग्य वा न राशिच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनात प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.
मेष रास – पौष पौर्णिमेचा मेष राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आर्थिक स्थितीमध्ये पहिल्यापेक्षा वाढ होण्याचे संकेत आहेत. नोकरीत यश प्राप्त होणार आहे. कार्य क्षेत्राचा विस्तार घडून येणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहे आणि त्यांच्या कष्टाला आता फळ प्राप्त होणार आहे. मागील काळात ठरवलेल्या योजना या काळात पूर्ण होतील.
कालच झालेले मंगळाचे राशी परिवर्तन आणि आता पौर्णिमेचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात आनंददायी घडामोडी घडून आणणार आहे. आता आपल्या यशाच्या शिखरावर विराजमान होण्यासाठी वेळ लागणार नाही. कौटुंबिक जीवनात अतिशय आनंददायक घडामोडी घडून येणार आहेत. आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा घडून येईल.
वृषभ रास – पौष पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव वृषभ राशिच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रातील अडचणी आता दूर होतील. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये अनुकूल ग्रहस्थिती होणार आहे. कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. नातेसंबंधात गोडवा निर्माण होणार आहे. मागे काळात अपूर्ण इच्छा या काळात पूर्ण होतील. प्रगतीचे मार्ग आता मोकळा होणार आहेत.
घर परिवारात आणि आनंदात वाढ होणार आहे. माता लक्ष्मी आपल्या पाठीशी राहणार आहे. माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने पैशांची आवक वाढणार आहे. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. प्रगतीचा मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. प्रगतीमध्ये व्यापाराकरिता शुभ काळ आहे.
कर्क रास – या काळात आपल्या जीवनात सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. भोग विलासी तेच्या साधनांमध्ये वाढदिवस अनिल कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसापासून कार्यात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. कर्क राशीवर पूर्णिमेचा शुभ प्रभाव प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे प्रगतीच्या अनेक संधी या काळात आपल्याकडे येतील. आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आलेल्या संधीचे सोने करून घेणे आपल्या हि ताचे ठरणार आहे.
सिंह रास – पौष पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्याला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा आहे. माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. लक्ष्मी नारायणाच्या आपल्या जीवनात अतिशय शुभ काळ येईल. नोकरीत यश प्राप्ति च्या नवीन संधी चालून आपल्याकडे येतील. या काळात कार्यक्षेत्रात उत्तम आपल्याला प्राप्त होणार आहे. कार्य क्षेत्राचा विस्तार घडविण्याची संकेत आहेत.
रा’गा’वर नि’यं’त्रण ठेवणे आवश्यक आहे. या काळात वाद करणे टाळावे लागेल. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात वारंवार येणाऱ्या अनंत अडचणी आता समाप्त होणार आहेत. आता इथून पुढे प्रगतीच्या नव्या वा’टा आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. काम व्यवस्थितरित्या पूर्ण होतील. प्रत्येक काम व्यवस्थितरित्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत.
तुळ रास – पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभाव तूळ राशीच्या जीवनात आनंदाचे भाग्य घेऊन येणार आहे. तुळ राशीला अतिशय लाभ होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार आणि उद्योग आपल्याला मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.
प्रगतीचे मार्ग मोकळा होणार आहेत. ऐ’श्व’र्यात वाढ होणार आहे. परिवारातील लोकांचे चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. पारिवारिक आनंद मिळणार आहे. या काळात परिवारातील लोक भरपूर मदत करतील. नवीन उद्योग व्यवसाय सुरु करण्याच्या आपले स्वप्न साकार कुटुंबातील लोकांची मदत आपल्याला मिळणार असल्यामुळे आपल्या संपत्तीत मोठी वाढ होणार आहे.
वृश्चिक रास – पौर्णिमेचा शुभ प्रभाव, भौ’तिक सुख समृद्धीचा साधनांची प्राप्त होणार आहे. आता आपल्या प्रत्येक क’ष्टाला फ’ळ प्राप्त होणार आहे. मागील काळात आपण सहन केलेला त्रास आता समाप्त होणार आहे. या काळाची सुरुवात होणार आहे. पैशांना बरकत प्राप्त होईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. यात सु’खस मृद्धी आणि आनंदात वाढ होणार आहे.
बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल. कौटुंबिक जीवनात सुख समाधान आणि आनंदात वाढ दिसून येईल. करिअरमधील प्रगतीचे मार्ग मोकळा होणार आहेत आणि त्यापासून आपल्या जीवनात चालू असणारा मानसिक ताण तर आता दूर होणार आहे. आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. आत्मविश्वास आपल्यासाठी घातक होऊ शकते ते आत्मविश्वासाने काम करावे लागेल. विचारपूर्वक काम करण्याची आवश्यकता आहे.
कुंभ रास – पौर्णिमेचा स का रात्मक प्रभाव कुंभ राशिच्या जीवनात शुभ सकारात्मक प्रभावाने आपले नशीब पारिवारिक सुख शांती आणि समाधान मध्ये वाढ होणार आहे. करिअरमध्ये यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. नवीन कामाची सुरूवात होण्याचे संकेत आहेत. सु खा च्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. आपल्या ऐ श्व र्य आणि सुखात वाढ होणार आहे. आर्थिक बाब समाधानकारक असेल. कार्यक्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नोकरीत आपला भार वाढणार आहे. माता लक्ष्मीची आशिर्वाद आपल्या पाठिशी राहणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणारा आहे.