जीवनात सुंदर प्रगती करण्याचे सं’केत आहेत. उद्या माघ शुक्लपक्ष भरणी नक्षत्र 8 फेब्रुवारी रोजी मंगळवार लागत आहे. पंचागानुसार ज्योतिषानुसार हा दिवस अतिशय शुभ फलदायी सांगण्यात आला आहे. पंचांगानुसार आज दिवस नवीन कामाची सुरूवात करण्यासाठी तरी अनुकूल नसला, तरी इतर सर्व गोष्टीसाठी हा दिवस अतिशय फलदायी ठरण्याची शक्यता आहेत.
दुखाचा वा’ईट काळ संपून सुखाचे दिवस येण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक 8 फेब्रुवारी पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्य तुमच्या जीवनात येण्याचे सं’केत आहेत. आता आपल्या जीवनातील वाईट काळ संपला असून शुभ आणि सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहेत. आता आपल्याला जीवनात आपल्या जीवनात प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. आपल्या राशीसाठी काळ अतिशय अनुकूल बनत आहे. आपल्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्राची बदलती स्थिती मानवी जीवनावर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पडत असते,. या नक्षत्राची बदलती स्थिती मानवी जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक घडामोडी घडवुन आणत असते. त्यामुळे ग्रहनक्षत्राची स्थिती जेव्हा न’कारात्मक असते, तेव्हा व्यक्तीला अनेक सं’कटांचा सामना करावा लागतो. अनेक अडचणीचा सामना करावा लागतो, अनेक दुःख सोसावे लागतात. पण हीच ग्रहदशाची स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते, तेव्हा व्यक्तीच्या जीवनात प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
आपल्या जीवनात अतिशय आनंददायी घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. हिंदू धर्मामध्ये अष्टमी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. अष्टमीच्या दिवशी व्रत उपवास करून माता दुर्गेची पूजा केली जाते. शुक्ल पक्षातील अष्टमी कितीला माता दुर्गेची उपासना केली जाते.
- वृषभ राशी: वृषभ राशिवर माता दुर्गेची विशेष प्रभाव असल्याचे संकेत आहेत. आपल्या साहसामध्ये वाढ दिसून येणार असुन, शत्रुवर विजय प्राप्त होणार आहे. या काळात आपल्याला शत्रुवर विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. आपल्या जीवनातील वाईट किंवा न’कारात्मक काळाचा पूर्णपणे समाप्त होण्याचे संकेत आहेत. आता जीवनात प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. आपल्या जीवनातील अमंगल काळ आता समाप्त होणार असून आपल्या जीवनात सुख समृद्धीची बाहेर येण्याचे संकेत आहेत. आपल्या साहसामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.
- मिथुन राशी: मिथुन राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. मिथुन राशीच्या जीवनातील हा अपूर्ण या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात येणारी संकटे आता दूर होणार आहेत. मागील काही दिवसांपासून वारंवार येणारी संकटे आता दूर होण्याचे संकेत आहेत. प्रत्येक अडचणीतून मार्ग देणार आहे किंवा प्रत्येक अडचणीवर मात करणार आहात. आर्थिक क्षमता मजबूत व आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने अनुकूल ठरणारा आहे. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या त्यांच्या या काळात पूर्ण होतील. जुन्या इ’च्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. वै’वाहिक जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणारा आहे. आनंददायी घडामोडी करण्याचे संकेत आहे.
- सिंह राशी: सिंह राशीवर ग्रह-नक्षत्रचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. या काळात मा’नसिक ता’णतणावापासून मुक्त होणार आहात. मागील काही दिवसापासून आपल्या मनावर असताना द’बाव किंवा मा’नसिक ता’णतणाव दूर होणार आहे. आपली चिं’ता मिटणार आहे. बेरोजगारांना आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. नवा रोजगार उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. नवा रोजगार आपल्याला प्राप्त होऊ शकते. नोकरीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न या काळात यशस्वी ठरू शकतात. या काळात शत्रुवर विजय प्राप्त होणार आहे. नवीन कामात यश प्राप्त होणार आहे.
- कन्या राशी: कन्या राशीच्या जीवनातील मा’नसिक ता’णतणाव आता दूर होण्याचे संकेत आहेत. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या अनेक घडामोडी सुरू होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसाचा मा’नसिक ता’णतणाव या काळात दूर होणार आहे. एखाद्या आनंदाची बातमी देखील येण्याचे संकेत आहेत. काळात समाज होणार असून या काळात जीवनात जीवनात येणारी सं’कटे दूर होणार आहेत. आपल्या जीवनात वारंवार येणाऱ्या अडचणी देखील दूर होण्याचे संकेत आहेत. प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे. ऐ’श्वर्यात वाढ होणार आहे. मित्रपरिवार आणि सहकार्यांची चांगली मदत आपल्याला लागणार आहे.
- तूळ राशी: तूळ राशीसाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. धनलाभाचे योग देखील बनताहेत. वै’वाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता मिटनार असून या काळात प्रे’माने वाढ होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे येणारा काळ कार्यक्षेत्राच्या दृष्टीने लाभदायी ठरणार आहे. जीवनात अतिशय सकारात्मक घडामोडी घडून येतील. आपल्या जीवनात आपला अडून बसलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक लाभ होणार आहेत करिअरविषयी आनंदाची बातमी कळू शकते.
- मकर राशी: मकर राशीच्या दृष्टीने का विशेष अनुकूल करणार आहे. आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहेत. मानसिक ताण-तणाव दूर होईल. संसारी सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपण निश्चित केलेले ध्येय आपल्याला प्राप्त होऊ शकते. नव्या योजना साकार बनतील. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपला विजय प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहे.