मित्रांनो, असे म्हणतात की खो टे बोलण्यासाठी देखील एक क’ला अ’वगत असायला हवी. कारण प्रत्येकजण स फाईदारपणे खो टं बोलूच शकत नाही. परंतु काही लोक इतके स्प’ष्टपणे खो टे बोलतात परंतु स त्य जरी बाहेर आले तरीही लोक त्यांच्या खो’ट्या गोष्टींवरच जास्त वि श्वास ठेवण्यास सुरुवात करतात. असे लोक इतरांना फ’सविण्यासाठी एकदम प टाईत असतात. अशा लोकांच्या ता’वडीत अ’डकू नका आणि खो’टारडेपणा करणाऱ्या लोकांपासून दू’र रहा, ते कसे ओ ळखावे यासाठी आम्ही तुम्हाला म’दत करणार आहोत.
ज्योतिषशास्त्रात बारा राशी आहेत, ज्याच्या मदतीने आपण कोणत्याही व्यक्तीच्या स्व’रूपाबद्दल काही माहिती मिळवू शकतो, या राशिचक्रांच्या सहाय्याने, आपल्याला हे देखील कळू शकते की खो’टे बोलण्यात कोण पारंगत आहे. तर पुढे त्या 6 राशींच्या बाबतीत जाणून घ्या जे खो’टे बोलण्यात पारंगत आहेत.
मिथुन : मिथुन राशीचे लोक खो’टे बोलण्यात पा’रंगत असतात. पण त्याची खो’टे बोलण्याची कला कुणापासून ल’पलेली नाही. त्यांच्याबरोबर थोडा वेळ घा’लविल्यानंतर समोरच्या व्यक्तीला समजले की त्यांना खो’टे बोलण्याची स’वय आहे.
कुंभ : या राशीचे लोक का खो’टे बोलतात, हे जर माहित असेल तर समोरच्या माणसाचा रा’ग आपोआप कमी होतो. कारण हे लोक स्वतःच्या फा’यद्यासाठी खो’टे बोलत नाही तर इतरांना त्रा’स होऊ नये म्हणून खो’टे बोलतात. जेव्हा खरी प’रिस्थिती समोर येते तेव्हा प’रिस्थिती बि’घडू नये म्हणून खो’टे बोलणे यांना योग्य वाटते. पण खो’टे बोलणे हे खो’टारडेपणाच आहे, म्हणून या राशीच्या लोकांना खो’टारड्यांच्या यादीत स’माविष्ट केले गेले आहे.
वृश्चिक : या राशीचे लोक खूप रो’मँटिक असतात. तसेच, त्यांच्यात इ’च्छा खूप आहे. पण जेव्हा खो’टे बोलण्याची वेळ येते तेव्हा त्यांनाही यात प्रथम स्था’न मिळते. खो’टे बोलणे हा त्यांच्यासाठी डा’व्या हाताचा खेळ आहे. आपल्याला पाहिजे तेव्हा ते खो’टे बोलू शकतात त्यांचे खो’टे प’कडणे बर्याचदा अ’शक्य हे.
तुळ : बोलण्यात कसे फ’सवायचे हे लोकांना माहित आहे. त्यांच्यात खो’टे बोलण्याची क’ला आहे. परंतु कधीकधी हे लोक त्यांच्या स्वतःच्या खो’ट्या गोष्टींमध्ये देखील अ डकतात कारण त्यांनी गेल्या वेळी एखाद्याला जे सांगितले होते ते ते वि सरतात आणि पुढे काय बोलले पाहिजे जेणेकरून हे खो टे ल पून राहिले याचा अं’दाज येत नाही. स’त्य काय आहे आणि काय खो टे आहे याची माहिती नसलेले हे लोक कधीकधी खो’ट्या गोष्टींचे स’मर्थन करतात. म्हणूनच त्यांचा देखील या यादीत स’मावेश झाला आहे.
मीन : आपल्याला हवे असलेले मि ळविण्यासाठी आपल्याला खो’टे बोलायचे असल्यास, या राशीचे लोक असे करण्यापूर्वी एक से’कंदाचा वि’चार करत नाही. मीन ही एक अत्यंत सं’वेदनशील राशी मानली जाते, परंतु हे लोक बरेच खो’टे बोलतात, फार कमी लोकांना हे स’त्य माहित असते.
टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अं ध श्र द्धेला खतपाणी घालत नाही इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.!!