रात्री शांत झोप न लागणे, सारखी चुळबूळ करत राहणे, अशी समस्या अनेकांना जाणवते. अपूरी झोप अनेक आजारांना आमंत्रण देणारी आहे. निरोगी जीवन आणि चि’रतरूण दिसण्यासाठी पुरेशी झोप घेणं फार गरजेचं आहे. माणसाला कमीतकमी सात ते आठ तास शांत झोपेची गरज असते.
रात्री निवांत लागली तरच सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं. मात्र दिवसभर काम करून थकल्यावर जेव्हा रात्री तुम्हाला शांत झोप लागत नाही तेव्हा तुमची फारच चि’डचिड होऊ लागते. नि’द्राना’शामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. यासाठीच आम्ही तुम्हाला शांत झोप येण्यासाठी काही उपाय सांगत आहोत.
हा उपाय रात्री झोपण्यापुर्वी केलात तर एखादे लहान बाळ जसे अगदी गाढ झोपी जाते, तशी झोप तुम्हाला लागेल. दिवसभर प्रत्येकजण वेगवेगळ्या कामात अडकलेला असतो. वेगवेगळ्या मानसिक ताणतणावांना सामोरे जात असतो. या ताणतणावातून आणि दिवसभर काम करून आलेल्या थ’कव्यातून सुटका होण्यासाठी रात्रीची शांत झोप हा एक उत्तम उपाय आहे. पण इथेच तर सगळे घो’डे अडते ना.
अनेक जण असे असतात की दिवसभर काम करूनही त्यांना रात्रीची शांत झोप येत नाही. ही स’मस्या वरवर दिसते तेवढी साधी समजून सहज घेण्यासारखी मुळीच नाही. या स’मस्येवर योग्य उपचार करायलाच हवा.डोक्याला कसले तरी टे’न्शन असणे, हे प्रत्येकवेळी झोप न येण्याचे कारण नसते. झोप न येण्यासाठी तुमचा आहार, तुमचे आरोग्य, रात्री झोपण्याआधी तुम्ही काय करता, अशा सगळ्या गोष्टी जबाबदार असतात.
तरूण वयात झोप न येण्याची अनेक कारणे आहेत. प्रे’मात पडलं की झोप उडते, ही एक हिंदी सिनेमातलं घि’संपिटं वाक्य. पण असं नसतानाही म्हणजे कुणाच्या प्रे’माबिमात न पडताही अनेकांना रात्री लवकर झोपच लागत नाही. त्या उलट काही जणं असतात की ती प्रे’मात पडली किंवा कितीही टेन्शनमध्ये असली, तरी रात्र मस्त झोपी जातात. ज्या लोकांना रात्री चटकन झोप लागत नाही, त्यांना अशा गाढ झोपणाऱ्या लोकांचा कमालीचा हेवा वाटत असतो.
शिवाय याबाबतीत एक महत्त्वाची बाब अशी की, रात्री शांत झोप न लागणे किंवा रात्री लवकर झोप न लागणे, मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास कधीतरी डोळा लागणे अशा समस्या पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये खूपच जास्त आढळून येतात. माझा आहार, आ’रोग्य, फि’टनेस हे सगळे व्यवस्थित आहे, मला कसलेही टे’न्शन नाही, तरी मला रात्री झोप येत नाही. असे जर तुमचे म्हणणे असेल, तर हा एक सोपा उपाय झोपण्याआधी न चुकता करून बघा.
रात्री झोप न लागण्याचे दु ष्परिणाम – रात्री झोप लागली नाही तर अपुऱ्या झोपेमुळे दिवसभर अ’स्वस्थता येते. आराम व्यवस्थित होत नसल्याने दिवसभर खूप थकवा जाणवतो. कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. म’धुमेह, बी’पी, स्थुलता, डि’प्रेशन असे अनेक आजार रात्री व्यवस्थित झोप न लागल्यामुळे जडतात. रात्री पुरेशी झोप झाली नाही तर त्व’चेवरही परिणाम होतो.
अकाली त्व’चेवर वा’र्धक्याच्या खुना दिसू लागतात आणि केसगळती सुरु होते. रात्री शांत झोप झाली नाही, तर शरीरातील हा’र्मोनल बॅ’लेन्स बिघडतो आणि त्यामुळे शरीरात अनेक अनावश्यक आणि शरीराल अपायकारक असणारे हा’र्मोनल बदल होऊ लागतात. रात्री शांत झोप लागण्यासाठी हा उपाय करून बघा प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर यांनी हा एक मस्त आणि अतिशय सोपा उपाय सांगितला आहे.
हा उपाय रात्री झोपण्यापुर्वी केलात तर एखादे लहान बाळ जसे अगदी गाढ झोपी जाते, तशी झोप तुम्हाला लागेल, असेही त्यांनी सांगितले आहे. अगदी सहज कुणालाही हा उपाय जमण्यासारखा आहे. यासाठी फक्त एवढेच करा. साधारण १० वाजता झोपत असाल तर त्याच्या चार ते पाच तास आधी पाच ते सहा काजू अर्धा कप दुधात भिजत घाला. झोपण्यापुर्वी हे काजू दुधातून बाहेर काढा. एखाद्या खलबत्त्यात घालून त्याची चांगली पेस्ट करून घ्या. ही पेस्ट एका पातेल्यात टाका. ज्या दुधात काजू भिजत घातले होते, ते दुध देखील त्या पातेल्यात टाका.
यानंतर दुसरे थोडे आणखी दुध पातेल्यात टाका. जर पाहिजे असेल तर चवीनुसार थोडीशी साखर टाका. हे दूध गरम करा आणि झोपण्यापुर्वी पिऊन घ्या. याचबरोबर काही लोकांना झोपेपर्यंत टिव्ही अथवा कोणतेही गॅ’झेट्स बंद करा. बे’डरूममध्ये टिव्ही अथवा इतर गॅ’झेट्स ठेऊ नका. ज्यामुळे तुम्ही उशीरापर्यंत टिव्ही पाहणार नाही. शिवाय झोपण्याआधी कमीत कमी अर्धा तास सर्व गॅ’झेटस बंद करून ठेवा. कारण गॅ’झेटच्या प्रकाशाचा तुमच्या डोळ्यावर प’रिणाम होतो आणि मेंदूला झोपेचा सि’ग्नल मिळत नाही.
हा सोपा उपाय जर दररोज केलात, तर काहीच दिवसात उत्तम बदल दिसू लागेल आणि रात्री अगदी शांत झोप घेता येईल.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!