दररोज रात्री नाभी वर लावा, ही एक वस्तू आणि बोला हा गु’प्त मंत्र, पैसा आपोआप तुमच्या घराकडे खेचला जाईल..!

मित्रांनो आपली संपूर्ण श’क्ती ना’भी मध्ये असते, म्हणजे बेंबीमध्ये असते. तुम्ही पाहिले असेल, कि जेव्हा बाळाचा जन्म होतो, त्याच्या ना’भीला- बें’बीला नाळ जुडलेली असते. आज कालचे डॉक्टर जन्म होताच हि नाळ कापून टाकतात, अशाप्रकारे नाळ कापल्याने बाळा मध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते.

ही नाळ लगेच न कापता, काही वेळाने किंवा न कापता आपोआप जर ती गळून गेली, तर खूप मोठा फायदा आपल्याला याचा दिसून येतो. याचबरोबर बाळाचे संपूर्ण जीवन या नाळीसोबत जोडलेले असते.

या नाळी मुळेच नऊ महिने ते बाळ आपल्या आईच्या ग’र्भामध्ये जगत असते आणि म्हणूनच नाळेचा सं’बंध हा आपल्या श’रीराशी महत्वपूर्ण आहे. ही नाळ ना’भी म्हणजेच बें’बी आहे, या जागी जोडलेली असते.

आज जो उपाय आपण पाहणार आहोत, उपायाचा 12 तासांमध्ये तुम्हाला च’मत्कार आणि फायदा दिसून येईल. हा उपाय लाखो-करोडो उपायांमधील 1 उपाय आहे. तुम्ही जर हा उपाय केला, आणि तुम्ही सकारात्मक दृष्टीने संपूर्ण श्र द्धा पूर्वक हा उपाय केला, तर तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल. तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल, तुम्हाला वि श्वास बसणार नाही, एवढा जलद परिणाम या उपायाचा तुम्हाला दिसून येईल.

आपण आपल्या श’रीराचा संपूर्ण लक्ष या ना’भीकडे केंद्रित करून ध्यान केल्याने, आपल्याला सर्व सिद्धी प्राप्त होते. तुमच्या शरीरामध्ये हजारो शक्तींचा विकास यामुळे होऊ शकतो. फक्त तुम्ही एकाग्रतेने हे सर्व साध्य करायला हवे.

तुम्ही रात्री झोपताना बें’बीवर मोहरीचे तेल जरी दोन थेंब लावलं, तरी तुमची त्व’चा ही उजळते चमकते, त्याचप्रमाणे आपल्याला हा एक उपाय देखील करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही केला, तर तुम्हाला लगेच च’मत्कार दिसेल, आणि कोणती आहे ती ना’भी वर लावण्याची वस्तू आज सांगणार आहोत.

ना’भी ही आपल्या श’रीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये ध’नसंपत्ती, पैसा, मा’नसन्मान, ऐ’श्वर्य सर्वकाही येते. तुम्ही शक्य असल्यास हा उपाय दररोज केला तरी चालेल, पण हा उपाय रविवारी केला, तर अति उत्तम आहे. रविवार हा सूर्यनारायणचा वार आहे. सूर्यनारायणांचे आशीर्वाद- कृपादृष्टी ज्याच्यावर पडते, त्याचे भविष्य सूर्यासारखे तेजस्वी च’मकु लागते.

आपल्याला हा उपाय रात्री करायचा आहे. पण मित्रांनो तुम्हाला जर रात्री वेळ नसेल जमत नसेल, तर तुम्ही हा दिवसभरात कधीही उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला हाताच्या बोटामधील एक बोट म्हणजे अनामिकेणे हा उपाय करायचा आहे, अनामिका म्हणजे करंगळीच्या शेजारचे बोट.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला हळद घ्यायची आहे, आणि हळदीमध्ये थोडस पाणी टाकून, आपल्याला त्यामध्ये अनामिका बुडवायची आहे, आणि आपण ते बोट आपल्या बें’बीला म्हणजेच ना’भीला लावायचे आहे. त्यानंतर आपल्याला हा एक मं’त्र बोलायचा आहे. हा मं’त्र माता लक्ष्मीचा म्हणजे हा गायत्री मंत्र आहे.

मंत्र: “ओम भुर्र भुवस स्वाहा, तस्वीतूर वरेनम, भरगो देवस शधिमही धोयो योनाहा प्रचोदयात”

अशा प्रकारे हा मं’त्र बोलल्यानंत तुम्हाला लगेचच तीन वेळेस “श्रीम श्रीम श्रीम” हा मंत्र बोलायचा आहे, यामुळे तुम्हाला लगेच च’मत्कार दिसून येईल, फरक दिसून येईल, तुमच्या घरामध्ये ध’नसंपत्ती सर्वकाही आपोआप येऊ लागेल, तुमचा ह्यावर विश्वास देखील बसणार नाही.

हा उपाय अनेकांनी करून देखील पाहिलेला आहे, त्यांना अनुभव देखील आलेला आहे, तर तुम्हीही करून बघा. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्र द्धा असेल तर तुमच्या एक तरी मित्राला ही पोस्ट नक्की शे’अर करा आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *