रावणाच्या जीवना संबंधी हे रोचक सत्य जाणून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल.

रावण हा विद्वान ब्राह्मण ऋषी विद्रवा आणि त्यांची दुसरी पत्नी कैकशी जी शत्रिय राक्षस होती. म्हणून रावणाच्या अंगी ब्राह्मणाची बुद्धी आणि राक्षसाची बुद्धी लहानपणा पासूनच होती.

श्री लंकेच्या इतिहासात सर्वात यशस्वी राजा रावणालाच मानतात. रावण हा असा राजा होता की त्याला श्रीलंकेत देव म्हणून पूजतात आणि दक्षि ण भारतात ही काही मंदिर आहे जिथे रावण पूजतात जसे कानपूरचे कैलाश मंदिर.

लंकेचा राजा रावण हा मोठा विद्वान होता. अत्यंत शक्तिशाली असण्या सोबतच ते एक कुशल राजकारणी देखील होते. या गोष्टी आपल्या सर्वां ना माहीत आहेत. कार्यक्षम राजा, सर्व शक्तिशाली, बुद्धिजीवी आणि कुटुं बाच्या रक्षणासाठी कोणतीही हद पार करणारा राजा “रावण” बद्दल काही रोचक सत्य.

पौराणिक कथांनुसार, रावणाची अशोक वाटिका ही अतिशय दिव्य फुलां ची आणि फळांची बाग होती. बागेत 1 लाखाहून अधिक अशोकाची झा डे होती. पवनपुत्र हनुमान जी तेथून आंबे घेऊन भारतात आले होते, असे ही सांगितले जाते.

पुष्पक विमानाचे पाहिले पुरावे वणाच्या शाशांकालातच सापडले. म्हटले जाते की रावण एकदाच काही वाचायचा की कायम स्वरुपी त्याच्या लक्षा त असायचे मग ते संस्कृतचे श्लोक असो वा पौराणिक ग्रंथ, तर रावणाने स्वतः काही ग्रंथ ही रचलेत जसे शिव तांडव स्त्रोत आणि लाल किताब.

महान विद्वान रावणाचे वडील विद्रवा हे ऋषी होते परंतु त्यांची आई राक्ष सी होती. पौराणिक कथांनुसार जेव्हा रावणाचा जन्म झाला तेव्हा त्याचे रूप अतिशय भयंकर होते. याच कारणामुळे ऋषी विश्रवाने त्यांना पाहि ले तेव्हा ते घाबरले.

देवांचा खजिनदार कुबेर हा लंकापती रावणाचा मोठा भाऊ होता. धर्मग्रं थानुसार, कुबेर हा रावणाचा पिता ऋषी विद्रवाची पहिली पत्नी इदाविदा चा मुलगा होता, त्यामुळे त्याचे दुसरे नाव एडविदा आहे. रावणाने स्वतः कुबेराला लंकेतून हाकलून लंकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते.  एवढेच नाही तर कुबेरांचे पुष्पक विमानही रावणाने ताब्यात घेतले होते.

ब्रह्मदेवांचे वरदान मिळाल्यानंतर रावणाने देवलोकही जिंकला होता. यानं तर आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी त्याने यमलोकावरही ताबा मिळवला होता. एवढेच नाही तर नरकयातना भोगणाऱ्या आत्म्यां नाही त्याने पकडून आपल्या सैन्यात सामील करून घेतले होते.

रावण हा कलेतही महारथी होता याचा पुरावा स्वतः सरस्वती देवींच्या हातातील रुद्रवीणा आहे. जीचा निर्माण रावणाने केला होता. त्यामुळे रावण रुद्रवीणा वाजवण्या मध्येही पारंगत होता.

रावणाला रावण हे नाव शंकर देवानेच दिले होते. रावणाने यम पुरी जाऊ न यमराज बरोबर युद्ध केले त्याला हरवले ही आणि आणि नरकात शिक्षा भोगणारे जीव, जंतू ला स्वतच्या सेनेत शामील केले.

रावण पुत्र मेघराज च्या जन्माच्या वेळी रावणाने सर्व ग्रह ना ११ व्यां स्था नावर ठेवण्यास सांगितले पण जेणेकरुन त्याच्या पुत्राला अमरत्व मिळू शकेल. पण शनी महाराज ११ स्थानावर विराजमान न होता १२ व्या स्था नावर विराजमान झाले. म्हणून रावणाने क्रोधित होऊन शनीमहाराजांचे पाय कापला आणि त्यांना बंदी केले.

रावणाने बहीण सुर्पनखाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच सिताहरण सारखं पाऊल उचलले आणि जेव्हा ब्रम्ह देवाने कुंभकर्णला कायमी झोपे त राहायचे वरदान दिले होते तेव्हा रावणाने पून्हा तप करून कालावधी ६ महिन्यांचा केला होता.

रावण नेहमी शोध आणि आविष्काराला महत्त्व देत असे. तो नवनवीन शस्त्रे, वाद्ये बनवत असे. असे म्हणतात की त्याला स्वर्गात जाण्यासाठी पायऱ्या बांधायच्या होत्या. रावणाची वेधशाळा होती जिथे सर्व प्रकारचे शोध लावले जात होते.  रावणाने स्वतः आपल्या वेधशाळेत एक दिव्य रथ बांधला होता. 

कुंभकर्ण आपली पत्नी वज्रज्वालासह आपल्या प्रयोगशाळेत विविध प्र कारची शस्त्रे आणि उपकरणे बनवण्यात मग्न होता, त्यामुळे त्याला खा ण्यापिण्याची पर्वा नव्हती. ‘ग्रेट इंडियन’ या पुस्तकात कुंभकर्णाच्या यंत्र मानव कलाला ‘विझार्ड आर्ट’चा दर्जा देण्यात आला आहे. रावणाची पत्नी धन्यामालिनीही या कलेत निपुण होती. रावणाची पहिली पत्नी मंदोदरी हिने बुद्धिबळाचा शोध लावला हे उल्लेखनीय.

रावण एक तपस्वी होता. मनोकामना पूर्ण करण्यासाठी तो तपश्चर्या करत असे. केवळ तपस्येच्या बळावर त्याने ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले होते आणि तपस्याच्या बळावर त्याने सर्व ग्रहांच्या देवांना बंधनात ठेवले होते. हनुमानजींनी शनिदेवाला रावणाच्या बंधनातून मुक्त केले होते.

रावणाला स्त्रियांमध्ये खूप रस होता. रावणाच्या पहिल्या पत्नीचे नाव मंदोदरी होते, ती राक्षस राजा मायासुराची मुलगी होती.  दुसरीचे नाव धन्यमालिनी आणि तिसरीचे नाव अद्याप माहीत नाही. रावणाने तिचा वध केला असेही म्हटले जाते. रावणाच्या पत्नीची मोठी बहीण माया हिच्यावरही त्याची वासनायुक्त नजर होती. 

याशिवाय रावणाने विष्णुभक्त तपस्विनी वेदवती हिच्या विनयभंगाचा प्रय त्न केला होता, त्यामुळे तिने आपल्या देहाचा त्याग केला आणि रावणाला शाप दिला की तुझा मृत्यू फक्त स्त्रीमुळेच होणार आहे. मान्यतेनुसार तीच मुलगी सीता म्हणून जन्माला आली.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं हे पेज लाइ क करा. तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शे’अर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *