जर तुम्हाला PCOS असेल, PCOD असेल तर या उपायाने यासारखे आजार पूर्णपणे निघून जातील आणि अगदी घरच्या घरी आपल्याला हे बनवता येते व हे पूर्णपणे आ'यु'र्वेदि'क आहे. यासारखी कुठलीही समस्या असेल तर ती पूर्णपणे नाहीशी होईल. आजच्या बदलत्या लाईफस्टाईल मुळे, गर्भा'शयाचे जे आजार आहेत विशेषतः ते 5000 महिलांमध्ये दिसून येतात. यामध्ये PCOD आणि PCOS यांचा समावेश आहे. पीसीओडी ही एक वैद्यकीय स्थिती आहे जिथे अं'डाशय वेळेपूर्वीच अंडी सोडतात, जी कालांतराने सिस्ट मध्ये रुपांतरीत होतात.
जेव्हा असे होते तेव्हा महिलांना अनियमित मा'सिक पा'ळी, वजन वाढणे, पुरुषांप्रमाणे केस गळणे आणि पोटदुखी सारख्या परिस्थितींचा सामना करावा लागतो. या अवस्थेत अं'डाशयाचा आकार वाढत जातो आणि शरीरात हाय लेव्हलवर मेल हार्मोन्स (एंड्रोजेन) रिलीज होतात. या परिस्थितीसाठी जंक फूडचं अत्यधिक सेवन आणि लठ्ठपणा यासारख्या अनहेल्दी लाइफस्टाइल सवयी जबाबदार असतात.
बऱ्याच महिलांमध्ये स्त्रा'व कमी प्रमाणामध्ये होणं किंवा जास्त प्रमाणामध्ये होणं किंवा आ'वर्तन सुरू होण्यापूर्वी खूप त्रास होणं. याप्रकारचे अनेक त्रास स्त्रि'यांना होतात त्याच बरोबर स्त्रियांमध्ये संतुलित आहाराचा अभाव असल्यामुळे आणखी काही समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. यामध्ये र'क्तक्षय असेल, काळजी, चिंता, दुःख, भय आणि मान'सिक कारणामुळे आणि ग'र्भाशयाच्या सदोष वाढीमुळे गर्भाशय सरकल्यामुळे आणि मोठ्या आजारपणामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
म्हणून आपल्याला या सर्व समस्यांच जे मूळ आहे ते नष्ट करण्यासाठी साधा आ'यु'र्वे'दि'क उपाय करायचा आहे. तुम्ही हा उपाय एक दिवस जरी केला तरी तुमची थांबलेली मा'सिक पा'ळी अगदी लगेच येईल. परंतु आपल्याला हा उपाय सलग 3 दिवस करायचा आहे. ज्यामुळे तुमच्या शरीरातील ही समस्या पूर्णपणे निघून जाईल.
पपई आपणा सर्वांनाच माहित आहे. पपई आ'यु'र्वे'दिक दृष्ट्या अ'त्यं'त महत्त्वाची असते आणि विशेषतः स्त्रियांच्या जन'नेंद्रीया'च्या संबं'धीच्या समस्या असतात. विशेषतः मा'सिक पा'ळी'संबं'धीच्या ज्या समस्या असतात त्या घालवण्यासाठी पपई ही अ'त्यं'त महत्त्वाची असते.
चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई ! पपई शरीराला गरम असल्याने वातावरणात गारवा असताना खाणे हितकारी आहे. पपईमध्ये व्हिटामिन सी व फायबरचे प्रमाण अधिक असल्याने र'क्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्यापासून बचाव होतो. र'क्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहिल्याने हृ'द्य'विकाराचा धोका संभवतो.
एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये 120 कॅलेरीज असतात. त्यामुळे जर तुम्ही वजन घटवण्याच्या विचारात असाल तर पपईचा आहारात नियमित समावेश करा. पपईतील डायटरी फायबर्समुळे वेळी-अवेळी लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. अनियमित मा'सि'क पा'ळी तसेच मा'सिक पा'ळीच्या काळातील त्रास अशा समस्या दूर करण्यासाठी पपई फारच उपयुक्त आहे.
आपल्याला फक्त दोन घटक लागणार आहे त्यासाठी आपल्याला जो पहिला घटक लागणार ती आहे पपई.आणि त्यामध्ये दुसरा घटक आपल्याला टाकायचा आहे ओवा. ओवा, आवर्तन आणि विशेषता ग'र्भाशयाच्या सं'बं'धीच्या समस्या असतात त्या सोडवण्यासाठी दुधामध्ये घेतल्यानंतर त्याचे अनेक फायदे होतात. तर ओवा आपल्याला आधी भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्याची पूड बनवायची आहे. त्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि साधारणत: एक छोटा चमचाभर पूड या गरम दुधामध्ये टाकायचे आहे.
चांगल्यारीतीने हलवून घ्यायचे आहे त्याला आणि कोमट झाल्यानंतर आपल्याला ते प्यायचं आहे. पपई खाल्ल्यानंतर साधारणत: दहा मिनिटाच्या आत आपल्याला या गरम दुधामध्ये एक चमचा ही ओवा पूड टाकून प्यायचं आहे. असं केल्याबरोबर तुमची थांबलेली मा'सिक पा'ळी नियमित येइल. त्याचबरोबर ग'र्भा'शयाची क्षी'णता आलेली असते ती निघून जातील.
पीसी'ओएस अंतःस्रावी प्रणालीचा एक चयापचय विकार आहे. या स्थितीत शरीरात मेल हा'र्मोन्स जास्त प्रमाणात रिलीज होऊ लागतात ज्यामुळे ओ'व्हुलेशनमध्ये अनियमितता येते. या अवस्थेमुळे अं'डा'शयामध्ये बरेच सि'स्ट (छोट्या छोट्या आकाराच्या गाठी किंवा गळू) तयार होतात. ही परिस्थिती पीसी'ओडीपेक्षा अधिक धोकादायक आणि गंभीर आहे. अशा परिस्थितीत वजन वेगाने वाढू लागते.
ज'न'नेंद्रि यासंबंधीचे जेवढे आजार असतील, त्यामध्ये PCOS असेल, PCOD असेल हे समस्या आहेत त्या आपण या औषधाने पूर्णपणे निघून जातात. सलग 3 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. सामान्यपणे आवर्तकाळ 4 दिवसाचा असतो आणि दर 28 दिवसांनी आर्टवस्त्राव व रज:स्त्राव हा यायला पाहिजे.
तसेच दुसरा उपाय असा आहे की, आपल्याला पपई घ्यायची आहे, पिकलेली पपई आपल्याला घ्यायची नाही खूप थोडीशी कच्ची पपई असेल तर अतिउत्तम, परंतु निव्वळ कच्ची पण आपल्याला वापरायची नाही. ती पपई आपल्याला घ्यायची आहे. आणि साधारणत: दोन तीन फोडी पपईच्या आपल्याला खायच्या आहे. त्यानंतर एक ग्लासभर गरम दूध घ्यायचे आहे.
या पपईच्या दोन तीन फोडी खाऊन त्यानंतर एक ग्लास गरम दूधामध्ये अगदी घरच्या साहित्यापासून बनवलेले हे एक चमचा चूर्ण एक ग्लास गरम दुधामध्ये घ्या. तुमची थांबलेली मासिक पाळी फक्त 5 मिनिटांमध्ये सुरू होईल. आणि ग'र्भाशयाच्या आतील जो भाग आहे त्याला शुद्ध करून गर्भधारणेसाठी योग्य बनवण्यात या उपायाचा फायदा होईल.
आपल्या हिताचा विचार करुन ही माहिती येथे देण्यात आली आहे. याचा अवलंब करण्यापुर्वी संबंधित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं पेज लाइक करा.. तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शे'अर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!