मित्रांनो एखाद्या दिवशी आपल्याला अचानक अस्वस्थ वाटू लागते, उदास वाटू लागते, रोज रोजच्या त्याच गोष्टीचा वीट येतो. आणि म्हणूनच कामां मध्ये म’न रमत नाही. आज आपण दैनंदिन जीवनातील महत्वाची काही कामे पार पाडण्यासाठी असे उपाय सांगणार आहोत. मला आशा आहे की, या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमचे जीवन सुखी आणि समृद्ध करू शकाल.
पण कामं तर करावीच लागणार, कामांना पर्याय नाही. अशावेळी आपण एक करायचे आहे. ओम चैतन्य गोरक्षनाथय नमं: या दिव्य मंत्राचा सका ळी आंघोळीनंतर फक्त 20 तरी मिनिटे जप आपण करायचा आहे. या मंत्रोच्चाराने चमत्कार घडून येतो जीवनातून उदासीनता निघून जाते, आपले म न कामामध्ये रमू लागते. म्हणून हा दिव्य मंत्र ओम चैतन्य गोरक्षनाथय नमं: तुमच्या ओठी रोजची आन्हिकं आवरुन झाल्यानंतर यायलाच हवा.
मित्रांनो तुमचं अतिशय महत्त्वाचं काम आहे त्या कामासाठी जर तुम्ही घराबाहेर पडत आहात तर त्या कामाचा कुठेही वाच्यता करायची नाहीये. प्रत्येकाला येणाऱ्या भेटणाऱ्याला आपल्या कामाविषयी सांगू नका. असं केल्याने कामात विघ्ने येत असतात. निष्कारण तुमच्या कामाला फाटे फुटतात आणि काम अयशस्वी होण्याची जास्त शक्यता असते आणि हो महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत आहे. त्याचबरोबर शक्यतो काहीतरी खाऊन मगच घराबाहेर पडावे.
जर काम खूप महत्त्वाचे आहे तर आपल्या घरातील श्रीयंत्र आपल्या खि शात आपण ठेवावे आणि घराबाहेर कामासाठी पडावे यामुळे कामामध्ये हमखास यश प्राप्त होते. अनेक लोकांना याचा अनुभव आलेला आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना ते काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक घ्यावेत.
तडकाफडकी घेतलेले निर्णय शक्यतो चुकतात. किमान 24 तास एखादा निर्णय घेताना 24 तास त्यावर विचार आपण करायला पाहिजे. मित्रांनो अनेकदा आपल्या घरातील नकारात्मकता ऊर्जा असते ती आपले निर्णय चुकीचे ठरवते. आपण रागाच्या भरात किंवा त्या नकारात्मक शक्तींच्या प्रभावाखाली येऊन चुकीचे निर्णय घेऊ लागतो. व सर्वच कामं चुकू लागतात.
अशा वेळी ही नकारात्मक ऊर्जा घरातून काढून टाकण्यासाठी घरातून ती नामशेष करण्यासाठी दररोज फक्त गुरुवारचा दिवस सोडून रोज फरशी पुसताना त्यामध्ये थोडं समुद्री मीठ म्हणजे मोठे मीठ, खडे मीठ आपण म्हणतो हे मीठ त्यामध्ये टाकावे आणि त्या मीठ मिस्त्रीत पाण्याने आपण फरशी पुसावी. यातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते क्षीण म्हणजे नाहीशी होते.
दुसरी चपाती भाकरी ही कुत्र्यासाठी आणि तिसरी चपाती पक्षांसाठी म्हणजे कावळे, चिमण्या यांच्यासाठी काढून ठेवा. जे पितृदोष असतात, ज्या पितृदोषांचा त्रास या सवयीमुळे काही प्रमाणात कमी होतो. मित्रांनो यापुढेही आपणासमोर अशाप्रकारे असे उपाय येऊन येणार आहे.
आपल्या वास्तूमध्ये जर एखादी फुटलेली काच असेल आरसा असेल, जी खिडक्यांची तावदान असता ती जर फुटलेले असतील, कपबशी जर फुटले असतील, आरसा, खिडक्या दरवाजे, कपाट यांच्या काचा जर फुटलेल्या असतील तर त्वरित त्या बदलून घ्याव्यात त्याठिकाणी नवीन काच लावावे.
कारण या फुटलेल्या काचा किंवा आरसा मोठा अपशकून मानण्यात आ लेले आहेत. आपल्या घरामध्ये जे कोणी सदस्य आहेत तुमची ज्या देवा वर भक्ती आहे त्या देवाचा मंत्र कमीत कमी 108 वेळा आपण दररोज म्हणावा किंवा लिहून काढावा. हा मंत्र बोल्याने जास्त फायदे होतात.
उदाहरणार्थ जर तुम्ही महादेवांचे भक्त आहात तर ओम नमः शिवाय मंत्रा चा 108 वेळा जप म्हणजे एक माळ जप करावा. जर भगवान श्रीहरी विष्णूंवरती तुमची श्रद्धा आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय आणि जर आपण श्री दत्तगुरु भक्त आहात तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा गुरुदेव दत्त यासारख्या मंत्रांचा जप करा.
या मंत्रांचा जप केल्याने घरातून दारिद्र्यता, गरिबी, नकारात्मक ऊर्जा या गोष्टी खूप लवकर निघून जातात. आपल्या घराच्या गृहिणी आहेत त्यांना हे सांगायला विसरू नका की, घरातील आपल्या स्वयंपाकघरात बनलेली पहिली भाकरी, पहिली चपाती ही गोग्रास म्हणून गोमातेसाठी रोज न चुकता काढून ठेवा.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!