मित्रांनो प्रत्येक स्वामी समर्थांच्या भक्तांची अशी इच्छा असते की मी करत असलेली स्वामी समर्थां पर्यंत पोहोचत आहे की नाही मला कळाले पाहिजे. स्वामी समर्थांनी मला साक्षात्कार दिला पाहिजे, अशी अनेक जणांची इच्छा असते. आपल्यातील बरेच जण आपल्या घरांमध्ये स्वामी समर्थांची नित्य नियमाने पुजा अर्चा करत असतात त्यामधील काही जण आपल्या घरामध्ये स्वामी समर्थांच्या प्रतिमेची स्थापना करून, त्यांच्या प्रतिमेला दररोज सकाळी अभिषेक व स्नान घालून विशेष पूजा करत असतात.
तर मित्रांनो, रोज सकाळी उठून अंघोळ वगैरे करून हे एक काम करावे स्वामींच्या समोर रोज न चुकता दररोज नित्यनियमाने एक काम करावे ते म्हणजे पहाटे लवकर उठावे अंघोळ वगैरे करून सगळे आपण जे नित्याचे काम असतात ते संपवून स्वामींच्या समोर बसावे मूर्ती समोर बसावे आणि स्वामींना हात जोडून प्रार्थना करावी तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करत जा नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून स्वामींना मनःपूर्वक नमस्कार करावा.
स्वामींना प्रार्थना करावी की माझ्या दिवसाची सुरुवात तुझ्या आशीर्वादाने तुझ्या कृपादृष्टीने मी सुरू करतो तू माझे रक्षण कर माझी कामे पुर्ण होऊ देत आणि माझ्यासोबत राहा जर तुम्ही रोज दररोज नित्य नियमाने नित्य क्रमाने हे एक छोटेसे काम म्हणजेच तुमच्या दिवसाची सुरुवात कोणाचाही चेहरा तुम्ही न बघता फक्त स्वामींच्या समोर बसलात स्वामींना नमस्कार केला स्वामी नाही छोटीशी प्रार्थना केली तर बघा रोज तुमचा दिवस चांगला जाईल.
जे काम कराल ते तुमचे काम पूर्ण होईल त्या तुम्हाला यश मिळेल तुमचे रक्षण होईल स्वामी तुमच्या सोबत असतील तुमच्या पाठीशी असतील कारण आपण आपला दिवस स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने आणि स्वामींना बघून सुरू करू म्हणून एवढं बोलून आपण त्यानंतर स्वामींची एक माळ जप केला श्री स्वामी समर्थ असे 108 वेळेस बोलले तरी खूप झाले.
त्यानंतर आपल्याला जे करायचे ते तुम्ही करू शकता पण एवढे छोटंसं काम पहाटे लवकर उठून जर केलं तर नक्कीच तुमच्या जीवनात खूप खूप जास्त फायदा होईल तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला अनुभव येईल भरपूर लोकांना अनुभव आलेला आहे तुम्हालाही येईल नक्की करून बघा.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अं ध श्र द्धे ला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!