हा’तावरिल तीळ सांगते तुमचे दोन ल’ग्न होणार म्हणजे होणारच !

सामुद्रिक शा’स्त्रामध्ये आपल्या हा ता च्या बो टांवर किंवा हा’तावर, तसेच म’नग’टावर, को’परावर, का’खेत, खां द्यावर म्हणजे श’रीराच्या प्रत्येक भा’गावरील तिळाचे महत्त्व सांगितले आहे. तसेच असे म्हणतात की, ज्या व्यक्तीच्या म्हणजेच यात, पुरुष आणि स्त्रि’या, दोन्ही सुद्धा येतात, ज्या व्यक्तीच्या बो’टावर तीळ असेल, त्या व्यक्ती वि’श्वासार्ह नसतात, किंवा पा’त्र नसतात.

आपल्या श’रीरावर कोठे ना कोठे तरी तीळ असतात, सामुद्रिक शा’स्त्रामध्ये याविषयक काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे, सामुद्रिक शा’स्त्रानुसार तीळ अत्यंत शुभ मानले जातात तर काही तिळ मात्र अ’शुभ समजले जातात. आपल्याला समाजात अनेक लोक धो’का देत असतात, आपला वि’श्वासघा’त करीत असतात.

ज्या व्यक्तीच्या हा’तावर असतो – त्या व्यक्ती अत्यंत सौ’भाग्यशाली मानले जाते, कारण त्यांना संपूर्ण जीवनात आ’रोग्याची प्रा’प्ती तसेच मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असतो. याशिवाय सर्व प्रकारच्या भौ’तिक सु’खांची प्रा’प्ती, अशा व्यक्तींना होत असते. कारण हा’तावर तीळ असणारे व्यक्ती प्र’तिभासं’पन्न असल्याचे दिसून येते. जर एखाद्या व्यक्तीच्या बो’टांवर तीळ असेल, तर अशा व्यक्तीवर शक्यतो वि’श्वास ठेवू नये. अशा प्रकारच्या व्यक्ती बे’ईमान असतात, त्यामुळे आपण सा’वध राहिले पाहिजे. या प्रकारच्या लोक आपल्यावर आलेल्या सं’कटाचा ध्ये’र्याने सा’मना करीत नाहीत.

याचबरोबर, ज्या व्यक्तींच्या म’नग’टावर तीळ असतो – अशा व्यक्ती बु’द्धिमान असतात, त्यामुळे त्या कमीत कमी खर्च करीत असतात, तसेच शक्यतो अ’ना’वश्यक गोष्टींवर खर्च करीत नाहीत. तसेच या व्यक्ती वि’श्वसनीय मानल्या जातात. पण मात्र ज्या पुरुषांच्या म’न’ग’टावर तीळ असतो, त्यांचे शक्यतो 2 वि’वाह होतात, पण महिलांच्या बाबतीत मात्र हा अ’पवाद मानला जातो. तसेच ज्या व्यक्तींच्या को’परावर तीळ असतात, अशा व्यक्तीना प्रवास करणे अत्यंत आवडत असते, त्यामुळे या व्यक्ती यात्रा म्हणजे लांबचा प्रवास करावा, अशी त्यांची म’नोम’न इ’च्छा असते.

याशिवाय अशा व्यक्ती चं’चल स्वभावाचे असल्याने, महत्त्वाच्या आणि निर्णायक प्रसंगी त्यांना योग्य तो निर्णय घेता येत नाही. या व्यक्ती एकच दोन कलांमध्ये अत्यंत प्र’तिभासं’पन्न असतात. अशा व्यक्ती ध’नवा’न श्रीमंत बनू शकतात, पण या प्रकारच्या व्यक्ती कोणतेही काम म’न लावून करीत नाहीत. त्यामुळे यांना त्या कामात 100% यो’गदान देता येत नाही.

तसेच यानंतर, ज्या व्यक्तीच्या डाव्या का’खेत तीळ असतो – अशा व्यक्तींची जीवनातील सुरुवातीची वर्ष हे सं’घर्षम’य असली तरी, मात्र नंतर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात पैसा मिळवतात. ज्या व्यक्तीच्या उजव्या बाजूच्या का’खेत तीळ असतो, त्या व्यक्तीच्या जीवनात अनेक क’ष्टांचा आणि कठीण प्र’संगांचा सा’मना करावा लागतो. अशा व्यक्तींनी थोडसं सा’वधान राहावं, त्यामुळे येणाऱ्या स’मस्यापासून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी मदत होईल.

याशिवाय ज्या व्यक्तीच्या खां’द्यापासून म’न’गटापर्यंतच्या भागांत तीळ असल्यास, असा व्यक्ती अत्यंत वि’नम्र तसेच प रि’श्रमी असतात आणि त्यांचे वै’वाहिक जीवन सुखी असते, मात्र ज्या पुरुषांच्या को’पराजवळ तीळ असेल, तर अशा पुरुषांना जीवनात अनेक स’मस्याचा सा’मना करावा लागतो आणि कमी वयातच त्यांच्या प’त्नीचा मृ’त्यू होण्याची सं’भा’वना असते.

स्त्रि’यांच्या बाबतीत – स्त्रि’यांना नोकरीच्या ठिकाणी सं’घर्ष करावा लागतो. ज्या व्यक्तींच्या डा’व्या खां’द्यावर तीळ असतो, अशा व्यक्ती आपल्या व्यवसायामध्ये आणि समाजात सं’तोष प्राप्त होतो. ज्या व्यक्तीच्या दोन्ही खां’द्याच्या मध्ये तीळ असतो, अशा व्यक्तीचा स्वभाव चं’चल असतो, तर ज्या व्यक्तीच्या उजव्या खां’द्यावर तीळ असेल, ती व्यक्ती च’तुर किंवा वि’वेकशील असते, सोबतच नी’तिवान सुद्धा असते. ती आपल्या जोडीदाराला कधीच फ’सव’त नाही.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अं ध श्र द्धे ला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *